वर्तमानपत्रे आणि त्यान्चा दर्जा
💬 प्रतिसाद
(22)
प
परिकथेतील राजकुमार
गुरुवार, 03/19/2009 - 10:48
नवीन
खरे आहे हो. आम्ही पण आता तिकडे युरोपमध्येच जाणारे राहायला.
कर्मदळीद्री भारत मेला.
युरोपकुमार
©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी
एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य
- Log in or register to post comments
क
कवटी
गुरुवार, 03/19/2009 - 11:26
नवीन
सहमत
आम्हीही युरोपात रहायला जाणारोत.
अवांतरः साला दर्जेदार पेपर वाचल्याशिवाय सकाळी प्रेशरच येत नाही.
कवटी
- Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार
गुरुवार, 03/19/2009 - 11:35
नवीन
अवांतरः साला दर्जेदार पेपर वाचल्याशिवाय सकाळी प्रेशरच येत नाही.
तुम्ही तो डिंपल कपाडीया वाला पेपर वाचुन का बघत नाही ?
संदर्भ :- क्रांतीवीर
स्वगत :- झपाटतय ते कवटी आता तुला.
©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी
एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य
- Log in or register to post comments
ढ
ढ
गुरुवार, 03/19/2009 - 10:59
नवीन
भाड्खावु बातम्याना महत्व आले
=)) =)) =)) =))
- Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार
गुरुवार, 03/19/2009 - 11:05
नवीन
त्यांना भवतेक भडकाउ म्हणजेच भावना भडकवणार्या असा शब्द वापरायचा असावा :)
परा टिकेतकर
©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी
एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य
- Log in or register to post comments
च
चिरोटा
गुरुवार, 03/19/2009 - 11:10
नवीन
सुधारले आहे.धन्यवाद. ~X(
- Log in or register to post comments
ढ
ढ
गुरुवार, 03/19/2009 - 11:15
नवीन
पण मला येणार्या तमाम शिव्या द्याव्यात अशी मस्तक फिरवी(= डोक्याला शॉट?)
बातमी वाचली आज.
अशा लोकांना तालिबानी शिक्षा असाव्यात असं वाटलं.
- Log in or register to post comments
ठ
ठकू
गुरुवार, 03/19/2009 - 11:01
नवीन
कमर्शिअलाईज्ड झालंय सर्वच! 8|
- Log in or register to post comments
स
सँडी
गुरुवार, 03/19/2009 - 11:07
नवीन
>>अधःपतन
वर्तमानपत्रेच नव्हे, तर इतर माध्यमे देखील!
उगीचच पराचा कावळा करायची सवय लागलीयं यांना!
व्यावसायिकरण आणि स्पर्धा ही महत्वाची कारणं वाटतातं!
- Log in or register to post comments
य
योगी९००
गुरुवार, 03/19/2009 - 12:03
नवीन
पराचा कावळा म्हणजे परिकथेतील राजकुमार (प.रा.) यांचा तर कावळा करायचा नाहीना तुमचा विचार...?
खादाडमाऊ
- Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार
गुरुवार, 03/19/2009 - 12:59
नवीन
गेला बाजार काकाकुआ किंवा राजहंस तरी करा हो.
©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी
एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य
- Log in or register to post comments
व
विंजिनेर
गुरुवार, 03/19/2009 - 13:08
नवीन
जंगमा किंवा कुसुकू चालेल का केला तर? ;)
- Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार
गुरुवार, 03/19/2009 - 15:25
नवीन
>>जंगमा किंवा कुसुकू चालेल का केला तर?
== बरोबर एक डोक्यानी अंमळ अधु असलेले आजोबा पण सप्रेम भेट द्या. मग रोज सकाळी आमच्या घरातुन हाक जाईलच ..'ए पाववाला...'
©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी
एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य
- Log in or register to post comments
व
वेताळ
गुरुवार, 03/19/2009 - 15:12
नवीन
वर तुम्हाला मराठी नीट टंकता येत नाही असे दिसते. बहुधा तुमचे वाचन देखिल त्या प्रकारचे असावे. त्यामुळे तुम्हाला मराठी व देशी वर्तमानपत्रे दर्जाहिन वाटत असावीत.चला आता युरोपला मंदीच्या काळात जायला एक कारण मिळाले.
वेताळ
- Log in or register to post comments
व
वाहीदा
Fri, 03/20/2009 - 19:44
नवीन
मराठी नीट टंकता येत असलेले लेखक निट विचार करून लिहतात असेही नाही. ज्या मुद्यांवर निट अभ्यास नाही तरीही असे महान लोक्स मराठी नीट टंकता येते म्हणून वाट्टेल ते लिहतात :-( अन स्वतःला महान लेखक समजतात :-(
असो
भेंडी बाजार साहेब हल्ली प्रसार माध्यमांचे डोके ठिकाणावर आहे काय असा एक लेख आपल्या मिपावर ही येऊन गेला तो मला आठवत नाही कोणाचा होता पण बहुतेक तात्यांचा असावा .. पण हल्ली प्रसार माध्यमांप्रमाणे वर्तमानपत्रेही दर्जाहिन होत चालली आहेत हे मान्य !
http://www.dnaindia.com/report.asp?newsid=1240453 ही माहीती तर अतीशय धक्कादायक आहे :-(
- Log in or register to post comments
न
नितिन थत्ते
गुरुवार, 03/19/2009 - 15:24
नवीन
युरोपमध्ये गेलात ते सांगितले नाहीत. तिकडे आमच्या गावाला आमचे काका राहतात. त्यांच्यासाठी इकडून खराटा वगैरे पाठवायचे होते. तुमच्यासोबत देता आले असते. तिकडे पुर्वि (१९९५ पर्यंत वगैरे) मिळायचे त्यांचा दर्जा उच्च होता. गेल्या काही वर्षात ही परम्परा खन्डीत झालेली दिसते.खराटे खपवणे हाच एकमेव उद्देश झाल्यावर दर्जाची जाणिव् वगैरे गोष्टी बाजुला पडल्या. (ह. घ्या) :D
खराटा
(रंग माझा वेगळा)
- Log in or register to post comments
च
चिरोटा
गुरुवार, 03/19/2009 - 15:38
नवीन
पुढच्या महिन्यात पान्ढर्कवड्याला येणारच आहे. त्यावेळी द्या की. आपले काका गेल्या आठवड्यातच भेटले होते.वरण भात्,अळुची भाजीचा बेत पुढच्या आठ्वड्यात बेत आहे काकान्बरोबर.
- Log in or register to post comments
न
नितिन थत्ते
गुरुवार, 03/19/2009 - 15:42
नवीन
=))
खराटा
(रंग माझा वेगळा)
- Log in or register to post comments
स
स्वामि
गुरुवार, 03/19/2009 - 17:35
नवीन
खुप महत्वाच्या आणि आवश्यक विषयाला तोंड फोडल्याबद्दल धन्यवाद.सर्व वर्तमानपत्रांचं आता सरळ सरळ राजकीय मुखपत्रांत रुपांतर झालेले दिसतय.सकाळ राष्ट्र्वादीचा,लोकसत्ता कॉन्ग्रेसचा,इ.इ...पुणे प्याटर्न अस्तित्वात आल्याच्या दुसर्या दिवशी अविनाश भोसलेचं प्रकरण बाहेर आलं.अजितदादांनी आर.आर.ना तांबुलसेवनाबद्दल झाडल्यावर एका बारडान्सरचं प्रकरण बाहेर आलं.खरी बातमी मिळते कुठे आजकाल.
- Log in or register to post comments
च
चिरोटा
Fri, 03/20/2009 - 05:49
नवीन
बरोबर्.नावाजलेली इन्ग्रजी व्रुत्तपत्रे पण अपवाद नाहित्.अचानक कुठलातरि इतिहास उकरुन काढायचा आणि सन्धी साधायची हे उद्योग अनेक इन्ग्रजी पत्रकार सध्या करत आहेत.
येत्या काही दिवसात ह्या गोष्टिना आणखी ऊत येईल्.महाराष्ट्रात मराठी/अमराठी,हिन्दु-मुस्लिम वगैरे वाद मुद्दाम उकरुन काढायचे प्रयत्न केले जातील.
- Log in or register to post comments
र
राजा
Fri, 03/20/2009 - 12:30
नवीन
सर्व वर्तमानपत्रांचं आता सरळ सरळ राजकीय मुखपत्रांत रुपांतर झालेले दिसतय
ख्रर आहे आपआपल्या पक्षाचि लाल करायचि बाकि काय.
आपला
निखिल वाभाडे
IBN फेकमत
- Log in or register to post comments
व
विनायक पाचलग
Fri, 03/20/2009 - 19:01
नवीन
बरोबर हाय
अपवाद-कोल्हापुर
या पेपरात लय भारी काय नसतय पण जे असतय ते स्पश्ट
उगाच ताकाला जावुन भांडे लापवयचे नाही
सध्या कोल्हापुरात चालु असणार्या रस्ते विकास प्रकल्पावरुन हे पुन्हा सिद्ध झाले आहे
When god solves your problem You have faith on his abilities.But when he does not solve your problems,Remember He has faith in YOUR ABILITIES
विनायक पाचलग
- Log in or register to post comments