Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

किशोर कुमारचे दुर्मिळ गाणे

द
देवदत्त
Fri, 03/20/2009 - 19:57
🗣 5 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
4020 वाचन

💬 प्रतिसाद (5)
आ
आंबोळी Fri, 03/20/2009 - 20:00 नवीन
तात्याना विचारा... त्याना माहीत असेल ...ते किशोर कुमारच्या घरी नेहमी जात असतात. प्रो.आंबोळी
  • Log in or register to post comments
द
देवदत्त Fri, 03/20/2009 - 20:03 नवीन
अरे हो, ते राहिलेच. तात्या, तुमचा माहितीचा बटवा उघडा की आमच्याकरीता :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आंबोळी
व
विसोबा खेचर Fri, 03/20/2009 - 20:03 नवीन
ते किशोर कुमारच्या घरी नेहमी जात असतात. आता ते आमच्या भाग्यात नाही. आमचे गुरुजी १३ ऑक्टोबर १९८७ रोजी खुदाला प्यारे झाले! असो.. आपला, (किशोरकुमार गांगुली या माणसाचा पागल!) तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आंबोळी
व
विसोबा खेचर Fri, 03/20/2009 - 20:07 नवीन
तूर्तास गडबडीत. सवडीने लक्ष घालतो.. तात्या.
  • Log in or register to post comments
क
केळ्या Mon, 03/23/2009 - 11:32 नवीन
पडोसनच्या १९६८ साली प्रकाशित झालेल्या तबकडीवर (३३RPM) हे गाणे मेरे सामनेवाली(sad)या नावाने होते.मला वाटते,कहना है गाणे झाल्यावर हे गाणे नुसतेच मागे वाजले असते.मग पुढे भोला मरण्याचे नाटक करतो.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा