Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

(म्हणू नका रे....)

क — केशवसुमार, Mon, 04/06/2009 - 23:09

प्रतिक्रिया द्या
4342 वाचन

💬 प्रतिसाद (21)
प
प्राजु Tue, 04/07/2009 - 03:53 नवीन
तुमची विडंबने वाचून खरंच निखळ करमणूक होते. गालावरी कशाच्या जख्मा नका विचारू हा प्रेमदंश आहे चावा म्हणू नका रे ही कापते कशाने आहे अशी इमारत? अमुच्या बयेस तुम्ही, गावा म्हणू नका रे =)) =)) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
स
सँडी Tue, 04/07/2009 - 04:07 नवीन
गालावरी कशाच्या जख्मा नका विचारू हा प्रेमदंश आहे चावा म्हणू नका रे मस्तच! :) -सँडी एखादी गोष्ट विसरायला पण तिची आठवण ठेवावी लागते.
  • Log in or register to post comments
क
क्रान्ति Tue, 04/07/2009 - 04:28 नवीन
=)) =)) मस्त! क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!} www.mauntujhe.blogspot.com
  • Log in or register to post comments
र
राघव Tue, 04/07/2009 - 06:23 नवीन
गालावरी कशाच्या जख्मा नका विचारू हा प्रेमदंश आहे चावा म्हणू नका रे ही कापते कशाने आहे अशी इमारत? अमुच्या बयेस तुम्ही, गावा म्हणू नका रे ती फुंकणीच होती, फेकून मारलेली, (हातात बायकोच्या, पावा म्हणू नका रे) दोन्ही करात आहे सामर्थ्य बायकोच्या, धारिष्ट्य आज कुठले, दावा म्हणू नका रे हे बोल कळकळीचे,सार्‍या कवीजनांचे फाजील "केशवा"ला, वा वा म्हणू नका रे अरे काय श्वास घ्यायलाही फुरसत देत नाहीत ब्वॉ.. हसुन हसुन धाप लागायची वेळ आलीये इथे. =)) तुमच्या मुळे अशा छान छान रचना वचायला मिळतात. धन्यवाद! राघव
  • Log in or register to post comments
भ
भडकमकर मास्तर Tue, 04/07/2009 - 06:37 नवीन
हे बोल कळकळीचे,सार्‍या कवीजनांचे फाजील "केशवा"ला, वा वा म्हणू नका रे वावा.. ______________________________ पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम.... ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments
च
चंद्रशेखर महामुनी Tue, 04/07/2009 - 10:41 नवीन
हास्याचे धबधबे.............
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार Tue, 04/07/2009 - 11:22 नवीन
___/\___ अ प्र ती म ! फाजील परा ©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य
  • Log in or register to post comments
ज
जागु Tue, 04/07/2009 - 11:25 नवीन
=D> मस्तच.
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Tue, 04/07/2009 - 13:01 नवीन
चावा आणि पावा खास आवडले! ;) चतुरंग
  • Log in or register to post comments
अ
अनिल हटेला Tue, 04/07/2009 - 13:04 नवीन
आवडले विडंबन !! :-) बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद Tue, 04/07/2009 - 13:08 नवीन
केशवकुमारांची आठवण झाली. - पाषाणभेद
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Tue, 04/07/2009 - 13:10 नवीन
लय भारी विडंबन,:) स्वाती
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 04/07/2009 - 13:20 नवीन
हे बोल कळकळीचे,सार्‍या कवीजनांचे फाजील "केशवा"ला, वा वा म्हणू नका रे हाहाहा ... सहीच! अदिती स्वाक्षरीत प्रत्येक वेळी 'पंच' असावा असं थोडीच आहे?
  • Log in or register to post comments
क
कवटी Tue, 04/07/2009 - 13:25 नवीन
हुच्च! कवटी
  • Log in or register to post comments
स
सुधीर कांदळकर Tue, 04/07/2009 - 14:49 नवीन
दावा, मस्तच. खास वैशिष्ट्य म्हणजे शेवटीं घातलेली तारीख. इंग्रजी तसेंच मराठी. झकासच. सुधीर कांदळकर.
  • Log in or register to post comments
स
सूहास (verified= न पडताळणी केलेला) Tue, 04/07/2009 - 15:28 नवीन
सुहास
  • Log in or register to post comments
आ
आंबोळी Tue, 04/07/2009 - 19:11 नवीन
गुरुवर्य, सा. न. (साष्टांग नमस्कार) लै बेष्ट झालय विडंबन. आंबोळी
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Wed, 04/08/2009 - 03:53 नवीन
गालावरी कशाच्या जख्मा नका विचारू हा प्रेमदंश आहे चावा म्हणू नका रे व्वा. व्वाहव्वा...सही... Image removed. मदनबाण..... I Was Born Intelligent,But Education Ruined Me. Mark Twain.
  • Log in or register to post comments
द
दशानन Wed, 04/08/2009 - 04:17 नवीन
Image removed. बोल वाह वाह ! का वाजवू एक..... बोल लै भारी.... =)) Image removed.
  • Log in or register to post comments
क
केशवसुमार Wed, 04/08/2009 - 13:31 नवीन
प्रतिसाद दिलेल्या आणि प्रतिसाद न दिलेल्या सर्व वाचकांचे मनापासून आभार!! (आभारी)केशवसुमार
  • Log in or register to post comments
स
संदीप चित्रे Wed, 04/08/2009 - 15:18 नवीन
अर्थात खरंतर हे वे सां न :)
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा