Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मन

च — चंद्रशेखर महामुनी, गुरुवार, 03/19/2009 - 07:09

प्रतिक्रिया द्या
2182 वाचन

💬 प्रतिसाद (12)
प
परिकथेतील राजकुमार गुरुवार, 03/19/2009 - 07:14 नवीन
मन कधी ऐलतीर... मन कधी पैलतीर...... मन होउन नावाडी.... तुला भेटण्या अधीर.... वाह महामुनी साहेब तोडलत.... एकदम ज ह ब र्‍या कविता.. येउ द्यात अजुन. अणि हो मिपावर स्वागत :) ©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य
  • Log in or register to post comments
अ
अनिल हटेला गुरुवार, 03/19/2009 - 07:30 नवीन
"मन अथांग सागर... मन निळे निळे पाणी... मन आठ्वांचे मोती... मन विरहाची गाणी....." क्या बात है !! येउ द्यात अजुनही !!! :-) बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
ज
जागु गुरुवार, 03/19/2009 - 10:06 नवीन
मन कधी ऐलतीर... मन कधी पैलतीर...... मन होउन नावाडी.... तुला भेटण्या अधीर.... वा खुप छान बहिणाबाईंची मन वढाय वढाय ... उभ्या पिकातल ढोर आठवली.
  • Log in or register to post comments
क
क्रान्ति गुरुवार, 03/19/2009 - 17:22 नवीन
खूप खास! क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}
  • Log in or register to post comments
प
प्राजु गुरुवार, 03/19/2009 - 18:56 नवीन
मन वढाय वढाय.. उभ्या पिकातलं ढोरं किती हाकलं हाकलं, फिरी येतं शिरावर.. बहिणाबाईंच्या या काव्याची आठवण झाली. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
श
शितल गुरुवार, 03/19/2009 - 19:05 नवीन
कविता आवडली. :)
  • Log in or register to post comments
च
चन्द्रशेखर गोखले Fri, 03/20/2009 - 11:50 नवीन
तुम्हाला आणि तुमच्या कवितेला नमन!!!!
  • Log in or register to post comments
च
चंद्रशेखर महामुनी Fri, 03/20/2009 - 15:04 नवीन
आपलि दाद हा माझा सन्मान आहे ! खुप आभार ! आणखि बळ आले....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चन्द्रशेखर गोखले
अ
अमोल खरे Fri, 03/20/2009 - 12:41 नवीन
यमक छान जुळवलं आहे.
  • Log in or register to post comments
च
चंद्रशेखर महामुनी Fri, 03/20/2009 - 15:06 नवीन
आभारि आहे ! अमोल !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमोल खरे
ज
जयवी Tue, 03/24/2009 - 07:46 नवीन
फ़ारच गोड कविता !! मनाचं वर्णन कितीतरी लोकांनी कितीतरी प्रकारांनी केलंय..... !! तरीही त्याचा थांग लागत नाही हेच खरं!
  • Log in or register to post comments
च
चंद्रशेखर महामुनी Tue, 03/24/2009 - 08:03 नवीन
आभार ! जयवी ! खरे आहे.... मनाचा थांग लागत नाहि हेच खरे.... !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जयवी
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा