Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

बदल

ज — जागु, Fri, 03/20/2009 - 07:09

प्रतिक्रिया द्या
3916 वाचन

💬 प्रतिसाद (16)
ब
बाकरवडी Fri, 03/20/2009 - 09:23 नवीन
छान आहे कविता आवडली बाकरवडी
  • Log in or register to post comments
स
सुधीर कांदळकर Fri, 03/20/2009 - 09:25 नवीन
आपल्याला ताजेतवानें करतो. सध्या सोप्या रीतीनें मांडलें आहे. छानच. सुधीर कांदळकर.
  • Log in or register to post comments
द
दशानन Fri, 03/20/2009 - 09:26 नवीन
सुंदर ! रोज रोज तिच छाया रोज रोज तोच दाह दाहानेही कधीतरी छायेत बसायला हव. Image removed.
  • Log in or register to post comments
ज
जागु Fri, 03/20/2009 - 10:19 नवीन
बाकरवडी, सुधीर, राजे धन्यवाद.
  • Log in or register to post comments
स
सहज Fri, 03/20/2009 - 10:25 नवीन
रोज रोज तिच कविता रोज रोज तेच प्रतिसाद प्रतिसादातही कधी कधी काव्य बसवायला हव. थोडासा बदल चांगलाच!! कविता आवडली बर का जागुजी :-)
  • Log in or register to post comments
स
सूहास (verified= न पडताळणी केलेला) Fri, 03/20/2009 - 11:12 नवीन
ज्यात साधेपणा असावा म्हणजे समजायला अवघड जात नाही, आपणही असेच लिहीत रहावे अशी अपेक्षा (शर्मा कि॑वा बेलवणकर नव्हे.) रोज रोज तेच रडण रडता रडता खुदकन जरा हसायला हव. करणार प्रयत्न करणार सुहास.. "व्यथा असो आनंद असू दे, प्रकाश किंवा तिमिर असू दे," "वाट दिसो अथवा न दिसू दे, गांत पुढे मज जाणे, माझे जीवनगाणे। "
  • Log in or register to post comments
स
सँडी Fri, 03/20/2009 - 11:15 नवीन
सहज सुंदर कविता! अवांतर : ;) रोज रोज तीच झोप रोज रोज तेच उठणं उठुनही परत परत झोपायला हवं. रोज रोज तेच काम रोज रोज तेच ऑफीस ऑफीसातही कधी कधी काम करायला हवं. रोज रोज तेच प्रतिसाद रोज रोज तेच विडंबन प्रतिसादातही विडंबन टाकायलाच हवं.
  • Log in or register to post comments
न
निशिगंध Fri, 03/20/2009 - 11:19 नवीन
रोज रोज तेच प्रतिसाद रोज रोज तेच विडंबन प्रतिसादातही विडंबन टाकायलाच हवं. छान प्रतिसाद बाकी कविता मात्र मस्त आहे. _______ निशिगंध
  • Log in or register to post comments
क
क्रान्ति Fri, 03/20/2009 - 14:37 नवीन
मस्तच आहे बदल! खूप मनापासून भावला. रोज रोज तेच काटे रोज रोज तेच सल काट्यांनीही कधीतरी फुलायला हव! क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}
  • Log in or register to post comments
प
प्राजु Fri, 03/20/2009 - 18:27 नवीन
बदल आवडला. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
ज
जृंभणश्वान Fri, 03/20/2009 - 21:50 नवीन
मस्त आहे कविता
  • Log in or register to post comments
अ
अनिल हटेला Sat, 03/21/2009 - 03:40 नवीन
आवडली कविता !! :-) बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments
ज
जागु Sat, 03/21/2009 - 07:26 नवीन
सहज, सुहास, सँडी, निशिगंध, क्रांती, प्राजु, जृंभणश्वान, अनिल तुमचे खुप खुप धन्यवाद.
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Mon, 03/23/2009 - 06:32 नवीन
दाहानेही कधीतरी छायेत बसायला हव. व्वा! सुंदर कविता...! तात्या.
  • Log in or register to post comments
च
चंद्रशेखर महामुनी Mon, 03/23/2009 - 09:11 नवीन
मजा आली ! झकास !
  • Log in or register to post comments
व
विशाल कुलकर्णी Mon, 03/23/2009 - 09:16 नवीन
छान आहे, आवडेश !! सस्नेह विशाल ************************************************************* इतक्या वर्षानंतर तिला पाहिली तेव्हा कशी भासली सांगु.... कल्पनेतला "ताजमहाल" हिणकस ठरला !!! :-) :-)
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा