Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

ओसाड राजमार्ग

ज — जयवी, Mon, 03/30/2009 - 08:26

प्रतिक्रिया द्या
2279 वाचन

💬 प्रतिसाद (13)
अ
अमोल केळकर Mon, 03/30/2009 - 08:48 नवीन
खुप छान कविता -------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
  • Log in or register to post comments
ज
जागु Mon, 03/30/2009 - 08:49 नवीन
जयवी अगदी खर आहे हे. कविता खुप आवडली.
  • Log in or register to post comments
स
सँडी Mon, 03/30/2009 - 08:53 नवीन
चढ उतार नकोच असतात आडवळणं मग शोधली जातात मस्तच! आवडली कविता.
  • Log in or register to post comments
अ
अरुण मनोहर Mon, 03/30/2009 - 13:19 नवीन
कविता आवडली. मात्र ह्यावर थोडा प्रकाश कविच्या नजरेतून टाकाल काय? सोपं जगायची सवय झाली की .... कठीण उत्तरं नकोशी होतात हे, आणि आडवळणाचेच बनत जातात..... राजमार्ग नकळत हे, परस्पर विरोधी वाटते कां?
  • Log in or register to post comments
ल
लिखाळ Wed, 04/01/2009 - 15:36 नवीन
कविता छान आहे. राजमार्ग = श्रेयस्कर मार्ग आडवळण = भ्रष्ट मार्ग त्यानंतर आडवळणाचा झालेला राजमार्ग = रुळलेला भ्रष्ट मार्ग ..येथे राजमार्ग अवतरणांत ! असे मी समजलो. -- लिखाळ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अरुण मनोहर
ज
जयवी गुरुवार, 04/02/2009 - 09:36 नवीन
लिखाळ.... तुम्ही जे समजलात तसंच :) बाकी तुमची प्रतिक्रिया मिळाली की छान वाटतं हो :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लिखाळ
प
प्राजु Mon, 03/30/2009 - 16:03 नवीन
मस्त!! आडवळणांची कविता आवडली. :) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Mon, 03/30/2009 - 16:10 नवीन
सोपं जगायची सवय झाली की .... कठीण उत्तरं नकोशी होतात हम्म्म्,,सत्य... मदनबाण..... जाहिरातीवाचून धंदा करणे म्हणजे एखाद्या सुंदर स्त्रीला अंधारात डोळा मारण्यासारखे आहे. जालावरुन सभार...
  • Log in or register to post comments
श
शितल Mon, 03/30/2009 - 18:30 नवीन
जयवी ताई, ही कविता देखिल मस्तच.:)
  • Log in or register to post comments
क
क्रान्ति Wed, 04/01/2009 - 15:32 नवीन
चढ उतार नकोच असतात आडवळण मग शोधली जातात अगदी खर आहे. खास कविता जयुताई. क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}
  • Log in or register to post comments
ब
बेसनलाडू Wed, 04/01/2009 - 23:21 नवीन
आवडली. (सरळमार्गी)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
न
नंदन गुरुवार, 04/02/2009 - 02:46 नवीन
अतिशय आवडली. Following the path of the least resistance is what makes rivers and men crooked, हे वाक्य आठवलं यासंदर्भात.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
ज
जयवी गुरुवार, 04/02/2009 - 09:34 नवीन
सगळ्या अभिप्रायांसाठी मनापासून धन्यवाद :)
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा