जनातलं, मनातलं
गजल का सफर. -
Primary tabs
नमस्कार.
दत्तप्रसाद रानडे आणि स्वरदा गोखले ह्यांच्या 'गजल का सफर'
कार्यक्रमाचे महाराष्ट्र मंड्ळ - लंडन व इतर ठिकाणि २७ मार्च ते ८ एप्रिल
या कालावधित प्रयोग होणार आहेत.रसिक मिपकरानि अवश्य आनंद घ्यावा.