जनातलं, मनातलं

श्रद्धांजली..

Primary tabs

आत्ताच मिपाकर सहजराव यांच्या वडिलांना देवाज्ञा झाल्याचे कळले. संपूर्ण मिपा परिवारातर्फे विनम्र आदरांजली... तात्या.
नरेश_

आमचीही विनम्र श्रद्धांजली...

आम्ही सहजरावांच्या दुख:त सहभागी आहोत
सहजरावांच्या वडिलांच्या आत्म्यास चिरशांती लाभो ही ईश्वर चरणी प्रार्थना

**************************************************************
कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे ,
कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे ,
स्वताच्या पैशाने प्यायला मी काय मुर्ख आहे ??

दिपक

माझीही श्रद्धांजली.. आम्ही आपल्या दु:खात सहभागी आहोत.

सहजरावांच्या वडिलांच्या आत्म्यास शांती लाभो ही ईश्वरास प्रार्थना

मदनबाण

माझीही विनम्र श्रद्धांजली...

मदनबाण.....

सहजरावांच्या वडिलांच्या आत्म्यास शांती लाभो ही ईश्वरास प्रार्थना

प्रमोद देव

सहजरावांच्या वडिलांना माझीही आदरांजली.
मी सहजरावांच्या दु:खात सहभागी आहे.

आम्ही कोणत्याही कंपूत नाही. कारण आमचा स्वतःचाच एक कंपू आहे. ;)

मुक्तसुनीत

सहजरावांच्या वडिलांना माझीही आदरांजली.
मी सहजरावांच्या दु:खात सहभागी आहे.

हेच म्हणतो.

अनिल हटेला

सहजरावांच्या वडिलांना माझीही आदरांजली.

बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

वेताळ

सहजरावांच्या वडिलांच्या आत्म्यास शांती लाभो ही ईश्वरास प्रार्थना
वेताळ

नीलकांत

सहजरावांच्या दु:खात मी सहभागी आहे.

सहजरावांच्या वडिलांच्या आत्म्यास शांती लाभो ही ईश्वरास प्रार्थना.

नीलकांत

दशानन

सहजरावांच्या वडिलांना माझीही आदरांजली.
त्यांच्या आत्म्यास शांती लाभो !
सहज रावांच्या दु:खात सपरिवार सहभागी.

सहजरावांच्या वडीलांना माझीही आदरांजली.
परमेश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो हीच समर्थचरणी प्रार्थना !!

सस्नेह
विशाल
*************************************************************
इतक्या वर्षानंतर तिला पाहिली तेव्हा कशी भासली सांगु....
कल्पनेतला "ताजमहाल" हिणकस ठरला !!! :-) :-)

अवलिया

सहजरावांच्या वडिलांना माझीही आदरांजली
त्यांना सद्गती लाभो !
सहज रावांच्या आणि परिवाराच्या दुःखात सहभागी.
ईश्वर त्यांना दुःख पेलण्याचे बळ देवो

--अवलिया

sanjubaba

माझीही विनम्र श्रद्धांजली...

संजूबाबा

नंदन

विनम्र श्रद्धांजली.

- नंदन

विसुनाना

सहजरावांच्या दु:खात मी सहभागी आहे.
सहजरावांच्या वडिलांच्या आत्म्यास शांती लाभो ही ईश्वरास प्रार्थना.

सुनील

सहजरावांच्या दु:खात सहभागी. त्यांच्या वडिलांना विनम्र श्रद्धांजली.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

चटोरी वैशू

सहजरावांच्या दु:खात सहभागी. त्यांच्या वडिलांना विनम्र आदरांजली.

आनंदयात्री

सहज रावांच्या आणि परिवाराच्या दुःखात सहभागी.
ईश्वर त्यांना दुःख पेलण्याचे बळ देवो.

जयवी

आम्ही पण सहज च्या दु:खात सहभागी आहोत.

कुंदन

आमचीही विनम्र श्रद्धांजली...

वाहीदा

ऐ खुदा सहज को ईस गम का मुकाबला करने की हिंमत दे ! उस पर और उसके घरवालोंपर रहमत नाजील फरमा ! हमारे तमाम मिसलपाव के दोस्तोकी दुवांको कबुल कर और सहज के अब्बुजान को मगफिरीयत अता फरमा !! बेशक तेरे राज तु ही जानता है !
Allahumma la tahrimna ajrahu wa la taftinna ba ^dah(u),
0 Allah, do not deprive us of the reward of our praying for him, and do not test us or any of his near and dear ones after him by anyother sad news.
आमीन
वाहीदा

जागु

सहजरावांच्या वडिलांच्या आत्म्यास शांती लाभो हीच ईश्वरास प्रार्थना.

सागर

आमचीही विनम्र आणि भावपूर्ण श्रद्धांजली...

लिखाळ

अरेरे वाचून वाईट वाटले.
त्यांना सद्गती लाभो ही देवाकडे प्रार्थना !
-- लिखाळ.

भोचक

विनम्र श्रद्धांजली.

(भोचक)

घाटावरचे भट

सहजरावांच्या वडिलांना विनम्र आदरांजली. त्यांना सद्गती लाभो अशी प्रार्थना!

शितल

सहजराव यांच्या वडिलांना श्रध्दांजली, त्याच्या आत्म्यास सदगती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

शैलेन्द्र

सहजराव यांच्या वडिलांना श्रध्दांजली, आत्म्यास सदगती लाभो.

Nile

विनम्र श्रद्धांजली.

सूर्य

माझीसुद्धा विनम्र श्रद्धांजली.

- सूर्य.

सहजरावांना हे दु:ख सहन करण्याची परमेश्वर शक्ती देवो हीच प्रार्थना.

सूहास (verified= न पडताळणी केलेला)

विनम्र श्रद्धांजली...

ब्रिटिश

विनम्र श्रद्धांजली...

मिथुन काशिनाथ भोईर

राघव

वाईट वाटले. विनम्र श्रद्धांजली.
बाकी काही बोलण्याची ही वेळ नव्हेच.
त्यांना सद्गती लाभो हीच प्रार्थना.

राघव

चित्रा

खूपच वाईट झाले.
माझीही विनम्र श्रद्धांजली.

रेवती

ईश्वर मृतात्म्यास शांती देवो.
सहजरावांच्या दु:खात सहभागी आहे.

रेवती

बाकरवडी

विनम्र श्रद्धांजली

टिउ

सहजरावांच्या दु:खात सहभागी आहे!

मानस

दु:खात सहभागी आहोत. त्यांच्या वडिलांना विनम्र श्रद्धांजली.

मीनल

माझीही विनम्र श्रद्धांजली.
टेक केअर.
मीनल.

नाटक्या

आमचीही विनम्र आणि भावपूर्ण श्रद्धांजली..

- नाटक्या

क्लिंटन

सहजरावांच्या वडिलांस माझी विनम्र श्रध्दांजली.

---विल्यम जेफरसन क्लिंटन

एकलव्य

सहजराव आणि परिवाराच्या दु:खात सहभागी आहोत. त्यांच्या स्वर्गीय वडिलांना विनम्र श्रद्धांजली.

परदेशात राहताना दूर ठिकाणी असणार्‍या वडिलधार्‍यांच्या प्रकृतीविषयी मन अधिकच हळवे होत राहते. अखेरच्या क्षणी सहजरावांच्या वडिलांना सग्यासोयर्‍यांचा सहवास लाभलेला असावा ही आशा.

बबलु

सहजराव यांच्या वडिलांना श्रध्दांजली, त्यांच्या आत्म्यास सदगती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

....बबलु

अनामिका

काही काही माणस
आपल्यातून दुर निघून गेली
तरी आपल्या मनातच घर करुन राहतात.
ज्या मातीत ती मिसळतात
त्यातूनच त्यांचा गंध येत रहतो
तो गंध मनात साठवतच
त्याना सोबत घेऊनच
आयुष्य मार्गी लावायचं,
सुसह्य करायचं!

(कवयित्रि-अपर्णा)
-----------------------------------------
हे अपार दु:ख पेलण्याची ईश्वर तुंम्हास शक्ती देवो.
आपल्या दु:खात सहभागी!
"अनामिका"

धमाल मुलगा

वाईट वाटलं.

श्रीशंभुचरणि सहजरावांच्या तिर्थरुपांच्या आत्म्यास शांती लाभो ही प्रार्थना.

शाल्मली

त्यांना सद्गती लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.
सहजरावांच्या दु:खात सहभागी आहे.

--शाल्मली.