चेहरा
💬 प्रतिसाद
(14)
स
सँडी
गुरुवार, 04/02/2009 - 10:38
नवीन
काळा, गोरा कुणी सावळा
गोर्यात कधी काळा लपलेला
काळ्यावरती गोरा फासलेला
सावळ्याचाही रंग वेगळा
दुसर्यच्या दु:खात सुख दडलेला
सुखात दुसर्याच्या चेहरा पडलेला
खुपच छान कविता!
लिहित रहा.
- सँडी
नको असलेल्या गोष्टी विसरायला पण त्यांची आठवण ठेवावी लागते.
- Log in or register to post comments
न
नरेश_
गुरुवार, 04/02/2009 - 10:43
नवीन
होवो प्रत्येक चेहरा समानतेचा
पारदर्शी माणूसकीचा
अन सुंदर, सज्जन निर्मळतेचा.
हे वाचून थेट पसायदान आठवले.
जो कधीच चुकत नसतो , तो बहुधा काहीच करत नसतो :)
- Log in or register to post comments
स
सूहास (verified= न पडताळणी केलेला)
गुरुवार, 04/02/2009 - 12:02
नवीन
सुहास..
आमच्यात रेडवाईन गळ्याखाली जाईपर्यन्त कामे केली जात नाही
- Log in or register to post comments
अ
अनामिक
गुरुवार, 04/02/2009 - 13:29
नवीन
आवडली कविता!
-अनामिक
- Log in or register to post comments
क
क्रान्ति
गुरुवार, 04/02/2009 - 15:24
नवीन
कविता सुरेखच आणि अंतिम पंक्ति तर खास! खरच पसायदान आठवल.
क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}
- Log in or register to post comments
प
प्राजु
गुरुवार, 04/02/2009 - 15:31
नवीन
सुरेख!!
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
- Log in or register to post comments
म
मदनबाण
Fri, 04/03/2009 - 01:14
नवीन
ह्म्म.. छान.
मदनबाण.....
मूलभूत राजकीय पक्ष दोनच- सत्ताधारी, सत्ताकांक्षी
जालावरुन सभार...
- Log in or register to post comments
ज
जागु
Fri, 04/03/2009 - 07:39
नवीन
सँडी, नरेश, सुहास्,अनामिक, क्रांती, प्राजू, मदनबाण तुमचे खुप खुप धन्यवाद.
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Fri, 04/03/2009 - 07:50
नवीन
आवडला चेहरा !
- Log in or register to post comments
च
चंद्रशेखर महामुनी
Fri, 04/03/2009 - 08:17
नवीन
कविता आवडली....
- Log in or register to post comments
र
रेवती
Fri, 04/03/2009 - 14:05
नवीन
कविता आवडली!
रेवती
- Log in or register to post comments
ज
जागु
Sat, 04/04/2009 - 07:44
नवीन
डॉ. दिलिप, चंद्रशेखर्,रेवती प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
- Log in or register to post comments
अ
अविनाशकुलकर्णी
Sat, 04/04/2009 - 07:49
नवीन
कविता आवडली!..lihit Raha.....
- Log in or register to post comments
प
पक्या
Sun, 04/05/2009 - 00:17
नवीन
कविता आवडली.
- Log in or register to post comments