------
( प्रामाणीक ) छोटा डॉन
एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो.
त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)
बीयरच्या दोन-तीन पेटी देईन पण तो आपली गिटार देईल का मला
काय राजे ईकड पन बार्टर सिस्टीम का
न द्यायला काय झाला तुम्ही एक बीर ऐवजी अख्लखी दोन तीन पेट्या देताय म्हटल्यावर
**************************************************************
कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे ,
कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे ,
स्वताच्या पैशाने प्यायला मी काय मुर्ख आहे ??
लै भारी अजय भौ!
फुल्ल टु कंपुबाज प्राणी आहेत... =))
हे San Francisco मधे आहे.
हा माणुस SFO मधे असतो . मजा येते बघायला.

असं हि असतं... :D
प्रामाणिक दिसतोय!
राजे,गरीबाला मदत करा.तुमच्याकडे असलेला (आता तुमच्या काही उपयोगाचा नसलेला) स्टॉक दान करा. :))

मजेशीर फोटो आहे ...
मस्तच ...!
------
( प्रामाणीक ) छोटा डॉन
एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो.
त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)
बीयरच्या दोन-तीन पेटी देईन पण तो आपली गिटार देईल का मला :?
गिटार छान आहे... !!!