Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

गुलाम!

उ — उमेश कोठीकर, Sun, 03/29/2009 - 11:48

प्रतिक्रिया द्या
2295 वाचन

💬 प्रतिसाद (13)
क
क्रान्ति Sun, 03/29/2009 - 13:14 नवीन
इतक्या मोजक्या शब्दांत इतकी नेटकी वस्तुस्थिती मांडणे ही खरच कमाल आहे! अप्रतिम! क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}
  • Log in or register to post comments
प
प्राजु Sun, 03/29/2009 - 17:16 नवीन
अतिशय कमी शब्दांत.. पोकळ पौरूषत्वाची छान मांडणी केली आहेस. वस्तुस्थिती आहे. संतती! पौरूष माझे कन्यादान पुण्य माझे! घरा येता अवकळा मग पांढरे पाय तुझे! तुझे तनमन माझे! तुझे प्राण आत्मा माझे आला जरी कधी यम आण परत प्राण माझे! या ओळी अत्युच्च! - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
र
राघव Wed, 04/01/2009 - 13:39 नवीन
असेच म्हणतो. हीच दोन कडवी सगळ्यात जास्त भिडलीत. अजून येऊ द्यात. राघव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु
स
सचिन Sun, 03/29/2009 - 19:56 नवीन
संतती! पौरूष माझे कन्यादान पुण्य माझे! घरा येता अवकळा मग पांढरे पाय तुझे! तुझे तनमन माझे! तुझे प्राण आत्मा माझे आला जरी कधी यम आण परत प्राण माझे! --- हे तर उत्कॄष्टच ! बस्स्स ! माझे शब्द संपले !! खूप छान , उत्तम....वगैरेच्या पलिकडली कविता. अजून येऊद्यात !!
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Sun, 03/29/2009 - 20:21 नवीन
तुझे तनमन माझे! तुझे प्राण आत्मा माझे आला जरी कधी यम आण परत प्राण माझे! सुंदरच... :) मदनबाण..... जाहिरातीवाचून धंदा करणे म्हणजे एखाद्या सुंदर स्त्रीने अंधारात डोळा मारण्यासारखे आहे. जालावरुन सभार...
  • Log in or register to post comments
म
मनीषा Mon, 03/30/2009 - 03:16 नवीन
कविता आवडली .. वास्तवाचे नेमके वर्णन आहे ... तुझे सात जन्म माझे मान उपकार माझे! परत आठव्या जन्मी गुलाम! होईल कोणी माझे!! ............ हे खासच !
  • Log in or register to post comments
ध
धनंजय Mon, 03/30/2009 - 04:32 नवीन
बंडखोर कविता आहे. जवळजवळ सर्वच कडवी हिसका देणारी आहेत.
  • Log in or register to post comments
अ
अनिल हटेला Mon, 03/30/2009 - 05:20 नवीन
धनंजय शी सहमत !! बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय
श
शितल Mon, 03/30/2009 - 05:18 नवीन
वास्तववादी कविता. कविता आवडली. :)
  • Log in or register to post comments
व
वातायन Mon, 03/30/2009 - 09:07 नवीन
वास्तववादी मार्मिक कविता.
  • Log in or register to post comments
व
विशाल कुलकर्णी Mon, 03/30/2009 - 09:26 नवीन
उको.... मिपावर स्वागत ! छान :-) सस्नेह विशाल ************************************************************* इतक्या वर्षानंतर तिला पाहिली तेव्हा कशी भासली सांगु.... कल्पनेतला "ताजमहाल" हिणकस ठरला !!! :-) :-)
  • Log in or register to post comments
ज
जागु Mon, 03/30/2009 - 09:53 नवीन
माबो. वर प्रतिक्रिया दिली आहेच. छान.
  • Log in or register to post comments
ल
लिखाळ Wed, 04/01/2009 - 15:23 नवीन
कविता भारी आहे. आवडली. कवितेत वर्णन केलेली स्थिती मात्र तापदायक ! -- लिखाळ.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा