(देवाने मुलींना अस का बनवलं?)
💬 प्रतिसाद
(22)
द
दशानन
Sat, 03/28/2009 - 13:12
नवीन
छे छे !
तुम्हाला हे शोभत नाही बरं का !
आमच्या मनातील भावना अश्यारिती ने शब् बध्द करने आम्हाला पटले नाही बॉ ;)
=))
लै भारी !
झन्टयांक मॅट्याक झालं आहे विडंबन !
+१

- Log in or register to post comments
अ
अनामिक
Sat, 03/28/2009 - 13:16
नवीन
म्हणजे आपल्या दोघांनाही एकच भावना आवडते तेर? :X
अनामिक
- Log in or register to post comments
द
दशानन
Sat, 03/28/2009 - 13:19
नवीन
ओ भाऊ दुर रहा बघू ..... येथे ती भावना आवडते... तो भावना नाही =))
ह. घ्या.

- Log in or register to post comments
अ
अनामिक
Sat, 03/28/2009 - 13:31
नवीन
तुझ्यापासून दुर राहतो.... भावना मात्र जवळच राहील ;)
-अनामिक
- Log in or register to post comments
म
मराठमोळा
Sat, 03/28/2009 - 13:17
नवीन
सहमत...
जबरदस्त !!!!!! एकदम जबर्या विडंबन...
फुलटु आवडलडले.
आपला मराठमोळा
-----------------------------
काले म्रुदुर्यॊ भवति काले भवति दारुण:!!
स: साध्नॊति परमश्रॆयम विघ्नांचाप्यधिष्टति!!
- Log in or register to post comments
अ
अनंता
Sat, 03/28/2009 - 13:23
नवीन
घरी आमच्या शब्दाला काडीचीही किंमत नसल्याने, संस्थळावर आम्ही फुकट समुपदेशन करत असतो ;-)
- Log in or register to post comments
श
शितल
Sat, 03/28/2009 - 14:45
नवीन
अनामिक,
झक्कास विडंबन केले आहेस. =))
तुझा ही गेम झालेला दिसतो आहे. ;)
- Log in or register to post comments
ट
टारझन
Sat, 03/28/2009 - 15:28
नवीन
वा !! झकास !!! बेष्ट !!
शुद्धलेखणाच्या चुका नसल्याने शेवटपर्यंत वाचले =))
असो .. मेल्या अनामिका ... अरे काहीतरी चॉईस ठेव रे ... प्रत्येक येणारी पोरगी आवडत असेल तर त्याला "टर्की"(शब्दसौजण्य : सग'ळे) असा शब्द आहे ...
(शंभरात एखादी आवडणारा) टारझन
- Log in or register to post comments
अ
अनामिक
Sat, 03/28/2009 - 15:36
नवीन
चॉईस आहेच... शंभरात एक असाच आहे... पण बाकी सगळं I-Vitamin (Eye-Vitamin) कसं वाया जावू देणार... डोळे शाबूत रहायला नको? :)
-अनामिक
- Log in or register to post comments
प
प्राजु
Sat, 03/28/2009 - 16:28
नवीन
कुणी गुलुगुलू बोलून गार करतं
कुणी नुसत्या नजरेनेच वार करतं
किती अदा त्रासवण्याच्या असतात
मन हे वेडं प्रत्येक नखर्यात फसतं
हे छान..
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
- Log in or register to post comments
ह
हरकाम्या
Sat, 03/28/2009 - 20:52
नवीन
काव्य लिहिण्याआधी घरची परवानगी घेतलीत का?
- Log in or register to post comments
स
सुहास
Sat, 03/28/2009 - 23:47
नवीन
की बघताच मन पत्येकीवर बसावं
सगळ्याच मला हव्याहव्याश्या वाटतात
तुमचे लग्नाचे वय झाले आहे... लवकर शुभमंगल ठरवावे... ;)
- Log in or register to post comments
स
स्वप्निल..
Sun, 03/29/2009 - 00:40
नवीन
काय रे .. मस्त चालु आहे .. लेख, विडंबन .. चालु दे ..
अगदी झक्कास जमलंय!!!
स्वप्निल
- Log in or register to post comments
म
मूखदूर्बळ
Sun, 03/29/2009 - 05:42
नवीन
एकदम फेस ऑफ स्टाईल :)
.
मस्त जमलय अनामिक :)
- Log in or register to post comments
अ
अत्तु
गुरुवार, 04/02/2009 - 11:45
नवीन
अशीच कविता बरेच दिवसांपुर्वी मायबोलीवर वाचली आहे..खुप गोंधळ झाला होता तिथे.. निखिल राव या कवीनी लिहिली होती... ते निखिल राव आपणच का?
- Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती
गुरुवार, 04/02/2009 - 11:46
नवीन
http://www.maayboli.com/node/6184?page=1
अनामिक यांच्या उत्तराची वाट पहात आहे.
अदिती
आमच्यात डेडलाईन गळ्याशी येईपर्यंत फक्त स्वतःच्या आवडीचीच कामं केली जातात.
- Log in or register to post comments
अ
अनामिक
गुरुवार, 04/02/2009 - 13:13
नवीन
माझ्या खरडवहीत मीच निखिलराव का असं विचारणार्या २-३ खरडी आल्या होत्या. त्यांना मी तो निखिलराव नाही आणि माझा मूळ कवितेशी काही संबंध नाही असे २ दिवसांपुर्वीच सांगितले. तसेच मी माबोवर जवळ-जवळ नसतोच... आणि माझे तिथे खातेही नाही. मी केलेले विडंबन किती फुटकळ आहे याची मला कलपना आहे... आणि मुख्य म्हणजे मला कुणाचे लेखण चोरी करायची गरजही नाही. तसे असते तर आता पर्यंत मी बरेच लेख-कविता लिहू शकलो असतो. मला जे माझे नाही ते माझे म्हणावयाची गरज वाटत नाही.
मला आलेल्या खरडीबद्दल आणि माबोवरच्या दुव्याबद्दल मी प्राजुताईला एक संपादक म्हणून आधीच कल्पना दिली होती... ति ई-मेल मी अदितीला व्यनीमधून पाठवत आहे.
मला आलेल्या खरडीतला माबोवरचा दुवा बघता मुखदुर्बळ यांनी माबोवरच्या मूळ कवितेवरच्या प्रतिसादात माश्यांवरची कविता विडंबन म्हणून केले होते, ते इथे मिपावर स्वतंत्र कविता म्हणून प्रकाशित केले. मी मागच्या शनिवारी त्यांची कविता वाचली असता उत्स्फुर्तपणे विडंबन केले. त्यावेळी मला माबोवरच्या कवितेची कल्पनाही नव्हती. माझे विडंबन माबोवरच्या मूळ कवितेशी बर्याच अंशी जुळते हे मला आलेल्या खरडीवरून कळाले... आता या प्रसंगी मी काय करावे हे संपादकांनी सुचवावे.
परत एकदा एवढेच सांगू इच्छितो की मला जे माझे नाही ते माझे आहे असे म्हणायची गरज वाटत नाही. (चोरी करायचीच असती तर चांगल्या लेख किंवा कवितेची केली असती... अशा आधीच वादग्रस्तं ठरलेल्या कवितेची का केली असती?)
-अनामिक
- Log in or register to post comments
प
प्राजु
गुरुवार, 04/02/2009 - 17:04
नवीन
आणि माबो वरची कविता आणि ही कविता.. दोन्ही मध्ये थोडाफार फरक आहेच. आणि अनामिकची आतापर्यंतची वाटचाल पहाता... त्याला काव्यचौर्य करण्याची गरज नाही आणि तेही एखादे विडंबन तर अजिबात नाही असे वाटते.
तेव्हा.. या विडंबनाचा सर्वांनी केवळ अस्वाद घ्यावा.. आणि विषय इथेच संपवावा.
अनामिक, तू केवळ शांत रहा... ती कविता तू चोरलेली नाहीस ते सांगण्यासाठी काहीही वेगळे करण्याची गरज नाहीये. हा निव्वळ एक योगायोग आहे.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
- Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती
गुरुवार, 04/02/2009 - 17:30
नवीन
प्राजुशी सहमत.
तत्सम काही प्रतिसाद अप्रकाशित केले आहेत.
अदिती
आमच्यात डेडलाईन गळ्याशी येईपर्यंत फक्त स्वतःच्या आवडीचीच कामं केली जातात.
- Log in or register to post comments
र
राघव
गुरुवार, 04/02/2009 - 11:51
नवीन
मस्त लिहिलंय!!
आवडेश :)
राघव
- Log in or register to post comments
स
सँडी
गुरुवार, 04/02/2009 - 12:24
नवीन
मस्त जमलयं...:)
- सँडी
नको असलेल्या गोष्टी विसरायला पण त्यांची आठवण ठेवावी लागते.
- Log in or register to post comments
अ
अदित्य
गुरुवार, 04/02/2009 - 12:29
नवीन
अनामिक दादा माझ्या मनातले सर्व काहि तुम्हि लिहिले आहे, मस्तच.
- Log in or register to post comments