Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

लतादीदीस सप्रेम.........

व — विशाल कुलकर्णी, गुरुवार, 04/02/2009 - 07:02

प्रतिक्रिया द्या
2029 वाचन

💬 प्रतिसाद (8)
न
नितिन थत्ते गुरुवार, 04/02/2009 - 10:33 नवीन
टॉप खराटा (रंग माझा वेगळा)
  • Log in or register to post comments
अ
अनिल हटेला गुरुवार, 04/02/2009 - 10:38 नवीन
असेच म्हणतो !!! "तो हक्क आम्हा रसिकांचा तुझ्या गळ्याच्या गुलामाचा ते भाग्य कोकिळे तुझे नाही " :-) बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते
क
क्रान्ति गुरुवार, 04/02/2009 - 15:20 नवीन
खूपच छान! क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}
  • Log in or register to post comments
प
प्राजु गुरुवार, 04/02/2009 - 15:43 नवीन
:) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Sun, 04/05/2009 - 07:33 नवीन
छान कविता आहे, परंतु तानपुर्‍याची मधुर तान म्हणजे काय? बाय द वे, दिदीवर आम्हीही एक कविता केली होती ती इथे वाचा.. :) आपला, (लताभक्त) तात्या.
  • Log in or register to post comments
व
विशाल कुलकर्णी Mon, 04/06/2009 - 07:58 नवीन
तात्या, मनापासुन धन्यवाद. आपण महान आहात्.....काय लिहीले आहे. माझ्याबाबतीत म्हणाल तर मी ट ला ट जोडुन कविता करणारा सामान्य प्राणी आहे. आम्च्या जोड्या तुम्हीच घ्या जुळवुन आणि जमवुन. :-) सस्नेह विशाल ************************************************************* इतक्या वर्षानंतर तिला पाहिली तेव्हा कशी भासली सांगु.... कल्पनेतला "ताजमहाल" हिणकस ठरला !!! :-) :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
स
सुधीर कांदळकर Sun, 04/05/2009 - 10:07 नवीन
विशालराव. समस्त रसिकांप्रमाणें माझेंहि दैवतच तें. तुझ्या ओठीचा शब्द तुझ्या गळ्याचे सुर व्यसन कोकीळे ते तुझे नाही ! हे अगदीं खरें. तिचे शब्द (उच्चार) पण अतुलनीय आहेत. 'छुन्नक छुन्नक बाजे' हे शब्द हेडफोनमधून वा होम थिएटरवर असे मस्त ऐकूं येतात कीं जीव ओवाळावा. तानपुर्‍याची तान या बाबतींत मीं तात्यांशीं सहमत आहे. पण कविता सुरेखच. सुधीर कांदळकर.
  • Log in or register to post comments
ज
जागु Tue, 04/07/2009 - 10:48 नवीन
विशालजी तुमची कविता छानच आहे. पण लतादिदींवर जितकी स्तुती कराल तितकी कमीच आहे.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा