Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

सागराचे मनोगत

ज — जागु, Mon, 03/23/2009 - 07:03

प्रतिक्रिया द्या
6254 वाचन

💬 प्रतिसाद (4)
क
क्रान्ति Mon, 03/23/2009 - 14:34 नवीन
कविता तर मस्तच आहे, वेगळा विषय आणि आशय. शेवटच्या दोन ओळी तर अगदीच डोळ्यांत अन्जन घालणार्‍या! क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}
  • Log in or register to post comments
स
सागर Mon, 03/23/2009 - 14:52 नवीन
अगदी खरोखर माझे मनोगत ... :) घेउनिया माझ्या शिंपल्यातील मोती खुलविता सौंदर्य तुम्ही शरीरावरती मग मला काहो कुरूप करीता ? माझ्या भोवती कचरा पसरवूनी ! ही वस्तुस्थिती आहेच...पण वाळू चे माझ्या ढिग उपसती लुटता माझे अवयव तुम्ही सोशितो तुमचे सगळे छळ नारळी पुनवेच्या एका श्रीफळावरती. हा कळसच... अप्रतिम... वा वा असेच लिहित रहा... (सागरमय) - सागर :)
  • Log in or register to post comments
स
सूहास (verified= न पडताळणी केलेला) Mon, 03/23/2009 - 14:55 नवीन
नारळी पुनवेच्या एका श्रीफळावरती. सागरावर एकच सण आणी एकच कविता. बहोत ना-ई॑साफी हे ये !! अजुन येऊ द्यात!! सुहास.. (द गुड)
  • Log in or register to post comments
ज
जागु Tue, 03/24/2009 - 06:19 नवीन
क्रांती, सुहास, सागर तुमचे मनापासुन धन्यवाद.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा