Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

चारोळी पूर्ण करा

ध
धनंजय
गुरुवार, 04/02/2009 - 20:34
🗣 31 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
7635 वाचन

💬 प्रतिसाद (31)
प
प्राजु गुरुवार, 04/02/2009 - 20:43 नवीन
या रंगहीन तारा, हिरव्या-निळ्या नि वेड्या । का गाढ त्या थिरकल्या... अल्लड करीत खोड्या.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
अ
अनामिक गुरुवार, 04/02/2009 - 22:17 नवीन
या रंगहीन तारा, हिरव्या-निळ्या नि वेड्या । का गाढ त्या थिरकल्या... तोडून आज बेड्या || -अनामिक
  • Log in or register to post comments
स
सँडी Fri, 04/03/2009 - 02:21 नवीन
या कुंपणाच्या तारा, हात पिळविणार्‍या या बेड्या! का गाढवा काढल्या पोरींच्या खोड्या! ह.घ्या. रामाच्या अभिषेकाच्या वेळी, पाणी आणणार्‍या युवतीच्या हातातून सोड्याचा? घडा तुम्हाला सोन्याचा म्हणायचे आहे का? - सँडी नको असलेल्या गोष्टी विसरायला पण त्यांची आठवण ठेवावी लागते.
  • Log in or register to post comments
ध
धनंजय Sat, 04/04/2009 - 17:22 नवीन
वानरसैन्य समुद्रतटावर "पुढे कसे" म्हणून थांबले होते. तेव्हा त्यांना रुचकर सोड्याचे कालवण खायला घालायला कोळीण चालली होती. पण "अय्यो रामा रामा" म्हणता-म्हणता तिच्या हातातला सोड्याचा घडा पडून लाटांमध्ये घरंगळत गेला. उपडा तरंगू लागला. त्यावरून रामनामासंगं तरंगणार्‍या वस्तूंनी सेतू बांधायची मूळ कल्पना सुचली असे तिथल्या कोळिणी म्हणतात. पण तो तमिळ "घटम्" घुडुक्कुगुळुकुम् असा वाळूवरून घरंगळला. ठठं ठठंठं करणारा उत्तरेकडचा कालिदासी घडा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सँडी
च
चित्रा Fri, 04/03/2009 - 02:28 नवीन
फुटकळ प्रयत्न केला आहे. नसेल योग्य वाटत तर कृपया एक वेळा माफ करा :) या रंगहीन तारा, हिरव्या-निळ्या नि वेड्या । का गाढ त्या थिरकल्या... रात्री प्रकाशलेल्या |
  • Log in or register to post comments
अ
अजय भागवत Fri, 04/03/2009 - 03:51 नवीन
धनंजयराव, मला काव्यातले काही कळत नाही. पण तुम्ही ज्याचे वर्णन करताय ते हेच तर नाही ना?- विषयांतर केल्याबद्दल माफी असावी.
  • Log in or register to post comments
आ
आनंद घारे Fri, 04/03/2009 - 04:04 नवीन
या रंगहीन तारा, हिरव्या-निळ्या नि वेड्या । का गाढ त्या थिरकल्या... शृंगारताच साड्या आनंद घारे मी या जागी चार ओळी खरडल्या आहेत, जमल्यास वाचून पहाव्यात. http://360.yahoo.com/abghare http://anandghan.blogspot.com/
  • Log in or register to post comments
ट
टिउ Fri, 04/03/2009 - 04:23 नवीन
या रंगहीन तारा, हिरव्या-निळ्या नि वेड्या । का गाढ त्या थिरकल्या... बुडल्या कितीक होड्या ... ॥ या रंगहीन तारा, हिरव्या-निळ्या नि वेड्या । का गाढ त्या थिरकल्या... संगे दारु, बिड्या नि काड्या ... ॥ या रंगहीन तारा, हिरव्या-निळ्या नि वेड्या । का गाढ त्या थिरकल्या... (अजुन) किती पकवशील घोड्या ... ॥ शेवटची ओळ स्वत:ला उद्देशुन आहे!
  • Log in or register to post comments
ह
हरकाम्या Fri, 04/03/2009 - 18:16 नवीन
झकास.............
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टिउ
न
नरेश_ Fri, 04/03/2009 - 04:14 नवीन
या रंगहीन तारा, हिरव्या-निळ्या नि वेड्या । का गाढ त्या थिरकल्या... चमकाया आसुसलेल्या. जो कधीच चुकत नसतो , तो बहुधा काहीच करत नसतो :)
  • Log in or register to post comments
च
चटोरी वैशू Fri, 04/03/2009 - 04:18 नवीन
या रंगहीन तारा, हिरव्या-निळ्या नि वेड्या । का गाढ त्या थिरकल्या... कि कुणी आला, आणि ह्या लाजल्या !
  • Log in or register to post comments
आ
आनंदयात्री Fri, 04/03/2009 - 06:25 नवीन
या रंगहीन तारा, हिरव्या-निळ्या नि वेड्या । का गाढ त्या थिरकल्या... लाजुन चुर वारा !! (वसने कुठे हरवली बेहोश ती पहुडली तृप्ती सखे मुरवली गात्रे सखे सुखवली )
  • Log in or register to post comments
श
शेखर Fri, 04/03/2009 - 06:29 नवीन
अप्रतिम आंद्याशेठ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री
श
शितल Sat, 04/04/2009 - 16:27 नवीन
मस्स्त जमली आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शेखर
ज
जागु Fri, 04/03/2009 - 07:55 नवीन
या रंगहीन तारा, हिरव्या-निळ्या नि वेड्या । का गाढ त्या थिरकल्या... अवखळ त्या तानस्पर्शाला.
  • Log in or register to post comments
प
पद्मश्री चित्रे Fri, 04/03/2009 - 08:10 नवीन
या रंगहीन तारा, हिरव्या-निळ्या नि वेड्या । का गाढ त्या थिरकल्या... मैफील संपवाया....
  • Log in or register to post comments
द
दवबिन्दु Fri, 04/03/2009 - 09:22 नवीन
या रंगहीन तारा, हिरव्या-निळ्या नि वेड्या । का गाढ त्या थिरकल्या... उगडताच सोडा वाटरच्या बाटल्ल्या !
  • Log in or register to post comments
स
सँडी Fri, 04/03/2009 - 10:22 नवीन
या रंगहीन तारा, हिरव्या-निळ्या नि वेड्या । का गाढ त्या थिरकल्या... शृंगारताच साड्या या रंगहीन तारा, हिरव्या-निळ्या नि वेड्या । का गाढ त्या थिरकल्या... बुडल्या कितीक होड्या ... ॥ या रंगहीन तारा, हिरव्या-निळ्या नि वेड्या । का गाढ त्या थिरकल्या... संगे दारु, बिड्या नि काड्या ... ॥ या रंगहीन तारा, हिरव्या-निळ्या नि वेड्या । का गाढ त्या थिरकल्या... (अजुन) किती पकवशील घोड्या ... ॥ या रंगहीन तारा, हिरव्या-निळ्या नि वेड्या । का गाढ त्या थिरकल्या... कि कुणी आला, आणि ह्या लाजल्या ! =)) =)) =)) =)) जबराट!!!
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Fri, 04/03/2009 - 13:15 नवीन
(फारसे छंद वृत्त यमक यांची जाण नाही, पण याचा अर्थ असा नाही की प्रयत्न करायचाच नाही... बघुया जमते आहे का असा विचार करुन काहीबाही लिहिले आहे. ) या रंगहीन तारा, हिरव्या-निळ्या नि वेड्या । का गाढ त्या थिरकल्या... हाय ! या कोणत्या माड्या.. !! या रमणीय ललना चित्त भ्रमले कैसे गड्या नकोस वेड्या गुंतु येथे हाय ! या कोणत्या माड्या.. !! येतील कितीक जातील अरे अनामिक सवंगड्या तुझी न राहिल ओळख हाय ! या कोणत्या माड्या.. !! नकोस उमटवु पदचिन्हे जरी अंथरल्या पायघड्या शोध तिथे पलिकडे जीवलग हाय ! या कोणत्या माड्या.. !! --अवलिया जिसने पैरों के निशा भी नही छोडे पीछे उस मुसाफिर का पता भी नही पूछा करते
  • Log in or register to post comments
स
सँडी Fri, 04/03/2009 - 13:33 नवीन
अवलिया भौ, तुम्हाला नक्की 'माड्या'च म्हणायचे आहे का? =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
न
नरेश_ Fri, 04/03/2009 - 13:39 नवीन
का अनुस्वार विसरलात? ;) जो कधीच चुकत नसतो , तो बहुधा काहीच करत नसतो :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सँडी
व
विसुनाना Fri, 04/03/2009 - 13:32 नवीन
या रंगहीन तारा, हिरव्या-निळ्या नि वेड्या । का गाढ त्या थिरकल्या... रीचार्ज्ड एव्हरेड्या! ;)
  • Log in or register to post comments
स
सँडी Fri, 04/03/2009 - 13:37 नवीन
या रंगहीन तारा, हिरव्या-निळ्या नि वेड्या । का गाढ त्या थिरकल्या... बस्स झाल्या आता काड्या । या रंगहीन तारा, हिरव्या-निळ्या नि वेड्या । का गाढ त्या थिरकल्या... नको पिऊस इतक्या विड्या । या रंगहीन तारा, हिरव्या-निळ्या नि वेड्या । का गाढ त्या थिरकल्या... अगं! कशाला इतक्या साड्या ।
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Fri, 04/03/2009 - 13:54 नवीन
या रंगहीन तारा, हिरव्या-निळ्या नि वेड्या । का गाढ त्या थिरकल्या... देखीता सावळा तो वेडा आणि आता टारगट प्रयत्न या रंगहीन तारा, हिरव्या-निळ्या नि वेड्या । का गाढ त्या थिरकल्या... ओढीता हत्ती छाप बीड्या या रंगहीन तारा, हिरव्या-निळ्या नि वेड्या । का गाढ त्या थिरकल्या... सोडीता पायजम्याच्या नाड्या कीडया, जाड्या, गड्या, भाड्या, रेड्या आशी बरीच यमके शील्लक आहेत. ज्ञानेश्वर माउली ज्ञानोबा माउली
  • Log in or register to post comments
न
नरेश_ Fri, 04/03/2009 - 13:43 नवीन
धनंजय भाऊ, मानलं तुम्हाला सर्वांना प्रतिसादाच्या भुलभूलैयात गुंतवून विडंबन टाळण्यात यशस्वी झालात ;) जो कधीच चुकत नसतो , तो बहुधा काहीच करत नसतो :)
  • Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस Fri, 04/03/2009 - 17:19 नवीन
या रंगहीन तारा, हिरव्या-निळ्या नि वेड्या । का गाढ त्या थिरकल्या... स्पर्शू नकोस, रेड्या.... ॥ धनंजयराव, फक्त यमक जुळवलंय, खूप ह. घ्या..... :)
  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे Sat, 04/04/2009 - 10:36 नवीन
या रंगहीन तारा, हिरव्या-निळ्या नि वेड्या । का गाढ त्या थिरकल्या... आन चंद्रासवे फिरकल्या|| प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sat, 04/04/2009 - 14:30 नवीन
या रंगहीन तारा, हिरव्या-निळ्या नि वेड्या । का गाढ त्या थिरकल्या... लाजून चूर चंद्रबनातल्या सावल्या... धनंजय, चांगले कामाला लावले भो ! :)
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Sat, 04/04/2009 - 15:07 नवीन
या रंगहीन तारा, हिरव्या-निळ्या नि वेड्या । का गाढ त्या थिरकल्या... अन् हलकेच मग निमाल्या....
  • Log in or register to post comments
ध
धनंजय Sat, 04/04/2009 - 17:29 नवीन
सर्वांच्या कल्पनाशक्तीला मुजरा! नरेश यांच्या दुसर्‍या प्रतिसादाला फक्त ५०/१०० मार्क दिलेले आहेत. (समस्यापूर्तीच्या प्रकाराचे लेखात विडंबन केले आहे. विडंबनाचे विडंबन करण्याचे हे आवाहन आहे. त्या हेतूच्या अगदी जवळ जाऊन [+५०/१००], "विडंबन टाळणे हा हेतू" या चुकीच्या फाट्याला [-५०/१००] त्यांची गाडी गेली.)
  • Log in or register to post comments
म
मनीषा Sat, 04/04/2009 - 17:31 नवीन
या रंगहीन तारा, हिरव्या-निळ्या नि वेड्या । का गाढ त्या थिरकल्या... दिशा दिशांत सार्‍या ! येता रवी तो नभी बावरती त्या जरा सावरोनी तेज आपले मग मेघांआड लपल्या !
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा