Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

दोन सूचना

श
शक्तिमान
गुरुवार, 03/19/2009 - 19:00
🗣 11 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
5121 वाचन

💬 प्रतिसाद (11)
स
संदीप चित्रे गुरुवार, 03/19/2009 - 20:47 नवीन
अर्थात संपादकमंडळाने निर्णय घ्यायचा आहे पण सूचना नक्कीच आवडल्या.
  • Log in or register to post comments
ग
गणा मास्तर Fri, 03/20/2009 - 03:02 नवीन
चोखोबाशी एक कोटी टक्के सहमत. एका ओळीचे चर्चाप्रस्ताव, निरर्थक कौल, उबगवाणी विडंबने यामुळे रसभंग होतो. आणि आपण शक्यतो पहिल्या पानावरचेच लेख वाचतो. त्यामुळे वर फार चांगले साहित्य नसेल तर उबग येतो. हौसेने एखाद दुवा उघडावा आणि टुकार काहितरी नजरेस पडावे यापेक्षा दुर्दैव ते काय? तरी हल्ली तात्यांनी मिपाचे त्यांच्या लेखणीने मुखपृष्ठ सुंदर केले आहे. - गणा मास्तर भोकरवाडी (बुद्रुक)
  • Log in or register to post comments
प
पक्या Fri, 03/20/2009 - 08:38 नवीन
>>एका ओळीचे चर्चाप्रस्ताव, निरर्थक कौल, उबगवाणी विडंबने यामुळे रसभंग होतो. अगदी बरोबर्..त्यातही गेल्या काही दिवसात सतत येणार्‍या विडंबनांनी फारच उबग आणला होता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणा मास्तर
घ
घाशीराम कोतवाल १.२ Fri, 03/20/2009 - 05:30 नवीन
सुचना चांगली आहे बघु या काय होत ते!!! ************************************************************** कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे , कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे , स्वताच्या पैशाने प्यायला मी काय मुर्ख आहे ??
  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे Fri, 03/20/2009 - 05:53 नवीन
हा प्रस्ताव वजा सुचना चांगल्या आहेत. माझ्या मते मिपाच्या प्रकृतीला साजेशा मधला मार्ग शोधला पाहिजे. सर्वमान्य तोडगा कधीच असणार नाही. बागेच्या सुदृढ वाढी साठी माळी देखील छाटणी करतोच ना? प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments
व
विसुनाना Fri, 03/20/2009 - 05:59 नवीन
प्रस्तावकर्ता, चोखोबा आणि प्रकाश घाटपांडे यांना अनुमोदन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे
च
चिरोटा Fri, 03/20/2009 - 06:48 नवीन
एखाद्याला लेख आवडला तर तो त्यावर क्लिक करून तसे दर्शवू शकतो. एका सदस्याला एकदाच क्लिक करता येईल. म्हणजे मग आपण जशी वाचन संख्या दाखवतो तसेच लेख आवडणार्‍यांची संख्याही दाखवता येईल
इतर काही वेब्साइट्स वर सदस्य आपापला घोळका तयार करतात्.मग 'तू माझा लेख चान्गला म्हण्,मी तुझा लेख चान्गला म्हणतो' असले प्रकार चालु होतात्.किन्वा एखाद्या सदस्याचे विचार पटत नसल्यास 'त्याची प्रत्येकवेळी मारायचीच' या इर्षने काही घोळके पेटतात.'मिसळपाव'वर हे होणार नाही अशी अपेक्षा करुया.
  • Log in or register to post comments
र
राघव Fri, 03/20/2009 - 07:14 नवीन
तसे बटन्स असावेत की नाही याबद्दल मतभेद राहणारच. मला स्वतःला बटन्स नसलेलेच आवडेल. हां, रेटींग आणि प्रतिक्रीया/प्रतिसाद दोन्ही असलेत तर सॉर्टींग ला आणिक एक पर्याय तयार होऊ शकेल. त्यातही काही घोळ असणारच पण तो एक चांगला पर्याय असेल. एक सूचना आणखी मांडाविशी वाटते - एखाद्या धाग्यावर प्रतिसाद जास्त झालेत की पुढील व मागील अशी पानं उघडायला लागतात. त्याऐवजी जर ते एकाच पानावर असले तर चालणार नाही का? वाटचाल, नवीन लेखन अशा धाग्यात पुढील/मागील पाने असायलाच हवीत. पण एखाद्या लेखात जर एकच पान असले तर योग्य ठरेल असे वाटते. अर्थात मला काही तांत्रिक बाबी माहित नाहीत. पण वाटले ते मांडले. :) राघव
  • Log in or register to post comments
ज
जागु Fri, 03/20/2009 - 07:34 नवीन
तुमच्या सुचना खरच खुप आवडल्या. त्यावर अंमल व्ह्यायला हवा.
  • Log in or register to post comments
ठ
ठकू Fri, 03/20/2009 - 08:00 नवीन
स्तुत्य!
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Fri, 03/20/2009 - 09:54 नवीन
आपुलकीने केलेल्या सूचनांबद्दल आभारी आहे. इष्ट आणि व्यवहार्य सूचनांचा अवश्य विचार केला जाईल.. तात्या,
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा