Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

तुझ्या मनात

ज — जागु, Mon, 04/06/2009 - 09:25

प्रतिक्रिया द्या
2455 वाचन

💬 प्रतिसाद (6)
स
सागर Mon, 04/06/2009 - 09:39 नवीन
जागुजी ... आधीच्या कवितेप्रमाणेच ही पण छान आहे. पण शुद्धलेखनाच्या चुका दुरुस्त कराव्यात ही इच्छा जसे, घर होत आत्पेष्टांच, मैत्रीच घर होत आप्तेष्टांचं, मैत्रीचं आणि सगळीकडे च , ल अशा शब्दांवर अनुस्वार दिलात तर अर्थपूर्ण होईन जसे आश्रिवादाच - आशिर्वादाचं सजवलेल -सजवलेलं फुलवलेल - फुलवलेलं शुद्धलेखनाच्या चुकांमुळे अर्थ समजायला थोडा वेळ लागतो आहे :) पण कविता छान आहे.... सागर
  • Log in or register to post comments
स
सूहास (verified= न पडताळणी केलेला) Mon, 04/06/2009 - 14:25 नवीन
त्यातच एक घर माझही होतं सुंदर, प्रितीने सजवलेलं प्रेमाच्या बगिच्याने फुलवलेलं कोड्याचा रस्ता सुटणारं. छानच॒॑ सुहास
  • Log in or register to post comments
क
क्रान्ति Mon, 04/06/2009 - 15:48 नवीन
फेरफटका खरच छान आहे. खूप आवडली कविता. क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!} www.mauntujhe.blogspot.com
  • Log in or register to post comments
श
शितल Mon, 04/06/2009 - 16:14 नवीन
कविता आवडली. :)
  • Log in or register to post comments
प
प्राजु Mon, 04/06/2009 - 17:01 नवीन
आवडली कविता. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
ज
जागु Tue, 04/07/2009 - 07:27 नवीन
सागर, सुहास, क्रांती, शितल, प्राजू धन्यवाद.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा