Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

१५०० अब्ज डॉलर !

द
दशानन
Sun, 04/05/2009 - 09:22
🗣 60 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
13766 वाचन

💬 प्रतिसाद (60)
क
काळा पहाड Wed, 10/29/2014 - 19:09 नवीन
आय एन एस रामदेव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
स
सुहास.. Wed, 10/29/2014 - 18:23 नवीन
विषय घेतलास ते , उद्या देतो जरा डिट्टेल , आज राजकारणा विषयी लिहायचा कोटा संपलाय ..
  • Log in or register to post comments
श
श्रीरंग_जोशी Wed, 10/29/2014 - 18:44 नवीन
१५०० अब्ज डॉलर म्हणजे सध्याच्या विनिमय दराने ६० हजार अब्ज रूपयांपेक्षा अधिक रक्कम होईल. १९९९ साली राज्यात आघाडीचे सरकार आले तेव्हा त्यांनी युती शासनाने राज्यावर ३० हजार कोटी (म्हणजे ३० अब्ज) रूपयांचे कर्ज करून ठेवले आहे व राज्याच्या तिजोरीत उंदीर फिरताहेत असा आरोप केला होता. १५ वर्षांनी आघाडी सरकारने सत्ता सोडताना हेच कर्ज जवळजवळ दहा पटींनी वाढून ३ लक्ष कोटी (म्हणजे ३०० अब्ज) रूपये झाले आहे. धाग्याच्या शीर्षकातील रकमेतून हे कर्ज ३०० वेळा फेडता येईल :-) .
  • Log in or register to post comments
द
दिवाकर देशमुख Mon, 11/03/2014 - 09:29 नवीन
जरा गुजरात वर देखील किती कर्ज आहे त्याचे आकडे देखील नजरे खाली घालुन घ्या. म्हणतो मी ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी
च
चौकटराजा गुरुवार, 10/30/2014 - 06:38 नवीन
मला वाटते हे पूर्ण प्रकरण फक्त मते मिळविण्यासाठी होते. काही मुद्दे विचारार्थ देत आहे. १. या एकूणच रकमेविषयी अनेकांचे मतभेद आहेत. २. हा सर्व पैसा " काळा" म्हणजे कर न भरलेला हे गृहित फार मोठ्या प्रमाणावर प्रत्यक्ष चुकीचे ठरू शकते. ३.ही काही रक्क्कम धाग्यात दाखविली आहे तीत हवाला चे पैसे ही समाविष्ट असण्याची शक्यता आहे. सबब ते मिळणे शक्य नाही. ४.कालच एका चर्चेत असे सांगण्यात आले की जागतिक बॅंकेच्या पहाणीनुसार सुमारे १६० देशांचे सरासरी " असे " उत्पन्न ३४ टक्के आहे. त्यात भारताचे जी डी पी च्या २१ टक्के आहे. त्यात भारतातील " काळा " पैसा ही आला. म्हणजेच हे सगळे स्वीसचे पैसे मिळाले तरी भारताचे उखळ पांढरे होईलच असे नाही. बाकी याचे खरे रूप काळच दाखवेल.
  • Log in or register to post comments
म
मराठी_माणूस गुरुवार, 10/30/2014 - 07:36 नवीन
ह्या विषयावर कालच्या अग्रलेखात बराच प्रकाश टाकलेला आहे. http://www.loksatta.com/sampadkiya-news/row-over-black-money-remark-1035907/
  • Log in or register to post comments
द
दशानन गुरुवार, 10/30/2014 - 17:01 नवीन
हा खूप जुना लेख आहे, वर दिलेले आकडे तेव्हा हेडलाइन असत सर्व न्यूज मध्ये!
  • Log in or register to post comments
प
पिंपातला उंदीर Fri, 10/31/2014 - 15:20 नवीन
माध्यमांमधून सांगितल्या जाणार्या घोटाळ्याच्या रकमा ना काही आधार नसतो . ३जी घोटाळा आणि कोळसा घोटाळा हि याची उदाहरण . मात्र खरी गम्मत हि नाही . मनमोहन सरकारवर याच माध्यमांचा हवाला देऊन आरोप करणारे लोक आता मात्र 'आपल ' सरकार आल्यावर त्याना 'सांभाळून ' घेत आहेत ते बघून डोळे पाणावले . आता रोबर्ट वाध्रा आणि बोफोर्स प्रकरणात गांधी घराण कस निर्दोष आहे याचे पण पुरावे नमोभक्त आणि कॉंग्रेस वाले एकत्र देतील कारण इस हमाम मे सब नंगे है हे सत्य दोन्ही बाजूच्या आंधळ्या भक्ताना जितक्या लवकर कळेल तितके बरे . वाध्रा प्रकरणात बदले कि राजनीती नही करेंगे असे म्हणून आणि काळ्या पैश्याच्या प्रकरणात सपशेल कोलांटी उडी मारूनसिद्ध केल आहे . सीमेवर सैनिक मरत असताना शरीफ यांच्या आईला साडी पाठवणे वैगेरे वैगेरे तर आहेच . हेच मनमोहन सिंग यांनी केल असत तर त्यांचे कसले कसले फोटो नमोभक्तानि फिरवले असते देव जाणे . Bottom line is सरकार कुणाचेही येवो मुलभूत बदल होण्याची शक्यता फारकमी असते . एका ठराविक चौकटीत त्याना काम करावे लागते . मग ते ममो असोत कि नमो
  • Log in or register to post comments
आ
आजानुकर्ण Tue, 11/04/2014 - 03:57 नवीन
मनमोहन सरकारवर याच माध्यमांचा हवाला देऊन आरोप करणारे लोक आता मात्र 'आपल ' सरकार आल्यावर त्याना 'सांभाळून ' घेत आहेत ते बघून डोळे पाणावले
हे बाकी खरं बोललात. आपले प्रधानसेवक प्रचाराच्या काळात 'एकदा काळा पैसा भारतात आणला की प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख जमा करता येतील' अशा स्वरुपाची घाऊक विधाने करत असत. आता मात्र रेडिओवरील चर्चेत नक्की किती काळा पैसा आहे याबाबत ते अनभिज्ञ असल्याचे कळले. नमो नमो!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिंपातला उंदीर
द
दिवाकर देशमुख Mon, 11/03/2014 - 09:28 नवीन
तर कृपया नरेंद्र मोदी यांना कळवावे त्यांना काळा पैसा किती आहे हे निवडुन आल्यानंतर विसर पडलेला आहे
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा