शाळा
💬 प्रतिसाद
(5)
स
सँडी
Wed, 03/25/2009 - 09:24
नवीन
शाळेची आठ्वण!
नेहमीप्रमाणे सुंदर कविता.
- Log in or register to post comments
आ
आनंदयात्री
Wed, 03/25/2009 - 11:10
नवीन
छान कविता आहे जागु.
आठवते मज शाळा
शाळेतील फळा
पृथ्वीचा तो गोळा
अन बेकंबे चा पाढा !
हे पहिले कडवे फारच मस्त !!
- Log in or register to post comments
क
क्रान्ति
Wed, 03/25/2009 - 13:27
नवीन
पहिले कडवे खरच मस्त!
क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}
- Log in or register to post comments
अ
अनामिक
Wed, 03/25/2009 - 14:54
नवीन
आठवते मज शाळा
शाळेतील फळा
पृथ्वीचा तो गोळा
अन बेकंबे चा पाढा !
हे पहिले कडवे मस्तंच!!
"बेकंबे चा पाढा" वाचताना कानात पाढे म्हणतानाचे सुर ऐकु आले...
सहज, सोप्या शब्दातली सुंदर कविता
-अनामिक
- Log in or register to post comments
स
सुधीर कांदळकर
गुरुवार, 03/26/2009 - 14:49
नवीन
निरागस विश्वातल्या आठवणी जाग्या झाल्या. साध्या सोप्या शब्दांत थेट अंतरंगात नेणारी मस्त कविता.
सुधीर कांदळकर.
- Log in or register to post comments