Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

बूटरुपी मिसाइल.

ह
हरकाम्या
Tue, 04/07/2009 - 18:17
🗣 5 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
1829 वाचन

💬 प्रतिसाद (5)
क
क्लिंटन Tue, 04/07/2009 - 18:42 नवीन
संयुक्त महाराष्ट्र आंदोलनादरम्यान स.का.पाटील आणि मोरारजी देसाईंवर चौपाटीवरच्या सभेत कोणीतरी जोडे फेकले.त्यावर आचार्य अत्र्यांची प्रतिक्रिया ’काँग्रेसच्या मंत्र्यांवर कोणी जोडे फेकू नयेत कारण तो जोड्यांचा अपमान आहे’. हे भाषण माझ्याकडे आहे. ते लवकरच अपलोड करून दुवा देतो. म्हणजे पाहिजे असल्यास ते डाऊनलोड करून घेता येईल. ते भाषण स्वत: अत्र्यांच्या आवाजातील आहे असे वाटते. ---विल्यम जेफरसन क्लिंटन
  • Log in or register to post comments
क
क्लिंटन Tue, 04/07/2009 - 19:03 नवीन
वर उल्लेख केलेले (बहुदा) आचार्य अत्र्यांच्या आवाजात असलेले भाषण इथून डाऊनलोड करून घेता येईल.याच भाषणात बूट फेकायचा उल्लेख आहे म्हणून या चर्चेच्या प्रतिसादात लिहित आहे. ---विल्यम जेफरसन क्लिंटन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन
व
विकास Wed, 04/08/2009 - 00:30 नवीन
हे सदानंद जोशींनी केलेल्या "मी अत्रे बोलतोय" मधील भाग असावा असे वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन
आ
आंबोळी Tue, 04/07/2009 - 19:07 नवीन
दादानु, कुठुन डाऊनलोड करु? तुमचे इथून ब्राउन दिसत नाहिये... आणि त्यावर टिचकले तरी काही होत नाहिये... आंबोळी आता ते ब्राउन दिसु लागले आहे आणि मी डाऊनलोड करतोय.... धन्यवाद!!! प्रो. आंबोळी
  • Log in or register to post comments
अ
अविनाशकुलकर्णी Tue, 04/07/2009 - 19:31 नवीन
सारे नेते बुट मारण्याच्या पलिकडे गेले आहेत.... X( X( X( X(
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा