Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

लक्ष्मीकमळ (फोटो अद्ययावत)

म
मि.इंडिया
Wed, 04/08/2009 - 10:54
🗣 59 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
15291 वाचन

💬 प्रतिसाद (59)
प
पर्नल नेने मराठे गुरुवार, 04/09/2009 - 11:32 नवीन
दिसलि ... चुचु
  • Log in or register to post comments
र
रश्मी गुरुवार, 04/09/2009 - 11:41 नवीन
सुरेख कमळं आहे.
  • Log in or register to post comments
अ
अनामिक गुरुवार, 04/09/2009 - 13:06 नवीन
परत एकदा अद्ययावत बघून आलो इकडे आणि काय आश्चर्य...दिसले बॉ एकदाचे कमळ आणि मि. इंडिया!!! हुश्श्श !!! -अनामिक
  • Log in or register to post comments
म
मीनल गुरुवार, 04/09/2009 - 13:14 नवीन
खर आहे. लाल चश्मा ही लागला नाही. दिसली कमळ. पण तुम्हाला किती दिसली? मला ३ ---२ लक्ष्मी कमळ. आणि पि.डा.च्या भाषेत सांगायच तर १ मुखकमल. :)) मीनल. अवांतर: मी तर आजकाल लेख वाचायच्या आधी पि.डा. च्या प्रतिक्रिया शोधते आई शपथ ,सॉलिड असतात!
  • Log in or register to post comments
प
पक्या गुरुवार, 04/09/2009 - 19:10 नवीन
हुश्श मला पण दिसले एकदाचे. सुंदर आहे...लक्ष्मीकमळ . धन्यवाद.
  • Log in or register to post comments
स
सन्दिप नारायन Fri, 04/10/2009 - 12:24 नवीन
फोटो मस्त आहेत. संदीप
  • Log in or register to post comments
C
chipatakhdumdum Fri, 04/10/2009 - 18:32 नवीन
दादा कमळ बघ. दादा नीलकमल बघ. दादा घाबरु नकोस. उजवीकडे आहे ते कमळ आणि डावीकडे आहे ते नीलकमल. दादा उजवा हात कोणाचा हे मात्र विचारु नकोस.
  • Log in or register to post comments
म
मिसंदीप Wed, 04/15/2009 - 08:19 नवीन
माफ करा ..मला अजुनही दिसले नाहीत. आणि हे फ्लिकर काय आहे?
  • Log in or register to post comments
त
तर्री Wed, 04/15/2009 - 09:09 नवीन
हे कमळ हा भा.ज.पा. चा प्रचाराचा भाग तर नाही ना ? एक शका. कमळ छान आहे. तर्री
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा