Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

तुझे माझे नाते

क — क्रान्ति, Sat, 04/04/2009 - 14:27

प्रतिक्रिया द्या
3979 वाचन

💬 प्रतिसाद (16)
प
पल्लवी Sat, 04/04/2009 - 15:20 नवीन
कविता छान "फुलली" आहे !! :)
  • Log in or register to post comments
श
शितल Sat, 04/04/2009 - 15:52 नवीन
फुले ओवुन छान कविता केली आहे. :)
  • Log in or register to post comments
अ
अनामिक Sat, 04/04/2009 - 17:10 नवीन
मस्तं! -अनामिक
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शितल
अ
अनिल हटेला Mon, 04/06/2009 - 04:12 नवीन
आवडली !! :-) बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनामिक
म
मराठमोळा Sat, 04/04/2009 - 16:28 नवीन
योग्य चाल लावली तर छान गाणे तयार होईल.. :) आपला मराठमोळा. कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!
  • Log in or register to post comments
श
शाल्मली Sat, 04/04/2009 - 16:38 नवीन
वा! मस्त कविता! छान आहे. फुले ओवुन छान कविता केली आहे. असेच म्हणते.. --शाल्मली.
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश Sat, 04/04/2009 - 17:08 नवीन
मस्त. कविता आवडली ऋषिकेश
  • Log in or register to post comments
स
सागर Sat, 04/04/2009 - 17:20 नवीन
एकदम सुंदर कविता क्रांतिजी... खास करुन हे कडवे अप्रतिमच तुझे माझे नाते जसे भाग्य रेखले ललाटी पूर्वसंचिताचे फळ तुझ्या माझ्या गाठीभेटी तुझ्या गुलाबाचा डौल, माझी बावरी कोरांटी फक्त शेवटच्या ओळीत मला थोडी दुसरी ओळ सुचली ती देत आहे तुझे नि माझे नाते, जसे भाग्य रेखले ललाटी पूर्वसंचिताचे फळ, तुझ्या नि माझ्या गाठीभेटी मनास मोह पाडी तुझी ती अंगकाठी शेलाटी ... :) किंवा मनाची तगमग अन् मग विरहात आठवतात तुझ्या त्या अटी :)
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Sun, 04/05/2009 - 00:56 नवीन
सुंदर कविता... :) मदनबाण..... I Was Born Intelligent,But Education Ruined Me. Mark Twain.
  • Log in or register to post comments
स
सुधीर कांदळकर Sun, 04/05/2009 - 11:47 नवीन
माझी नाजूक अबोली तुझा खट्याळ प्राजक्त, माझी वेडी जाईजुई तुझा धीट सोनचाफा, माझी शांत रातराणी तुझा आर्जवी मोगरा, माझी लाजरी बकुळी या ओळी मस्तच. पण गुलाबाची कोरांटी हे पटत नाहीं. उगीच न्यूनगंडात्मक भावना वाटते. तसेंच अशा भावरम्य कवितेंत मध्येंच प्राक्तन आणि आभाळाचा खेळ असे तत्वज्ञान रसभंग करतें तरी मस्त कल्पनांचा आस्वाद दिल्याबद्दल धन्यवाद. सुधीर कांदळकर.
  • Log in or register to post comments
क
क्रान्ति Sun, 04/05/2009 - 12:10 नवीन
प्रतिसादांनी कवितेला आणखी फुलविणा-या सगळ्या मित्रांना धन्यवाद. क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}
  • Log in or register to post comments
ज
जयवी Sun, 04/05/2009 - 12:41 नवीन
तोच सूर, तोच ताल, तरी रोज नवलाई........ अगदी अगदी :) फार गोड कविता झालीये क्रान्ति !!
  • Log in or register to post comments
ज
जागु Mon, 04/06/2009 - 08:45 नवीन
वा फुलांचा खुप छान बहार आला आहे कवितेत.
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Mon, 04/06/2009 - 09:19 नवीन
व्वा! व्वा!
  • Log in or register to post comments
प
प्राजु Mon, 04/06/2009 - 18:16 नवीन
फुलांचा ताटवा.. अतिशय मनमोहक आणि सुगंधी आहे. मस्तच. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
ब
बेसनलाडू Mon, 04/06/2009 - 18:30 नवीन
आवडली. (बागायतदार)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा