जनातलं, मनातलं माझी अमेरिके तली गुढी By दिपाली पाटिल · Sat, 03/28/2009 - 01:12 ">Sat, 03/28/2009 - 01:12 · 5395 reads · 0 bookmarks Primary tabs बघा सर्व मिपा करां ना गुढी पाडव्या च्या हार्दिक शुभेच्छा... माझी गुढी अशी झाली होती. Log in or register to post comments विसोबा खेचर 03/28/2009 - 01:15 सु रे ख..! अन्य शब्द नाहीत! तात्या. Log in or register to post comments योगी९०० 03/28/2009 - 01:26 दिपाली, तुम्हाला गुढीपाडव्याच्या शुभेत्छा..!!! (खालचे प्रसादाचे ताट पाहुन मात्र सणकून भुक लागली). खादाडमाऊ Log in or register to post comments एक 03/28/2009 - 01:27 नैवेद्य सुरेख दिसतो आहे.. आणि गुढी सुद्धा! (काय करणार आमचं लक्ष्य आधी खाण्याकडे मग निमीत्ता कडे ;) ) Log in or register to post comments बेसनलाडू 03/28/2009 - 01:32 (सहमत)बेसनलाडू Log in or register to post comments चतुरंग 03/28/2009 - 01:30 दीपालीताई, नववर्षाभिनंदन!! पहिल्या फोटूतलं ताट दुसर्या फोटूत गायबलं आहे ही सूचकता आवडली! ;) चतुरंग Log in or register to post comments बिपिन कार्यकर्ते 03/28/2009 - 01:36 अरे हे फोटो फ्लिकरवरून चढवले आहेत का? इथे फ्लिकर बॅन आहे. काहीच दिसत नाहीये. :( बिपिन कार्यकर्ते Log in or register to post comments दिपाली पाटिल 03/28/2009 - 01:38 हे फोटो ऑरकूट वरुन चढवले आहेत. Log in or register to post comments बिपिन कार्यकर्ते 03/28/2009 - 02:19 इथे ऑर्कुटपण बॅन आहे. :( पिकासावर चढवत जा हो.... बिपिन कार्यकर्ते Log in or register to post comments दिपाली पाटिल 03/28/2009 - 02:25 Log in or register to post comments बिपिन कार्यकर्ते 03/28/2009 - 02:42 वा!!! खूपच सुंदर. फक्त ते (साग्रसंगीत) ताट बघताना, त्रास होतोय. :( बिपिन कार्यकर्ते Log in or register to post comments दशानन 03/28/2009 - 13:33 हेच म्हणतो आहे :) Log in or register to post comments प्राजु 03/28/2009 - 01:59 खूप आवडली. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/ Log in or register to post comments समिधा 03/28/2009 - 02:23 मस्त आहे गुढी आणि नैवेद्य पण..... :) समिधा (चांगल्या मैत्री सारखे सुंदर दुसरे काही नाही.) Log in or register to post comments भाग्यश्री 03/28/2009 - 02:24 वाह काय सुंदर दिसतीय.. आम्ही सगळी तयारी केली.. पण काठीच नाही मिळाली! आजार्यांच्याच काठ्या मिळाल्या.. :( तू काय घेतलंयस गं ? Log in or register to post comments दिपाली पाटिल 03/28/2009 - 02:36 माझ्या कडे अगदि नविन Swiffer चा दांडा होता. आत्ता नेहमी ती च वापरते. Log in or register to post comments शितल 03/28/2009 - 03:19 गुढी आणी नैवद्याचे ताट देखिल :) Log in or register to post comments लवंगी 03/28/2009 - 04:54 प्रसन्न वाटल गुढी बघुन Log in or register to post comments रेवती 03/28/2009 - 06:34 मस्तच आहे गुढी! काठीचा प्रश्न एकवेळ सोडवता येइल पण (साखरेच्या) गाठींचा प्रश्न कसा सोडवलास? रेवती Log in or register to post comments भाग्यश्री 03/28/2009 - 08:09 बत्तासे मिळतात ना.. त्याची माळ रेडीमेड मला नाही दिसली खरं.. कदाचित आपल्यालाच करावी लागेल! :) पण बहुधा मिळते युएस मधे कुठे कुठे.. माझ्या मैत्रिणीला मिळाली.. Log in or register to post comments Nile 03/28/2009 - 06:43 वा!!! त्या सुंदर गुढीने अमेरिकन "घराला" महाराष्टीय घराची सात्विकता लाभली आहे असे वाटते आहे! Log in or register to post comments निखिल देशपांडे 03/28/2009 - 09:45 गुढी व प्रसादाचे ताट मस्तच...... Log in or register to post comments क्रान्ति 03/28/2009 - 19:27 गुढी अगदी सुन्दर! खूप आवडली. क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!} Log in or register to post comments संदीप चित्रे 03/29/2009 - 09:28 आणि ताटही रूचकर दिसतंय :) Log in or register to post comments घासू 03/29/2009 - 14:32 आपल्या प्रेरणेने पुढल्यावर्षी आम्हीसुद्धा गुढी उभारु शारजाहत. Log in or register to post comments सोनम 03/29/2009 - 14:40 दिपाली ताई गुढी आणि प्रसादाचे ताट दोन्ही फारच छान आहे. :) :) :) प्रसादाचे ताट छळत आहे. :( :( :( बाकी सुरेख Log in or register to post comments उमेश कोठीकर 03/29/2009 - 16:19 खूप छान्.मराठी संस्कृतीचा विजय असो! दिपालीजी अशीच संस्कृती जतन करा. Log in or register to post comments यशोधरा 03/29/2009 - 21:39 छान दिसतेय गुढी :) प्रसादाचे ताट लाजवाब! Log in or register to post comments ऋषिकेश 03/29/2009 - 21:53 वा अमेरीकेत असे जेवण!!!!!! कुठे राहता हो तुम्हि ;) गुढी क्लासच! -(गोंधळलेला) ऋषिकेश Log in or register to post comments सँडी 03/30/2009 - 07:30 मस्तच! नववर्षाच्या शुभेच्छा! - सँडी नको असलेल्या गोष्टी विसरायला पण त्यांची आठवण ठेवावी लागते. Log in or register to post comments अश्विनि_क 03/30/2009 - 22:48 गुढी आणि नैवेद्याचे ताट, दोन्ही सुरेख!! अश्विनि. Log in or register to post comments
विसोबा खेचर 03/28/2009 - 01:15 सु रे ख..! अन्य शब्द नाहीत! तात्या. Log in or register to post comments
योगी९०० 03/28/2009 - 01:26 दिपाली, तुम्हाला गुढीपाडव्याच्या शुभेत्छा..!!! (खालचे प्रसादाचे ताट पाहुन मात्र सणकून भुक लागली). खादाडमाऊ Log in or register to post comments
एक 03/28/2009 - 01:27 नैवेद्य सुरेख दिसतो आहे.. आणि गुढी सुद्धा! (काय करणार आमचं लक्ष्य आधी खाण्याकडे मग निमीत्ता कडे ;) ) Log in or register to post comments
चतुरंग 03/28/2009 - 01:30 दीपालीताई, नववर्षाभिनंदन!! पहिल्या फोटूतलं ताट दुसर्या फोटूत गायबलं आहे ही सूचकता आवडली! ;) चतुरंग Log in or register to post comments
बिपिन कार्यकर्ते 03/28/2009 - 01:36 अरे हे फोटो फ्लिकरवरून चढवले आहेत का? इथे फ्लिकर बॅन आहे. काहीच दिसत नाहीये. :( बिपिन कार्यकर्ते Log in or register to post comments
बिपिन कार्यकर्ते 03/28/2009 - 02:19 इथे ऑर्कुटपण बॅन आहे. :( पिकासावर चढवत जा हो.... बिपिन कार्यकर्ते Log in or register to post comments
बिपिन कार्यकर्ते 03/28/2009 - 02:42 वा!!! खूपच सुंदर. फक्त ते (साग्रसंगीत) ताट बघताना, त्रास होतोय. :( बिपिन कार्यकर्ते Log in or register to post comments
प्राजु 03/28/2009 - 01:59 खूप आवडली. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/ Log in or register to post comments
समिधा 03/28/2009 - 02:23 मस्त आहे गुढी आणि नैवेद्य पण..... :) समिधा (चांगल्या मैत्री सारखे सुंदर दुसरे काही नाही.) Log in or register to post comments
भाग्यश्री 03/28/2009 - 02:24 वाह काय सुंदर दिसतीय.. आम्ही सगळी तयारी केली.. पण काठीच नाही मिळाली! आजार्यांच्याच काठ्या मिळाल्या.. :( तू काय घेतलंयस गं ? Log in or register to post comments
दिपाली पाटिल 03/28/2009 - 02:36 माझ्या कडे अगदि नविन Swiffer चा दांडा होता. आत्ता नेहमी ती च वापरते. Log in or register to post comments
रेवती 03/28/2009 - 06:34 मस्तच आहे गुढी! काठीचा प्रश्न एकवेळ सोडवता येइल पण (साखरेच्या) गाठींचा प्रश्न कसा सोडवलास? रेवती Log in or register to post comments
भाग्यश्री 03/28/2009 - 08:09 बत्तासे मिळतात ना.. त्याची माळ रेडीमेड मला नाही दिसली खरं.. कदाचित आपल्यालाच करावी लागेल! :) पण बहुधा मिळते युएस मधे कुठे कुठे.. माझ्या मैत्रिणीला मिळाली.. Log in or register to post comments
Nile 03/28/2009 - 06:43 वा!!! त्या सुंदर गुढीने अमेरिकन "घराला" महाराष्टीय घराची सात्विकता लाभली आहे असे वाटते आहे! Log in or register to post comments
निखिल देशपांडे 03/28/2009 - 09:45 गुढी व प्रसादाचे ताट मस्तच...... Log in or register to post comments
क्रान्ति 03/28/2009 - 19:27 गुढी अगदी सुन्दर! खूप आवडली. क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!} Log in or register to post comments
घासू 03/29/2009 - 14:32 आपल्या प्रेरणेने पुढल्यावर्षी आम्हीसुद्धा गुढी उभारु शारजाहत. Log in or register to post comments
सोनम 03/29/2009 - 14:40 दिपाली ताई गुढी आणि प्रसादाचे ताट दोन्ही फारच छान आहे. :) :) :) प्रसादाचे ताट छळत आहे. :( :( :( बाकी सुरेख Log in or register to post comments
उमेश कोठीकर 03/29/2009 - 16:19 खूप छान्.मराठी संस्कृतीचा विजय असो! दिपालीजी अशीच संस्कृती जतन करा. Log in or register to post comments
यशोधरा 03/29/2009 - 21:39 छान दिसतेय गुढी :) प्रसादाचे ताट लाजवाब! Log in or register to post comments
ऋषिकेश 03/29/2009 - 21:53 वा अमेरीकेत असे जेवण!!!!!! कुठे राहता हो तुम्हि ;) गुढी क्लासच! -(गोंधळलेला) ऋषिकेश Log in or register to post comments
सँडी 03/30/2009 - 07:30 मस्तच! नववर्षाच्या शुभेच्छा! - सँडी नको असलेल्या गोष्टी विसरायला पण त्यांची आठवण ठेवावी लागते. Log in or register to post comments
अश्विनि_क 03/30/2009 - 22:48 गुढी आणि नैवेद्याचे ताट, दोन्ही सुरेख!! अश्विनि. Log in or register to post comments
सु रे ख..!
अन्य शब्द नाहीत!
तात्या.
दिपाली,
तुम्हाला गुढीपाडव्याच्या शुभेत्छा..!!!
(खालचे प्रसादाचे ताट पाहुन मात्र सणकून भुक लागली).
खादाडमाऊ
नैवेद्य सुरेख दिसतो आहे.. आणि गुढी सुद्धा!
(काय करणार आमचं लक्ष्य आधी खाण्याकडे मग निमीत्ता कडे ;) )
(सहमत)बेसनलाडू
दीपालीताई, नववर्षाभिनंदन!!
पहिल्या फोटूतलं ताट दुसर्या फोटूत गायबलं आहे ही सूचकता आवडली! ;)
चतुरंग
अरे हे फोटो फ्लिकरवरून चढवले आहेत का? इथे फ्लिकर बॅन आहे. काहीच दिसत नाहीये. :(
बिपिन कार्यकर्ते
हे फोटो ऑरकूट वरुन चढवले आहेत.
इथे ऑर्कुटपण बॅन आहे. :(
पिकासावर चढवत जा हो....
बिपिन कार्यकर्ते
वा!!! खूपच सुंदर.
फक्त ते (साग्रसंगीत) ताट बघताना, त्रास होतोय. :(
बिपिन कार्यकर्ते
हेच म्हणतो आहे :)
खूप आवडली.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
मस्त आहे गुढी आणि नैवेद्य पण..... :)
समिधा
(चांगल्या मैत्री सारखे सुंदर दुसरे काही नाही.)
वाह काय सुंदर दिसतीय..
आम्ही सगळी तयारी केली.. पण काठीच नाही मिळाली! आजार्यांच्याच काठ्या मिळाल्या.. :(
तू काय घेतलंयस गं ?
माझ्या कडे अगदि नविन Swiffer चा दांडा होता. आत्ता नेहमी ती च वापरते.
गुढी आणी नैवद्याचे ताट देखिल :)
प्रसन्न वाटल गुढी बघुन
मस्तच आहे गुढी!
काठीचा प्रश्न एकवेळ सोडवता येइल पण (साखरेच्या) गाठींचा प्रश्न कसा सोडवलास?
रेवती
बत्तासे मिळतात ना.. त्याची माळ रेडीमेड मला नाही दिसली खरं..
कदाचित आपल्यालाच करावी लागेल! :)
पण बहुधा मिळते युएस मधे कुठे कुठे.. माझ्या मैत्रिणीला मिळाली..
वा!!! त्या सुंदर गुढीने अमेरिकन "घराला" महाराष्टीय घराची सात्विकता लाभली आहे असे वाटते आहे!
गुढी व प्रसादाचे ताट मस्तच......
गुढी अगदी सुन्दर! खूप आवडली.
क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}
आणि ताटही रूचकर दिसतंय :)
आपल्या प्रेरणेने पुढल्यावर्षी आम्हीसुद्धा गुढी उभारु शारजाहत.
दिपाली ताई गुढी आणि प्रसादाचे ताट दोन्ही फारच छान आहे. :) :) :)
प्रसादाचे ताट छळत आहे. :( :( :(
बाकी सुरेख
खूप छान्.मराठी संस्कृतीचा विजय असो! दिपालीजी अशीच संस्कृती जतन करा.
छान दिसतेय गुढी :)
प्रसादाचे ताट लाजवाब!
वा अमेरीकेत असे जेवण!!!!!! कुठे राहता हो तुम्हि ;)
गुढी क्लासच!
-(गोंधळलेला) ऋषिकेश
मस्तच!
नववर्षाच्या शुभेच्छा!
- सँडी
नको असलेल्या गोष्टी विसरायला पण त्यांची आठवण ठेवावी लागते.
गुढी आणि नैवेद्याचे ताट, दोन्ही सुरेख!!
अश्विनि.