Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

चित्कला

व — विशाल कुलकर्णी, Sat, 03/21/2009 - 13:08

प्रतिक्रिया द्या
2435 वाचन

💬 प्रतिसाद (13)
न
नरेश_ Sat, 03/21/2009 - 13:24 नवीन
पण चित्कलाचा अर्थ समजावून सांगा ना . सही /- आगरी बोली - आगरी बाना.
  • Log in or register to post comments
व
विशाल कुलकर्णी Sat, 03/21/2009 - 13:29 नवीन
चित्कला म्हणजे वीज !! सस्नेह विशाल ************************************************************* इतक्या वर्षानंतर तिला पाहिली तेव्हा कशी भासली सांगु.... कल्पनेतला "ताजमहाल" हिणकस ठरला !!! :-) :-)
  • Log in or register to post comments
प
प्रमोद देव Sat, 03/21/2009 - 14:03 नवीन
प्रासादिक रचना. आम्ही कोणत्याही कंपूत नाही. कारण आमचा स्वतःचाच एक कंपू आहे. ;)
  • Log in or register to post comments
क
क्रान्ति Sat, 03/21/2009 - 14:43 नवीन
संतकाव्य वाचत आहे असा भास होतोय. अप्रतिम प्रासादिक रचना! क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}
  • Log in or register to post comments
प
प्राजु Sun, 03/22/2009 - 03:04 नवीन
संतकाव्य वाचल्यासारखे वाटले. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्रान्ति
ट
टारझन Sun, 03/22/2009 - 12:16 नवीन
गुलशन कुमारच्या टी-सेरिज मधे द्यावीशी वाटावी अशी कविता !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु
व
विसोबा खेचर Sun, 03/22/2009 - 12:19 नवीन
गुलशन कुमारच्या टी-सेरिज मधे द्यावीशी वाटावी अशी कविता !! गुलशन कुमारच्या टी सिरिजचा संदर्भ कळला नाही! विनाकारण खोचक प्रतिसाद दिला आहे असं वाटतं! तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
ट
टारझन Sun, 03/22/2009 - 12:35 नवीन
कविता खरंच आवडली होती .. ती एखाद्या कॅसेट मधे प्रसिद्ध व्हावी असं वाटलं होतं .. आपल्याला असं खोचकंच का वाटलं , ह्यावर काय बोलावं आता ? असो !! हल्ली आम्ही कुप्रसिद्ध आहोत .. चांगलं लिहीलं तरी हिण आणि हिडिस होत असावं .. ह्या पुढे लिहीताना अधिक विचार करावा लागेल .. (कुप्रसिद्ध) डाकू टारासिंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
ध
धमाल नावाचा बैल Sun, 03/22/2009 - 17:42 नवीन
गुलशन कुमारच्या टी-सेरिज मधे द्यावीशी वाटावी अशी कविता !! मलाही कविता आवड्ली...पण टारझनची कॉमेंट ..अगायायाया =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
व
विसोबा खेचर Sun, 03/22/2009 - 04:23 नवीन
संतकाव्य वाचत आहे असा भास होतोय. अप्रतिम प्रासादिक रचना! सहमत आहे.. तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्रान्ति
अ
अविनाशकुलकर्णी Sun, 03/22/2009 - 09:55 नवीन
नभात तेजें ज्योत उजळली माय चित्कला मुक्त जाहली vaa surekh
  • Log in or register to post comments
श
शब्द बापुडे Sun, 03/22/2009 - 17:41 नवीन
कविता खूप उत्कृष्ट आहे. मुक्ताईवर लिहिली आहे का? मुक्ताई विजेबरोबर अदृश्य झाली अस वाचल होत. इथे खूप चांगल्या कविता वाचायला मिळतात. *चिरविजयी*
  • Log in or register to post comments
श
शितल Sun, 03/22/2009 - 18:01 नवीन
चित्कला आवडली. :)
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा