Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

(ब्यूटी पार्लर अर्थात काव्यफुफाटा)

च — चतुरंग, Fri, 04/03/2009 - 12:50

प्रतिक्रिया द्या
6196 वाचन

💬 प्रतिसाद (23)
द
दशानन Fri, 04/03/2009 - 13:04 नवीन
Image removed. =)) लै भारी ;) Image removed.
  • Log in or register to post comments
म
मराठमोळा Fri, 04/03/2009 - 13:05 नवीन
वाचवा!!!! मला कुणीतरी वाचवा.. हसुन हसुन मरेन मी आज बहुतेक... =)) =)) आपला मराठमोळा कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!! ----------------------------- काले म्रुदुर्यॊ भवति काले भवति दारुण:!! स: साध्नॊति परमश्रॆयम विघ्नांचाप्यधिष्टति!!
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 04/03/2009 - 13:05 नवीन
क ह र विडंबन आहे! पहिल्या वाक्यापासून हसायला सुरूवात झाली .... =)) =)) =)) अदिती आमच्यात डेडलाईन गळ्याशी येईपर्यंत फक्त स्वतःच्या आवडीचीच कामं केली जातात.
  • Log in or register to post comments
प
प्राजु Fri, 04/03/2009 - 16:55 नवीन
काय कविता की कहर!!!! कशाला अनमान अन् कोणते सोपस्कार रंग्या रंग्या कविता फार... छप्परफाऽऽऽड!!!!! - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
श
शितल Fri, 04/03/2009 - 18:55 नवीन
=)) हसुन हसुन दमले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु
प
पहाटवारा Fri, 04/03/2009 - 13:08 नवीन
अहो विडंबनाच्या नियमांमधे मूळ काव्याचा गाभा शिल्लक ठेवावा लागतो. प्रत्येक कड्व्याचा दुसर्या कडव्याशी अन कडव्यातील प्रत्येक ओळीचा दुसर्‍या ओळीशी संबध ठेवुन तुम्ही तर मजाच घालवली बॉ !
  • Log in or register to post comments
द
दिपक Fri, 04/03/2009 - 13:10 नवीन
=)) कशाला अनमान अन् कोणते सोपस्कार रंग्या रंग्या कविता फार... "र" च्या जागी "ड" होता का? ) :)
  • Log in or register to post comments
व
विसुनाना Fri, 04/03/2009 - 13:12 नवीन
आत्मानुगामी विप्लवकाव्यभुभुक्काराचे हे विलापविडंबन पाहून मनास अत्यंत क्षोभ झाला. ;)
  • Log in or register to post comments
श
श्रावण मोडक Fri, 04/03/2009 - 13:19 नवीन
हे असले धागे ऑफिसात उघडायचे नाहीत या नियमाचा अपवाद करून वेडेपणावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब करून घेतले. ;)
  • Log in or register to post comments
व
विनायक प्रभू Fri, 04/03/2009 - 14:04 नवीन
रंगाचा लय भारी दंगा
  • Log in or register to post comments
भ
भडकमकर मास्तर Fri, 04/03/2009 - 14:05 नवीन
अगायाया.... अशी विद्रोही चळवळाची खिल्ली उडवणे हाच प्रस्थापितांचा रोजचा खेळ झाला आहे. णिषेढ... ______________________________ पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम.... ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments
अ
अमोल खरे Fri, 04/03/2009 - 14:40 नवीन
नाहीतर काय........जालिंदर जलालाबादी यांच्याबाबहोतेकाहिसे हेच झाले होते नाही ? =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भडकमकर मास्तर
स
संदीप चित्रे Fri, 04/03/2009 - 15:23 नवीन
>> हे म्हणजे आज आर्त भावाने विठ्ठलाची भक्ती करावी आणि लगेच दुसर्‍या दिवशी साक्षात पांडूरंगाने आपल्याला डब्बलसीट न्यावे तसा प्रकार झाला!! :) विडंबन आवडलंच :)
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Fri, 04/03/2009 - 15:59 नवीन
आता कुठे ओरिजनल कविता कळली !!! :D मदनबाण..... I Was Born Intelligent,But Education Ruined Me. Mark Twain.
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा गुरुवार, 04/09/2009 - 12:43 नवीन
मदन्या, फोकलीच्या, आज लय दिवसांनी तुझ्यामुळं कॉफीचा फवारा उडला मेल्या. =)) =)) =)) बाकी रंगाशेठच्या प्रतिभेबद्दल आम्ही पामरांनी काय बोलावं? जय हो! जय हो!! जय हो!!! ---------------------------------------------------------------------------------------- ::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण
ट
टिउ Fri, 04/03/2009 - 16:00 नवीन
फार अतिशयोक्त लिहिले आहे. स्पश्ट बोल्तो..राग नसावा. नाही आवड्ले. ... नवकविनच्या क्वितेचे असे विडंबन करून तुम्ही स्वतः लोक्प्रिय हो ऊ शकत नाही हे लक्षात थेवा विडंबन बेक्कार आवडलं!
  • Log in or register to post comments
क
केशवसुमार Sat, 04/04/2009 - 07:37 नवीन
रंग्या रंग्या कविता फाड... अस म्हणायच का? केशवसुमार
  • Log in or register to post comments
प
पक्या Sat, 04/04/2009 - 23:57 नवीन
टिउ शी सहमत. मलाही आवडले नाही हे विडंबन. त्यापेक्षा मूळ कविता चांगली वाटली. वाचून मजा तरी आली.
  • Log in or register to post comments
क
केदार_जपान गुरुवार, 04/09/2009 - 03:08 नवीन
पैला लाइन्स मधेच खल्लास्स.... ;) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) -केदार
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर गुरुवार, 04/09/2009 - 03:41 नवीन
साला हा रंगा बघावं तेव्हा फार्मातच असतो! :) तात्या.
  • Log in or register to post comments
उ
उमेश कोठीकर गुरुवार, 04/09/2009 - 15:52 नवीन
रंगा ये वोSSSSSSSS रे;रंगा ये वोSSSSSSSSSS रंगाई,रंगाई माझे रंगाई.....
  • Log in or register to post comments
स
सूहास (verified= न पडताळणी केलेला) गुरुवार, 04/09/2009 - 16:12 नवीन
मस्तच.. फसव्या कवितेची झालीय बाधा वाचकगणांची विचक्षण त्रेधा ईथे हसुन हसुन त्रेधा ऊडाली.. सुहास
  • Log in or register to post comments
ल
लिखाळ गुरुवार, 04/09/2009 - 16:14 नवीन
हल्लीच लावलिये शेंडी अन् कातरलेत आरंभशूर कल्ले हा हा हा .. लै भारी रंगाशेठ ! -- लिखाळ.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा