Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

कृष्णमयी..

प — प्राजु, गुरुवार, 03/19/2009 - 18:16

प्रतिक्रिया द्या
4100 वाचन

💬 प्रतिसाद (26)
क
क्रान्ति गुरुवार, 03/19/2009 - 18:24 नवीन
सुरेख कविता! "मोहे पनघट पे" मधली मधुबाला समोर आली! क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}
  • Log in or register to post comments
श
शितल गुरुवार, 03/19/2009 - 18:27 नवीन
प्राजु, कृष्णमय काव्य आवडले. :)
  • Log in or register to post comments
ट
टारझन Fri, 03/20/2009 - 17:47 नवीन
जबरी !! एक णंबर !! सर्व ओळी फ्लॉलेस आहेत .. चुकून आवडणार्‍या कवितांपैकी एक !! और आणे दो बॉस
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शितल
म
मानस गुरुवार, 03/19/2009 - 18:32 नवीन
मिटले नयन, सुटला पदर थरारे अधर, चुंबताना.. क्या बात है!! प्राजु, सांभाळ .... वारकरी संप्रदाय मागे लागतील ..... तुझ्या "संपादक" पदाच्या राजीनाम्याची !!
  • Log in or register to post comments
स
संदीप चित्रे गुरुवार, 03/19/2009 - 20:45 नवीन
कविता मात्र सुरेख :) अव्खळ पहिल्यांदा वाचलं तेव्हा वेगळेपणामुळे छान वाटलं. अव्घडच्या जागी दुसरा शब्द बघ म्हणजे 'अव्खळ'चा इंपॅक्ट कमी होणार नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मानस
ब
बेसनलाडू गुरुवार, 03/19/2009 - 18:37 नवीन
कविता आवडली. (वाचक)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
अ
अवलिया गुरुवार, 03/19/2009 - 18:38 नवीन
वा ! मस्तच !! --अवलिया
  • Log in or register to post comments
च
चंद्रशेखर महामुनी गुरुवार, 03/19/2009 - 19:48 नवीन
झकास ! प्राजु !
  • Log in or register to post comments
ध
धनंजय गुरुवार, 03/19/2009 - 19:54 नवीन
या छंदावर सुरेल प्रभुत्व मिळवले आहे!
  • Log in or register to post comments
श
श्रावण मोडक गुरुवार, 03/19/2009 - 20:08 नवीन
हेच मनात आले होते. अवांतर - हा कान्हा अंमळ 'तयार' दिसतो. निरखणे वगैरे गुण खास आहेत बाकी...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय
म
मीनल गुरुवार, 03/19/2009 - 19:54 नवीन
ओठून ताणून देवद्वार छंदात बसवलेली आह ते सुचने शिवायच कळत आहे ग. पण समोर प्रसंग साकारणारी कविता आहे. तूझ्या यापेक्षा कितीतरी सरस कविता वाचल्या आहेत. त्यामुळे ही मामुली वाटली. म्हणजे माझ्यासारख्या नौशिक्याने केल्यासारखी वाटली. मीनल.
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर गुरुवार, 03/19/2009 - 20:18 नवीन
प्राजूवैनींची नेहमीप्रमाणेच सुंदर कविता..! तात्या.
  • Log in or register to post comments
श
शिवापा गुरुवार, 03/19/2009 - 21:22 नवीन
सु-रे-ख-!
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते Fri, 03/20/2009 - 00:53 नवीन
स ह म त बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिवापा
स
स्मिता श्रीपाद Fri, 03/20/2009 - 06:03 नवीन
चोरून ती उभी, अव्घड ओलेती सावळ्याची मिठी, अंगभर.. सुरेखच गं..... भरूनिया कुंभ, घेता डोईवर खडा घटावर, ट्णकारला.. ट्ण्कारला... हा शब्द भारीच :-) खुप छान कविता... काल दिवसभर "राधे रंग तुझा गोरा.." च्या धुन्दीत होते....आणि आता आज ही तुझी कविता... आजचा दिवस पण छान जाणार ..:-) -स्मिता
  • Log in or register to post comments
म
मृगनयनी Fri, 03/20/2009 - 06:14 नवीन
मस्त गं प्राजु! :) म्हणा कृष्णसखी, अथवा सानिका झाली ही राधिका, कृष्णमयी.. हे सर्वांत आवडलं! :) युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार | मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित || || इति अनिरुद्ध महावाक्यम् ||
  • Log in or register to post comments
अ
अमोल खरे Fri, 03/20/2009 - 08:56 नवीन
मस्त कविता प्राजुताई.
  • Log in or register to post comments
द
दत्ता काळे Fri, 03/20/2009 - 09:08 नवीन
मीही हेच म्हणतो.
  • Log in or register to post comments
स
सुधीर कांदळकर Fri, 03/20/2009 - 09:15 नवीन
चरणातून अधिकाधिक बहरणारा प्रणय शेवटच्या दोन कडव्यांत सुरेख रीतीनें सूचक झाला आहे. कोठेहि संकेतांचें उल्लंघन न करतां. छान. सुधीर कांदळकर.
  • Log in or register to post comments
अ
अनामिक Fri, 03/20/2009 - 14:14 नवीन
हेच म्हणतो. सुंदर कविता. -अनामिक
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुधीर कांदळकर
स
स्वाती राजेश Fri, 03/20/2009 - 13:18 नवीन
मस्त काव्य केले आहेस नेहमीप्रमाणे..:)
  • Log in or register to post comments
आ
आनंदयात्री Fri, 03/20/2009 - 14:20 नवीन
वाह .. एकसे एक प्रणयकाव्ये !!
  • Log in or register to post comments
प
प्राजु Fri, 03/20/2009 - 14:34 नवीन
कविता आवडलेल्या आणि न आवडलेल्या सर्वांचे मनापासून आभार. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
प
पुष्कराज Fri, 03/20/2009 - 15:23 नवीन
प्राजु वेगळ्या छंदातल काव्य छान आलय, सहज पुढे सरकणारी कविता आहे
  • Log in or register to post comments
श
शक्तिमान Fri, 03/20/2009 - 15:29 नवीन
छंदातील काही कळत नाही.. पण कविता फारच भारी आहे... अतिशय सुरेख!
  • Log in or register to post comments
श
शाल्मली Fri, 03/20/2009 - 16:27 नवीन
प्राजु, कविता मस्त झाली आहे. आवडली. :) --शाल्मली.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा