तू पुन्हा केव्हा जरी...!
💬 प्रतिसाद
(9)
म
मुक्तसुनीत
Wed, 03/25/2009 - 02:38
नवीन
केसु गुर्जी ! परत आलायसा ! लय भारी ! ;-)
- Log in or register to post comments
स
सहज
Wed, 03/25/2009 - 03:00
नवीन
विडंबन आवडले
- Log in or register to post comments
प
प्राजु
Wed, 03/25/2009 - 03:19
नवीन
मजा आली. :)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Wed, 03/25/2009 - 03:23
नवीन
मस्त विडंबन ! और भी आने दो !
- Log in or register to post comments
र
राघव
Wed, 03/25/2009 - 05:52
नवीन
हसून हसून मेलो.. वारलो.. बाप रे.. !!
चालली आहे हिच्याशी ही कधीपासून मज्जा...
(... वाटला होता मला बाबा तिचा पुरता मवाली! )
'सांगता अमुच्या कथेची शेवटी मदिरेत झाली! '
सूर्य अस्ताला निघाला की पुन्हा तय्यार होतो...
हे म्हणजे खास हात झालेत.. ब्येश्टेश्ट!!
अन् हा कहर..
तू म्हणे केव्हातरी लिहितोस "केश्या" काव्यसुद्धा...
सांग मग तू का कवींच्या काढशी सोलून साली?
=)) =)) =))
तुम्हाला कोपरापासून हात जोडलेत..
राघव
- Log in or register to post comments
ज
जयवी
Wed, 03/25/2009 - 06:13
नवीन
केशवसुमारा....तुम्हाला साष्टांग दंडवत....!! तुस्सी ग्रेट हो :)
- Log in or register to post comments
च
चंद्रशेखर महामुनी
Wed, 03/25/2009 - 06:33
नवीन
लै भारी.....
- Log in or register to post comments
व
विशाल कुलकर्णी
Wed, 03/25/2009 - 07:30
नवीन
=))
गुरुजी..चरणस्पर्ष !!
सस्नेह
विशाल
*************************************************************
इतक्या वर्षानंतर तिला पाहिली तेव्हा कशी भासली सांगु....
कल्पनेतला "ताजमहाल" हिणकस ठरला !!! :-) :-)
- Log in or register to post comments
क
केशवसुमार
गुरुवार, 03/26/2009 - 13:40
नवीन
प्रतिसाद दिलेल्या आणि प्रतिसाद न दिलेल्या सर्व वाचकांचे मनापासुन आभार!!
(आभारी) केशवसुमार..
- Log in or register to post comments