Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

काय करावे ?

द
दशानन
Sat, 04/04/2009 - 07:10
🗣 22 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
4533 वाचन

💬 प्रतिसाद (22)
प
प्राची Sat, 04/04/2009 - 07:14 नवीन
हिमालय पार्ट-३,माझे प्रयोग-३ पूर्ण करा. :))
  • Log in or register to post comments
द
दशानन Sat, 04/04/2009 - 07:36 नवीन
ह्या गोष्टी लिहण्यासाठी एक उच्च आम्हा हूच्च लोकांना घ्यावी लागते, पण डॉक्टरने सहा महिन्यासाठी समाधी अवस्थेपासून दुर राहा असे सांगितले आहे त्यामुळे ते लेखन पेंडींग आहे :( Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राची
प
प्राची Sat, 04/04/2009 - 07:50 नवीन
म्हणजे आम्हाला ६ महिने वाट :W पाहावी लागणार तर... राजे,त्या "एक उच्च" काही पर्याय नाही का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दशानन
प
पर्नल नेने मराठे Sat, 04/04/2009 - 07:16 नवीन
खफ वर चित्र्ये लाव ;) चुचु
  • Log in or register to post comments
ब
बाकरवडी Sat, 04/04/2009 - 15:17 नवीन
सहमत असेच करा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पर्नल नेने मराठे
व
विसुनाना Sat, 04/04/2009 - 07:20 नवीन
वरील चर्चाप्रस्ताव बदलून "माझी एक दिवसाच्या सुट्टीची कल्पना" किंवा "रिकाम्या दिवशी तुम्ही काय कराल?" असा थोडा लांबलचक चर्चाप्रस्ताव टाका. चर्चा प्रस्तावात तुमच्याही काही कल्पना लिहा. मग प्रतिक्रिया वाचत रहा. त्यातून तुम्हाला अनेक अभिनव कल्पना मिळतील. त्या वाचता वाचता आपण तोच अनुभव घेत आहोत अशी कल्पना करा. दिवस निवांत निघून जाईल. *** पुढच्यावेळी जेव्हा असा प्रश्न पडेल त्यावेळी या कल्पना तुम्हाला प्रत्यक्षात आणता येतील. *** तसेही सुट्टीच्या दिवशी तुम्ही भिंत रंगवली आहे आणि पराठे केलेले आहेतच. *** अवांतर - आता तब्येत कशी आहे? विश्रांती घ्या.
  • Log in or register to post comments
प
प्राची Sat, 04/04/2009 - 07:23 नवीन
मिपाच्या पाक़कृती विभागात थोडा वेळ सत्कारणी लावा.तुम्हाला त्याची नितांत गरज आहे.:)
  • Log in or register to post comments
न
नरेश_ Sat, 04/04/2009 - 07:22 नवीन
सद्या मिपावर अनेक सह्यांचे पेव फुटले आहे. त्या सर्व सह्याजीरावांचे विडंबन करा. भरपूर कच्चा माल आलाय बघा मिपावर ! या जगात सासू-सुन वाद हा आद्य वाद होय. समाजवाद, प्रांतवाद, भाषावाद हे अगदी अलिकडचे..
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार Sat, 04/04/2009 - 07:28 नवीन
काय राजा तु पण ? लेका बाटली घे आणी ये लगेच इकडे ... मी शटर खाली घेतो तोवर ;) अवांतर :- लोकांना 'शनिवारी' काय करावे ? हा प्रश्न पडूच कसा शकतो ? ©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य
  • Log in or register to post comments
घ
घाशीराम कोतवाल १.२ Sat, 04/04/2009 - 07:33 नवीन
सोमवारी मार्केट वर जाइल कि खाली येइल ह्या वर टेकनिकल ऍनलायझर कडुन सल्ले घ्या वर जाइल तर त्याचे कारण काय ? खाली गेले तर त्याला जबाबदार कोण हे सुध्दा विचार करा जर वेळ भरपुर असेल तर गाडी पकडा ममई गाठा आणी ईकड या कट्टा करु ************************************************************** कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे , कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे , स्वताच्या पैशाने प्यायला मी काय मुर्ख आहे ??
  • Log in or register to post comments
द
दशानन Sat, 04/04/2009 - 07:35 नवीन
>>सोमवारी मार्केट वर जाइल कि खाली येइल ह्या वर टेकनिकल ऍनलायझर कडुन सल्ले घ्या हे केले तर मी वर जाईन त्यांचे काय =)) Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: घाशीराम कोतवाल १.२
म
मराठमोळा Sat, 04/04/2009 - 07:41 नवीन
एखाद्या मोठ्या शॉपिंग मॉल ला भेट द्या. तिथे असणार्‍या नवनविन वस्तु, कपडे, अत्तरे आणी ते विकायला असणारे/असणार्‍या सेल्समन्/सेल्सगर्ल आणी मॉलमधे आलेले प्रेक्षणीय स्थळे यांच्यामधे अर्धा दिवस त्यातच निघुन जाईल. त्यानंतर या अनुभवावर एक लेख लिहा, तो लिहिण्यात आणी प्रतिसाद वाचण्यात उरलेला अर्धा दिवस निघुन जाईन. आपला मराठमोळा कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!! ----------------------------- काले म्रुदुर्यॊ भवति काले भवति दारुण:!! स: साध्नॊति परमश्रॆयम विघ्नांचाप्यधिष्टति!!
  • Log in or register to post comments
द
दशानन Sat, 04/04/2009 - 07:43 नवीन
नॉट अ बॅड आयडिया ;) Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठमोळा
ज
जागु Sat, 04/04/2009 - 07:51 नवीन
मि.पा. वरचे सगळे लिखाण वाचुन काढा.
  • Log in or register to post comments
द
दशानन Sat, 04/04/2009 - 07:52 नवीन
मिपावर असा लेख नाही जो मी वाचला नसावा ;) Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जागु
प
प्राची Sat, 04/04/2009 - 07:54 नवीन
मग त्या लेखांचे विडंबन करायला बसा.
  • Log in or register to post comments
घ
घाशीराम कोतवाल १.२ Sat, 04/04/2009 - 08:42 नवीन
टार्याच्या लेखाचे विडंबण णॉट बॅड आयडिया ;) =)) >:) ************************************************************** कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे , कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे , स्वताच्या पैशाने प्यायला मी काय मुर्ख आहे ??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राची
स
स्वातीदेव Sat, 04/04/2009 - 08:23 नवीन
आराम करा. एक दिवस कामातून सुट्टी घेउन फिरायला जा अथवा अश्या गोष्टी करा ज्या करायची इछा (हे कसे लिहावे) असूनही कामाच्या व्यापात करायला मिळत नाहीत. :)
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Sat, 04/04/2009 - 09:12 नवीन
नवकविता कर रे काही पण... --अवलिया जिसने पैरों के निशा भी नही छोडे पीछे उस मुसाफिर का पता भी नही पूछा करते
  • Log in or register to post comments
न
निखिल देशपांडे Sat, 04/04/2009 - 09:30 नवीन
मि पा वर एक ओळिचे चर्चा प्रस्ताव ह्याचावर एक प्रबंध लिहुन काढा... काय राजे??? आज एवढा वेळ असेल तर तुमच्या आर्या साठी एक म्ममी शोधा........
  • Log in or register to post comments
द
दशानन Sat, 04/04/2009 - 10:48 नवीन
४१०० सदस्यांपैकी एका कडे ही योग्य अशी सुचना नाही :( बघून घेईन टाका लेख / चर्चा ! Image removed. ;) Image removed.
  • Log in or register to post comments
व
विनायक प्रभू Sat, 04/04/2009 - 15:21 नवीन
सोताला आरशात बगा.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा