Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मिपाचे सिद्धटवाळ लेखक्/लेखिका !!

ट
टारझन
Sun, 03/29/2009 - 11:19
🗣 46 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
17571 वाचन

💬 प्रतिसाद (46)
व
विसोबा खेचर Sun, 03/29/2009 - 11:34 नवीन
पिडा हे आमचे खास आहेत म्हणून त्याची पिवळी करतोय असे कुणाला वाटेलही तर तो तसे वाटणार्‍याचा स्वप्नदोष आहे. स्वप्नदोष?? अरे फोकलिच्या टार्‍या, तुला शब्दांचे अर्थ कळतात का रे? :) असो, टार्‍या, तुला कितीही सुधरवायचा प्रयत्न केला तरी तू सुधरणार नाहीस! शिवाय तात्याच्या आपण खास मर्जीतले आहोत त्यामुळे तात्या आपलं काय बिघडवणार? ह्याचीही तुला कल्पना आहे त्यामुळे तुझं फावतं आहे! साला, अगदी सुरवातीपासूनच तुझ्यावर काही वचक ठेवला नाही याचा आता मला पस्तावा होतो आहे! :) असो, तूर्तास तुझ्या "धुतलेली शॉल" आणि "सोललेला णारळ"च्या सत्काराचा मुकट्याने स्वीकार करतो! :) तात्या.
  • Log in or register to post comments
ट
टारझन Sun, 03/29/2009 - 11:44 नवीन
:) ओ तात्या ... शब्दांचे अर्थ कलतात हो .. बाकी तरी बी बराच सुधारलो की हो ... ह्या लेखात जवळ जवळ ९०% सुधारलोय असं माझं मत आहे =)) बाकी सत्कार स्विकारल्याबद्दल आभारी आहे :) असो, तुर्तास एवढेच पुरे ! टार्‍या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
व
विजुभाऊ Mon, 03/30/2009 - 15:44 नवीन
शन्का: तात्या ती शॉल स्वप्नदोशाच्या असरमुळे धुवावी लागली नाही ना आज तेरी नजरों से नजरे मिलाने की इजाजत चाहता हुं जीनेसे पहले मरने की इजाजत चाहत हुं. ये मुमकीन नही के खामोंश चला जाऊं तुम्हे अल्फाजों मे बसाने की इजाजत चाहता हुं........विजुभाऊ सातारवी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
आ
आनंदयात्री Sun, 03/29/2009 - 11:44 नवीन
भाड्या मारझणा !! =)) =)) पार हसुन हसुन पुरेवाट झाली. बाकी हिडीस टारझण ला खर्रच ठ्ठो करुन फुटलो .. घरची भाजलेली बडीशेप हावरटासारखी बचकाभर खाल्ली होती .. ती कळफलकावर आणी मॉनिटरवर उडाली !! हे घे तुझ्यासाठी काही: आपल्या खरडवहीत लोकांचे डाउनलोड लिमिट आणी पेशन्स लिमिट चेक करणारे चित्रविचित्र,अगडबंब,रंगित बनियान मधले,पक्क्या रंगाच्या माणसांबरोबरचे हिडीस फोटो टाकण्यात यांचा हातखंडा आहे. किंबहुना खरडवह्यांची क्यालंडरे करण्याची फ्याशन यांनीच आणली. आता त्याच्या मारझण सेणेतल्या काही विदुषी ती फ्याशन नेटाने पुढे चालवत आहेत :) आंतरजालावर भगिणी मंडळ जमवुण एकेक किलोमीटर लांबीच्या खरडा टाकुन त्यांच्याशी गप्पा मारणे (५०० किमी प्रतितास गाडी चालवली, १०० जिलेब्या खाल्ल्या इ.इ.). या भंगिणीमंडळाशी मैत्री करणार्‍या गोर गरिब आयडींणा पाणी पाजणे हा यांच्या डाव्या हाताचा मळ !! आंतरजालीय बालपण कुबड्या खवीस या नावाने गेले. त्यांच्या कुबडावर कोणीतरी हिण आणी हिडीस टिका केल्यावर २-४ दिवस त्यांनी लादेन आंतरजालावर उतरवला होता .. हातापाय शाबित ठेवायला तो आयडी बिचारा कायमचाच गुपत झाला. नंतर काहीदिवस अस्थीविमा दंतविमा एजण्सी चालवली. काही बोळे कायमचे काढले :) आता सध्या हिण आणी हिडीस धंदे करत आहेत ... हॅ हॅ हॅ ... टार्‍या तु हिट्ट आहेस रे, हा फॉर्म्युला तु कसा वापरलास ? आपण जरा पब्लिकच्या नजरेआड गेलो की पुन्हा फॉर्मात यायचा हा जुनाच फॉर्म्युला आहे हे तोंड खवट करण्यासाठी सांगावे वाटले बाकी काही नाही !! :) - (एकहलकट ठारझणचा दहाहलकट हिण आणी हिडीस मित्र) आंद्या हलकट
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Sun, 03/29/2009 - 11:46 नवीन
=)) आंद्या, तुझा प्रतिसाद एक लंबर आहे रे! =)) =)) मूळ लेखातच 'ही & ही'पणा कमी करून आणखी जास्त हुच्च आणि विनोदी बनवता आला असता. असो. चालायचंच. अदिती आमच्यात डेडलाईन गळ्याशी येईपर्यंत फक्त स्वतःच्या आवडीचीच कामं केली जातात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री
प
परिकथेतील राजकुमार Sun, 03/29/2009 - 11:49 नवीन
सहमत ! (अंद्या काकांच्या टार्‍याविषयीच्या व स्वतः विषयीच्या मतांशीही) विस्तृत प्रतिसाद लवकरच. ©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री
ट
टारझन Sun, 03/29/2009 - 12:41 नवीन
=)) =)) =)) धन्यवाद रे आंद्याबैला ... तुझ्या साठीच लिहायला एक जागा मोकळी ठेवलेली :) आपल्या भगिनीमंडळाबरोबर आता गप्पा मारायला टाईम नाही... ;) प्रतिक्रियेत काही त्रूटी आहेत .. पण ऍडज्स्ट करून घेतलंय .. जिलब्या जास्त लिहील्यात .. मी अंमळ कमी खातो हो .. ९७च जिलब्या खाल्लेल्या .. आणि गुलाबजांबूंचं कोण लिहीणार रे ? (बाईकराईडर आणि खादाड) टारानंदयात्री
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री
ब
बिपिन कार्यकर्ते Sun, 03/29/2009 - 20:26 नवीन
=)) आज टार्‍या आणि आंद्या.... हसवून हसवून मारलं साल्यांनो तुम्ही.... मगाशी हापिसातून घाई घाईत वाचलं रे.... आता मनसोक्त वाचलं परत. एकच शब्द... अ प्र ति म ह ल क ट प णा बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री
ज
जेन Sun, 03/29/2009 - 12:12 नवीन
खूपच छान लिहीले आहे आणखी लिहीले पाहिजे होते जास्त लोक्स विषयी.. पण मला अवलिया हा कॅरेक्टरचे डिसक्रीपशन आवडले.. वन मॅन आर्मि मग पाठ्वा ह्याला लशकरेत... अजून लिही इतरां विषयी.... कीप राईटिंग......
  • Log in or register to post comments
व
वाहीदा Sun, 03/29/2009 - 16:21 नवीन
NOT A BIG DEAL . ठेका च घेतला आहे ना बोलायचा ..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेन
घ
घाटावरचे भट Sun, 03/29/2009 - 12:26 नवीन
लैच भारी रे टार्‍या. इतकं अचूक वर्णन कोणाला करता आलं नसतं. आंद्याभौंचा प्रतिसाद पण झकास! (मग तुझं गुणवर्णन कोण करणार नायतर???) ;)
  • Log in or register to post comments
प
प्रमोद देव Sun, 03/29/2009 - 12:49 नवीन
टारुशेठ,मस्तच लिहीलंय. आम्ही कोणत्याही कंपूत नाही. कारण आमचा स्वतःचाच एक कंपू आहे. ;)
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Sun, 03/29/2009 - 13:16 नवीन
टार्‍या, जबराट हसलो!! लेका तू अजूनही 'बोळे क्लब'मधून बाहेर यायचं नाव घेत नाहीस! ;) काय एकेकाचे गुणवर्णन केले आहेस, वा वा! तुला शब्दही कसले सापडतात, "थरमॉकॉलनरेश" आणि 'इतरांचे विचार जिथे संपतात तिथे यांचेही संपतात..' ह्या दोन्हीला माझा ठ्यॉ..झाला! :D आंद्यानेही सडेतोड गुणवर्णन करुन तुझा शब्द खाली पडू दिलेला नाही! लहानपणी हरवलेला जुळा भाऊ सापडला की काय, असे आफ्रिकन आडदांड सांडांना वाटावे म्हणून तुझी पहिली परदेशवारी आफ्रिकेत ठेवणारा तुझा माजी मॅनेंजर हा महान असावा ह्याची मला खात्री आहे! ;) गुणांची चाड असणे म्हणतात ते हेच!! B) तुझ्या नवीन कंपनीत सध्या कलीग लोक्सचे कार्टूण (श्या.. हल्ली न चा ण कधी होतो समजत देखील नाही! ~X( ) काढून त्यांना ट्रेनिंग इन ट्रेनिंग (पिक्चर इन पिक्चर सारखे) देतोस हे नुकतेच समजले. नवीन कंपनीतल्या कारकीर्दीबद्दल तुला शुभेच्छा आणि तुझ्या नव्या मॅनेजरला खंडोबा, मरीआई, मल्हारी मार्तंड ह्यांचं एकत्रित कवच लाभो ही प्रार्थना! ;) (इट्स ब्वाना आफ्रिका सारखे एखादे फर्मास लेखन येऊदे वाट पहातोय!) (काका) चतुरंग
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते Sun, 03/29/2009 - 13:43 नवीन
टार्‍या, लेका महान उच्च हलकटोत्तम वैगेरे वैगेरे लिहिलं आहेस रे. नमन तुला. छप्परफाड. =)) =)) =)) =)) =)) दिनानाथ दामोदर थत्ते
  • Log in or register to post comments
प
प्राजु Sun, 03/29/2009 - 17:10 नवीन
एकदम छप्परफाड के.... धो.. धो.. धो....! टारझन बद्दल एक राहिलं आंद्याभाऊ.. ते म्हणजे दर महिन्याला एक नवी खरेदी करणे,... आणि मोबाईल हरवणे.. ;) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते
य
योगी९०० Sun, 03/29/2009 - 13:46 नवीन
हहपुवा.. काही नावे राहिली आहेत.. एक महत्वाचे नाव विसरलात का हो? (आमचा आम्हालाच खेद वाटतो कारण आमचे देव काकांनी कौतूक केले नाही की टारझन भाऊंनीही आमची खेचायचा प्रयत्न केला नाही..बहुतेक आम्ही पु.लं.च्या भाषेतले 'बोलट' राहणार आयूष्यभर..) खादाडमाऊ उर्फ जनार्दन नारो शिंगणापुरकर
  • Log in or register to post comments
न
निखिल देशपांडे Sun, 03/29/2009 - 15:22 नवीन
टार्‍या मस्तच ओळख करुन दिलि आहेस ...... आता टवाळक्या करायला सोपे जाइल इकडे......
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा Sun, 03/29/2009 - 15:25 नवीन
सगळ्यांच्या धोतराला हात घातलाय मेल्यानं... >>थरमॉकॉलनरेश धम्या :- =)) =)) कर कर...माझ्या अब्रुच्या चिंधड्या कर!
ऑफिसबॉय ला मॉनिटर साफ करायच्या बहाण्याने वारंवार बोलवल्यामुळे त्याच्या मनात धम्या आपल्यावर लाईन मारतो की काय ? असा संशय येऊन आजपर्यंत कंपनीचे ५ ऑफिसबॉईज ने पेपर टाकल्याची ब्रेकिंग ण्यूज आहे.
आईशप्पथ्थ!!! लेका खरंच आता कॉफीचा फवारा उडवला _/\_ सत्कारात "रुमाल-सुपारी" ?????? =)) =)) =)) च्यायला, इतके दिवस तुझ्या लेखनाचा बोळा तुंबलेला असा अचानक मोकळा झाल्यामुळंच हा महापूर आलेला दिसतोय. अवांतरः त्या प.रा.ला जास्त नडायचं नाय, कळ्ळं ना? नायतर आम्ही दोन्ही पैलवान मिळून तुला निंबाळकर तालमीजवळ पिसून काढू...काय समजलास? ---------------------------------------------------------------------------------------- ::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::
  • Log in or register to post comments
र
रेवती Sun, 03/29/2009 - 16:38 नवीन
काहीच्या काही छान लिहिलयस. काय काय शब्द वापरलेस. धन्य आहे तुझी! रेवती
  • Log in or register to post comments
श
शितल Sun, 03/29/2009 - 16:50 नवीन
=)) ज्यांना ज्यांना टा-या स्वतः भेट देऊन गौरवणार आहे त्यांच्यासाठी वि.सु., टा-याने तुमचा असा गौरव केली की तुमच्या पासुन लोक आपोआप दुर जातील सांभाळून.;) टवाळपणावाचुन जाम हसले, आनंदयात्रीचा प्रतिसाद ही उच्च. :)
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश Sun, 03/29/2009 - 18:35 नवीन
ह. ह. पो.दु. (:)) ऋषिकेश
  • Log in or register to post comments
च
चंद्रशेखर महामुनी Sun, 03/29/2009 - 19:52 नवीन
मी मिपा वर नविन आहे.... पण आपल्या लेखाने मिपा वर काय अगाध... नग आणी नमुने... आहेत हे समजले.... जय ! टवाळ्खोर.... !
  • Log in or register to post comments
भ
भाग्यश्री Sun, 03/29/2009 - 21:30 नवीन
हेहे भारी लिहीलय!!! =))
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Sun, 03/29/2009 - 21:37 नवीन
>>पुर्व इतिहास नाही माहीत पण ह्यांचे हितशत्रूंची संख्या जरा अजूबाजूला पाहिलं की उठून दिसते, हा हा हा! सध्या मिपा तडीपार असलेल्या काही हितशत्रूंना अन्यत्र चाळवतो आहे, खेळवतो आहे! :) पित्तच खवळलंय त्यांचं! तात्याविरुद्ध व्यक्तिगत ताशेरे ओढणारे प्रतिसाद तावातावाने लिहीत आहेत बापडे! :) आपला, (खेळणारा आणि खेळवणारा) तात्या.
  • Log in or register to post comments
म
मनीषा Mon, 03/30/2009 - 03:29 नवीन
मंडळाचा एक स्तुत्य उपक्रम . सर्व सत्कारमुर्तीं चे अभिनंदन !! आणि ... सत्कार करणार्‍यांना शुभेच्छा ! अवांतर : लेख मस्त जमलाय
  • Log in or register to post comments
अ
अनिल हटेला Mon, 03/30/2009 - 04:16 नवीन
"ण महामंडळ" =)) =)) सर्व सत्कारमुर्तीं चे अभिनंदन !! आणि ... सत्कार करणार्‍यांना शुभेच्छा ! आमच्या तर्फे ही शुभेच्छा !!! ;-) अवांतरः टारा-टीरी-टुरुटुरु !!! शॉल्लीट रे !!!! ~~~~~~!!!! बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनीषा
स
सँडी Mon, 03/30/2009 - 05:22 नवीन
आपली फ्रेंची कुरवाळणे (कृपया फ्रेंचीला दाढीमिशांची एक स्टाईल ह्याच अर्थाने घ्यावे ) =)) सह्ही लिवलयं, टारगट टारझण! ;) - सँडी नको असलेल्या गोष्टी विसरायला पण त्यांची आठवण ठेवावी लागते.
  • Log in or register to post comments
द
दशानन Mon, 03/30/2009 - 05:47 नवीन
=)) =)) =)) निशब्द :) __/|\__ Image removed.
  • Log in or register to post comments
म
मृगनयनी Mon, 03/30/2009 - 06:24 नवीन
टारझणा.... लय भारी आहे तुझं ऑबझर्वेशण! :) मस्त! :) सगळ्यांन्ची गुणवर्णनं आवडली! ;) _____________ - सग'ळ्या चा गेम वाजवणारी, ;) मृगनयनी परशुराम लिमये. :) युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार | मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित || || इति अनिरुद्ध महावाक्यम् ||
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दशानन
ट
टारझन Mon, 03/30/2009 - 10:00 नवीन
सर्वांचे आभार !!! हा असला पहिलाच प्रयत्न होता , मस्करीची कुस्करी होऊन कोणाला वाईट वाटू णये म्हणून बर्रेच हातचे राखुन लिहिलंय , अर्थात त्यामुळे रोचकता कमी झाली , पण चालायचंच .. उत्तमोत्तम लेखण प्रत्येकाला जमेलंच असं नाही , सर्व टिकांचे आणि स्तुत्यांचे स्वागत आहे .. टारझण अध्यक्ष , ण महामंडळ
  • Log in or register to post comments
व
वाहीदा Mon, 03/30/2009 - 20:59 नवीन
व्यक्तीगत हेवेदावे, भांडणं यांच्यासाठी मिपाच्या व्यासपीठाचा उपयोग करू नये अशी नम्र विनंती. -- संपादक
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
स
सूहास (verified= न पडताळणी केलेला) Mon, 03/30/2009 - 15:50 नवीन
सही ... धन्यवाद, आपण आपल्या आमच्यासारख्या "अतिसामान्य" पख्या॑साठी असेच लेख पाडत रहावे ,हि विन॑ती, सुहास.. भले-बुरे जे घडुन गेले || विसरून जाऊ सारे क्षणभर || जरा विसावु या वळणावर || या वळणावर ||
  • Log in or register to post comments
ल
लिखाळ Mon, 03/30/2009 - 18:03 नवीन
लेख मस्त आहे :) फार हसलो !! सत्कारासाठी निवडलेल्या वस्तू, लिखाणावरच्या टिप्पण्या आणि अनेक वाक्ये फार जोरदार :) आनंदयात्रीने लिहिलेला प्रतिसाद सुद्धा लै भारी :) फार मजा आली :) -- लिखाळ.
  • Log in or register to post comments
स
संजय अभ्यंकर Mon, 03/30/2009 - 18:13 नवीन
हा कार्यक्रम जाहीरपणे केला तर जॉनी लिवर पेक्षा उत्तम होईल! संजय अभ्यंकर http://smabhyan.blogspot.com/
  • Log in or register to post comments
म
मराठमोळा Mon, 03/30/2009 - 18:23 नवीन
हा लेख तुमच्या "टारझण" णावाला शोभुन दिसतो.. खासच जमलाय... साऊथ अफ्रिकेतला टारझण पणा चांगला कामाला येतोय तर.... आपला मराठमोळा ----------------------------- काले म्रुदुर्यॊ भवति काले भवति दारुण:!! स: साध्नॊति परमश्रॆयम विघ्नांचाप्यधिष्टति!!
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Tue, 03/31/2009 - 12:26 नवीन
काही व्यवस्थापकीय कारणांमुळे लवकरच हा धागा अप्रकाशित केला जाईल याची कृपया सर्वांनी नोंद घ्यावी.. तात्या.
  • Log in or register to post comments
व
विनायक प्रभू Wed, 04/01/2009 - 10:30 नवीन
उडायच्या आधी वाचला बॉ. मजा आली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
क
केवळ_विशेष Wed, 04/01/2009 - 11:32 नवीन
पा व र बा झ १ लंबर
  • Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस Wed, 04/01/2009 - 23:46 नवीन
सर्व टवाळांसाठी डांबिसराव हे आग्रमाणांकीत आहेत . असं वाटतं ना तुला? मग शिंच्या, सगळ्यांना शाल, गोधड्या, रुमाल, चादरी वगैरे दिल्यास... मला काहीच नाही? तुझा णिषेध, णिषेध, त्रिवार णिषेध!!!! :) सध्या देवकाकाहस्त श्रीखंड फस्त करण्यात व्यस्त, मस्त पिवळा डांबिस
  • Log in or register to post comments
आ
आपला अभिजित गुरुवार, 04/02/2009 - 06:29 नवीन
काही व्यवस्थापकीय कारणांमुळे लवकरच हा धागा अप्रकाशित केला जाईल याची कृपया सर्वांनी नोंद घ्यावी.. अरे, तात्या `एप्रिलफूल' करतायंत! जास्त मनावर घेऊ नका! बाकी टार्‍या, लगे रहो!
  • Log in or register to post comments
ट
टारझन गुरुवार, 04/02/2009 - 10:32 नवीन
च्यायला .. एप्रिल फूल .. खरच की ... =)) असो ... डांबिसाचार्यांना काय भेट द्यावी ते ण सुचल्याने रकाणा मोकळा ठेवला आहे .. आपल्याला काही डंब-बेल्स, वेट बार्स आणी वेट प्लेट्स देऊ :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आपला अभिजित
झ
झकासराव गुरुवार, 08/27/2009 - 10:05 नवीन
=)) =)) =)) =)) =)) जहबर्‍या, ठ्ठो........ सगळ अपुर पडेल. ................ "बाहेरुन बारीक व्हावं असं खुप आतुन वाटतय." ह्या ग्राफिटीकाराना माझ्या मनातल नेमक कस कळाल असेल बर??? :) http://picasaweb.google.co.in/zakasrao
  • Log in or register to post comments
त
तेन्नालीराम गुरुवार, 08/27/2009 - 11:43 नवीन
मी नवा असल्याने जास्त कळले नाही पण लिहायची शैली आवडली. ते. रा.
  • Log in or register to post comments
फ
फ्रॅक्चर बंड्या गुरुवार, 08/27/2009 - 14:11 नवीन
मस्तच जबरा लिहलय
  • Log in or register to post comments
इ
इंटरनेटस्नेही Sun, 12/05/2010 - 13:33 नवीन
मस्त लेख!
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Mon, 12/06/2010 - 06:16 नवीन
समारोप : काही नावं राहिली आहेत !! होऊन जाउदेत णव्या इनिंगची सुर्वात
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा