Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

राजकारणी आणि गुन्हेगार यांची अभद्र युती

ह
हरकाम्या
Tue, 04/07/2009 - 18:42
🗣 2 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
1396 वाचन

💬 प्रतिसाद (2)
अ
अविनाशकुलकर्णी Tue, 04/07/2009 - 19:51 नवीन
खरेच या गुंड मंडळींनी आपली लॉबी लोकसभेत स्थापन केली तर आपल्या.देशावर , आपल्यावर याचे काय परिणाम होतील. तुम्हाला काय वाटते क्रुपया प्रतिसाद द्या. 8} 8} 8} 8} अहो काय प्रतिसाद द्या???? अहो अशी लॉबी लोकसभेत आहे म्हणुन तर १५०० अरब डालर इतकी रक्कम स्वीस बंकेत जमा आहे...काय परीणाम होणार आहेत..??? जनता सवय करुन घेईल...अतिरेकि हल्ल्यांचि नाहि का करुन घेतली..काहि होणार नाहि....यांना शेवटी जनताच निवडुन देते..
  • Log in or register to post comments
च
चिरोटा Wed, 04/08/2009 - 04:05 नवीन
अशी लॉबी लोकसभेत आहे म्हणुन तर १५०० अरब डालर इतकी रक्कम स्वीस बंकेत जमा आहे
अगदी बरोबर.मुख्य म्हणजे राजकारणी हेच अधिक्रुत गुन्ड आहेत.गवळीने तस्करी आणि खन्डणी वसूल करुन पैसा मिळवला. राजकारणी अधिक्रुतरित्या देशाला लुबाडत असतात. म्हणुनच तर प्रत्येकाकडे 'समाजसेवा' करूनपण कोट्यावधी रुपयान्ची सम्पत्ती आहे.गवळी ने हे वेळीच ओळ्खून स्वतहाचा पक्ष स्थापन केला.जनता पण अश्या लोकाना निवडून देते. भेन्डि क्ष्^न + य्^न = झ्^न
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा