Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

तू..... !

च — चंद्रशेखर महामुनी, Fri, 03/20/2009 - 14:37

प्रतिक्रिया द्या
3464 वाचन

💬 प्रतिसाद (17)
क
क्रान्ति Fri, 03/20/2009 - 14:41 नवीन
हिरव्या श्रावणात रंगलेल्या ..मेंदीसारख्या आठवणी रंगधुंद झाल्यात... सुन्दर कल्पना! कविताही सुन्दर. क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}
  • Log in or register to post comments
प
प्राजु Fri, 03/20/2009 - 14:48 नवीन
रंगधुंद आठवणी.. मस्त आहे कल्पना. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्रान्ति
च
चंद्रशेखर महामुनी Fri, 03/20/2009 - 14:56 नवीन
प्राजु ! आभारि आहे ! काल मि तुझ्या ब्लोग वर लिहिलेले वाचलेस का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु
च
चंद्रशेखर महामुनी Fri, 03/20/2009 - 14:53 नवीन
तुझा अभिप्राय आला कि बरे वाट्ते !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्रान्ति
स
सूहास (verified= न पडताळणी केलेला) Fri, 03/20/2009 - 15:01 नवीन
आमिताभच्या "मे॑ और मेरी तनहाई"ची आठ्वण झाली. वास्तव सिग्नल संपुनही रस्त्यात तसेच थांबल्याने... मग मागच्या लोकांच्या शिव्या खायला लागतात आणी स्वप्नर॑जन आकाशातल्या चांद्ण्या होउन... तुझ्या जाळीदार ओढणीवर पसरल्यात चा॑गल जमवलय॑ सुहास.. (द गुड)
  • Log in or register to post comments
च
चंद्रशेखर महामुनी Fri, 03/20/2009 - 15:10 नवीन
क्या बात हे ! आवड्ले !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूहास
D
Dhananjay Borgaonkar Fri, 03/20/2009 - 15:17 नवीन
लैइइइइइइइइइइइइइइइइइ भारी आहे कविता. च्यामारी एकदम तिचिच आथवन आलि... येउदेत अजुन...
  • Log in or register to post comments
च
चंद्रशेखर महामुनी Fri, 03/20/2009 - 17:15 नवीन
धन्यवाद ! तिचि आठ्वण आलि... कवितेचे सार्थक झाले...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Dhananjay Borgaonkar
अ
अबोली Sat, 03/21/2009 - 06:14 नवीन
कविता खूप सून्दर , मी 'मिपा' मध्ये नवीन आहे म्हणून विचारते 'स्वराली' चे महामुनी आपणच का ?
  • Log in or register to post comments
च
चंद्रशेखर महामुनी Sun, 03/22/2009 - 08:30 नवीन
हो ! अबोलि ! मी तोच आहे !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अबोली
ज
जागु Sat, 03/21/2009 - 09:17 नवीन
खुप सुंदर.
  • Log in or register to post comments
च
चंद्रशेखर महामुनी Sun, 03/22/2009 - 08:31 नवीन
आभारी आहे !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जागु
व
विसोबा खेचर Sun, 03/22/2009 - 11:50 नवीन
अरे वा! छान कविता..! तात्या.
  • Log in or register to post comments
च
चंद्रशेखर महामुनी Sun, 03/22/2009 - 16:27 नवीन
वा ! तात्या ! तुमची दाद मिळाली म्हणजे क्या बात है ! छान वाट्ले मला !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
ज
जयवी Tue, 03/24/2009 - 08:26 नवीन
हिरव्या श्रावणात रंगलेल्या.. मेंदी सारख्या आठवणी रंगधुंद झाल्यात.... आकाशातल्या चांद्ण्या होउन... तुझ्या जाळीदार ओढणीवर पसरल्यात... मस्तच :)
  • Log in or register to post comments
अ
अबोली Tue, 03/24/2009 - 12:41 नवीन
मी तुमची खुप चाह्ती आहे. 'मिपा'वर तरी भेट झाली , हा खुप आन॑दाचा क्षण आहे माझ्या आयुष्यातला .
  • Log in or register to post comments
च
चंद्रशेखर महामुनी Tue, 03/24/2009 - 15:30 नवीन
धन्यवाद ! अबोली...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अबोली
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा