Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

बहुतेक हा स्वतःला गालीब समजतो पण....

क — केशवसुमार, Mon, 03/30/2009 - 19:27

प्रतिक्रिया द्या
3731 वाचन

💬 प्रतिसाद (15)
प
प्राजु Mon, 03/30/2009 - 22:24 नवीन
कोण म्हणतं गुर्जी फक्त दारू, बाई बाटलीवरच इडंबने करतात...?? हे वरचे वाचा... विडंबनाचा उत्तम नमुनाच आहे. जय हो गुर्जी!! - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
न
नितिन थत्ते Tue, 03/31/2009 - 06:49 नवीन
कोण म्हणतं गुर्जी फक्त दारू, बाई बाटलीवरच इडंबने करतात...?? मान्य. असेच दर्जेदार विडंबन येत राहू द्या. खराटा (रंग माझा वेगळा)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु
म
मुक्तसुनीत Wed, 04/01/2009 - 15:30 नवीन
असेच दर्जेदार विडंबन येत राहू द्या. हेच म्हणतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते
च
चतुरंग Mon, 03/30/2009 - 22:33 नवीन
ओळी प्रचंड असती , कोणा न अर्थ लागे ऐकून अर्थ कळले साधा चरा निघाला आवाज हा दुदंभी मी घाबरून उठलो जवळून पाहिले तर हा पादरा निघाला लई खास!! ;) चतुरंग
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश Tue, 03/31/2009 - 02:11 नवीन
हा हा हा हा हा :)) ऋषिकेश
  • Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll Tue, 03/31/2009 - 05:15 नवीन
झक्कास विडंबन.. सुंदर. बाई, बाटली, ती, तिचा बाप या सर्वांशिवायही विडंबन खास जमले आहे. केसुंना दंडवत. सकस विडंबने पाडणार्‍यांचे आणि न पाडणार्‍यांचे सर्वांचे आभार. पुण्याचे पेशवे एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते. Since 1984
  • Log in or register to post comments
द
दशानन Tue, 03/31/2009 - 05:38 नवीन
=)) ज ब रा ! जय हो ! ओळी प्रचंड असती , कोणा न अर्थ लागे ऐकून अर्थ कळले साधा चरा निघाला एकदम सही ! Image removed.
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 03/31/2009 - 06:13 नवीन
झबरदस्त झांटम्याटीक! :-D अदिती आमच्यात डेडलाईन गळ्याशी येईपर्यंत फक्त स्वतःच्या आवडीचीच कामं केली जातात.
  • Log in or register to post comments
न
नितिन थत्ते Tue, 03/31/2009 - 06:55 नवीन
केशवसुमारांमुळे आमच्या सारख्यांना भूषण कटककर, पुलस्ति वगैरेंच्या मनोगतावरील उत्तम कवितांचा आस्वाद घेता येतो (म्हणजे सर्व कविता वाचून चांगल्या कोणत्या ते ठरवावे लागत नाही). त्याबद्दल केसुंचे आभार. खराटा (रंग माझा वेगळा)
  • Log in or register to post comments
व
विसुनाना Tue, 03/31/2009 - 07:35 नवीन
केसुंचे शब्द नेहमीच बरोबर असतात. पण यावेळी मात्र 'कासरा' हा शब्द चुकीचा आहे असे वाटले. शिवाय तो मक्त्याच्या काफियाच्या जागी असल्याने फारच महत्त्वाचा आहे. चु.भू.द्या. घ्या. कासरा = दोरखंड (विषेशतः पोहरा विहिरीत सोडण्यासाठी) कासटा = कासोटा (धोतर अथवा नऊवारी साडी यांचे पार्श्वभागावरील 'कुलुप' :)) 'कासोटा फेडणे' म्हणजे एखाद्याची लाज काढणे अशा अर्थी वाक्प्रचार आहे. (ताई तेलीण मारिल सोटा, बापू गोखल्या सांभाळ कासोटा - एक ऐतिहासिक काव्य!) अर्थातच केसुंना हा अर्थ अभिप्रेत नसेल तर माझा आरोप मी बिनशर्त मागे घेतो. बाकी हझल/विडंबन आवडली हे नेहमीप्रमाणे वे.सां.न.ल.... (म्हणजे तसे मी क्वचितच सांगितले आहे. ;))
  • Log in or register to post comments
च
चेतन Tue, 03/31/2009 - 08:15 नवीन
खतरनाक विडंबन गुरुजी ---^---- चेतन अवांतर : हा ठाण्यातील वेडा कोण :?
  • Log in or register to post comments
ज
जयवी Tue, 03/31/2009 - 09:20 नवीन
दंडवत हो गुरुजी.....!! तुमके विडंबन मे बहोत दम है.... ;)
  • Log in or register to post comments
क
क्रान्ति Wed, 04/01/2009 - 15:27 नवीन
खासच विडम्बन! केशवसुमारांनी केशवकुमारांची आठवण करून दिली! =D> क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}
  • Log in or register to post comments
ल
लिखाळ Wed, 04/01/2009 - 15:41 नवीन
मस्त विडंबन. आगरा या शब्दाचा वापर लै भारी. दुदंभी आवाज पण मस्त :) मूळ कवितेत आणि इथेही चरा शब्द समजला नाही. नाचा या शब्दाचे तसेच. त्या नंतर उद्गारवाचक चिन्ह असते तर मला थोडा अर्थ लागला असता. -- लिखाळ.
  • Log in or register to post comments
क
केशवसुमार Sat, 04/04/2009 - 07:50 नवीन
प्रतिसाद दिलेल्या आणि प्रतिसाद न दिलेल्या सर्व वाचकांचे मनापासून आभार. (आभारी)केशवसुमार
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा