Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

गाण्याचा भावार्थ सागा

र
राजा
गुरुवार, 03/19/2009 - 12:20
🗣 6 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
2548 वाचन

💬 प्रतिसाद (6)
ठ
ठकू गुरुवार, 03/19/2009 - 12:41 नवीन
वर्षाॠतूच्या आगमनाने राघूही आनंदले आहेत व ही आनंदाची बातमी वनात सर्वांना देण्यासाठी ते घिरट्या मारीत आहेत. झाडेदेखील अतिशय आनंदली आहेत व पक्षांप्रामाणेच त्यांच्याही अंगाखांद्यांवरून पावसाच्या सरी ओघळत आहेत. पावसाचा इतका वर्षाव झाला आहे की नद्याही सागर भासु लागल्या आहेत. माझ्याही मनाला प्रियकराच्या भेटीची ओढ लागली आहे व या डोंगरवाटा जणु माझ्या मनाचे गुपित ओळखून माझ्या सर्व वाटा वेढून मला माझ्या प्रियकराच्या दिशेने नेत आहेत. वर्षाॠतूचा ही किमया की पिकांचा मंद सुगंध मला केशाराच्या सुगंधप्रमाणे वाटते आहे. त्या सुवासने मी धुंद असतानाच माझ्यावर माझ्या प्रियकराच्या प्रेमाचा वर्षाव झाला आहे, माझा प्रियकर जणू घन होऊनच मला बिलगला आहे.
  • Log in or register to post comments
र
राजा गुरुवार, 03/19/2009 - 12:49 नवीन
हे अस आहे काय ! धन्यवाद.
  • Log in or register to post comments
ठ
ठकू गुरुवार, 03/19/2009 - 13:14 नवीन
अगदी असंच आहे असं नाही हो, राजाभाऊ. मी आपला अल्पमतीने अर्थ लावण्याचा प्रयत्न केलाय. -ठकू
  • Log in or register to post comments
र
राजा गुरुवार, 03/19/2009 - 13:50 नवीन
अहो हे तरि काय कमि आहे का !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ठकू
क
क्रान्ति गुरुवार, 03/19/2009 - 18:16 नवीन
छान भावार्थ लिहिलाय. कवितेइत्काच उत्कट! क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}
  • Log in or register to post comments
अ
अजय देशपांडे Fri, 03/20/2009 - 13:15 नवीन
या गाण्याचे चाल छान आहे
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा