Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मिपाकर भगिनींना नम्र विनंती..

व — विसोबा खेचर, Wed, 04/08/2009 - 20:24

प्रतिक्रिया द्या
10083 वाचन

💬 प्रतिसाद (29)
भ
भाग्यश्री Wed, 04/08/2009 - 20:47 नवीन
साला, संस्थळ कसं चालवायचं ते तात्याला विचारा! =)) चांगली आयडीआ आहे.. पण या यादीत स्वातीताईचे नाव नाही आणि माझं नाव आहे पाहून धक्का बसला! :) सहकार्य करायला काहीच हरकत नाही माझी.. आधी स्वयपाकघराने मला सहकार्य केलं पाहीजे! :)
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Wed, 04/08/2009 - 20:51 नवीन
चांगली आयडीआ आहे.. पण या यादीत स्वातीताईचे नाव नाही आणि माझं नाव आहे पाहून धक्का बसला! अरेच्च्या विसरलोच! हे प्रकटन लिहितांना हजर सभासदात जी नावे दिसली, जी चटकन आठवली तेवढी लिहिली. मुद्दाम कुणाचं नाव लिहिलं नाही असं नाही! सहकार्य करायला काहीच हरकत नाही माझी.. आधी स्वयपाकघराने मला सहकार्य केलं पाहीजे वाट पाहतो.. :) तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भाग्यश्री
व
विसोबा खेचर Wed, 04/08/2009 - 20:53 नवीन
आता स्वातीच्या नावाची ऍडिशन केली आहे.. आपला, (पन्ह्यावर मनापासून प्रेम करणारा) तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
श
शितल Wed, 04/08/2009 - 22:55 नवीन
>>>पन्ह्यावर मनापासून प्रेम करणारा १०१ %सहमत.. मला ही पन्हे खुप आवडते.. तात्याने नाव काढले आता तर पिल्या शिवाय मन शांत होणार नाही. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
र
रेवती Wed, 04/08/2009 - 20:48 नवीन
तात्या, रेशिपी, फोटू समदं एकदम तय्यार आहे. आज रात्री टाकते. रेवती
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Wed, 04/08/2009 - 20:52 नवीन
वाट पाहतो :) असो, भावजींना नमस्कार! :) तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती
प
प्राजु Wed, 04/08/2009 - 21:02 नवीन
चैत्र होईलच धडाक्यात साजरा.. नक्की. रेवतीने काम केलंच आहे.. पुढचं हळदी कुंकू माझ्याकडून. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
श
शितल Wed, 04/08/2009 - 22:56 नवीन
पन्ह माझ्या कडुन ;)
  • Log in or register to post comments
च
चकली Wed, 04/08/2009 - 23:30 नवीन
आंब्याची डाळ माझ्याकडून. फोटो तात्यांना पाठवते! चकली http://chakali.blogspot.com
  • Log in or register to post comments
च
चित्रा गुरुवार, 04/09/2009 - 00:27 नवीन
पन्हे, कैरीची डाळ हे तर पदार्थ यादीतून निघाले. आता मी काय करू? असो, भाग घेईन, रविवारी रात्रीपर्यंत पाठवते.
  • Log in or register to post comments
र
रेवती गुरुवार, 04/09/2009 - 15:40 नवीन
आता मी काय करू? हळदीकुंकवाला कलिंगड व काकडीच्या फोडीही देतात ना? कलिंगडाचे सरबत किंवा जालावरून (साभार) फोटू असं काही करता येइल का? काही तरी नविन सुचवायचा प्रयत्न करतीये.:) बाकी जालिंदरजींच्या मनात असेल तेच होइल.;) रेवती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रा
च
चित्रा Fri, 04/10/2009 - 02:45 नवीन
कलिंगड व काकडीच्या फोडीही देतात ना? कलिंगडाचे सरबत किंवा जालावरून (साभार) फोटू असं काही करता येइल का? मी खूपशी आळशी आहे, हे इतक्या सगळ्यांना सांगण्याची गरज आहे का? !! (हम्म, आता हे खरे नाही ते दाखवण्यासाठी तरी काही तरी करणे आले).
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती
र
रेवती Fri, 04/10/2009 - 17:13 नवीन
तुला नाही ग आळशी म्हणत. उद्या मार का खायचाय मला?;) एक सुचवलं फक्त... रेवती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रा
ज
जयवी गुरुवार, 04/09/2009 - 12:19 नवीन
अरे वा....... मस्तच !! तात्या.... सही :)
  • Log in or register to post comments
म
मीनल गुरुवार, 04/09/2009 - 13:18 नवीन
इथे कैरी न वापरता पन्ह करतात. कळतही नाही की ज्युस मिक्स करून केलेल आहे. वेलची केशर चा स्वाद, रंग अगदी सेम तू सेम. एकदम सही लागत. कुणाला येत का ते? स्वाती ताई तुला येत? मला वाटत ऍपल सॉस + लिंबू + ऑरेंज ज्युस. बट नॉट शुअर. मीनल.
  • Log in or register to post comments
म
मुक्ता Fri, 04/10/2009 - 17:10 नवीन
ऍपल सॉस + लिंबू + ऑरेंज ज्युस ..वेलची केशर चा स्वाद, रंग अगदी सेम तू सेम....अगदी बरोबर हे मस्तच लागत.आम्ही ३०० -३५० लोकांनसाठी केल होत पण कोणालाही ते आंब्याच नाही हे कळलं देखील नाही. /मुक्ता
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मीनल
स
स्मिता श्रीपाद गुरुवार, 04/09/2009 - 13:30 नवीन
मैत्रिणींनो... सख्यांनो... तायांनो.... मला एक शंका आहे.... आंब्याची डाळ, पन्हं, अजून एखादा खाद्यपदार्थ आणि जो आयटम लुटणार आहात/लुटू इच्छिता तो आयटम, अश्या गोष्टी असलेला एखादा छानसा फोटू लौकरात लौकर विसोबा खेचर या पत्त्यावर पाठवावा. तुमच्या सगळ्याजणींकडे चैत्रात पण वस्तु लुटतात का? (म्हणजे संक्रांतीच्या ह.कुं ला लुटतातच ...पण चैत्रात पण? ) बाकी मी पण तयात आहे फोटु पाठवायला :-) -स्मिता
  • Log in or register to post comments
र
रेवती गुरुवार, 04/09/2009 - 15:35 नवीन
तुझं म्हणणं अगदी बरोबर आहे. संक्रांतीला वस्तू लुटतात; पण आपण संक्रांतीला नाही लुटल्या वस्तू . थोडी गंमत म्हणूनही छान वाटेल. हे आपले पहिलेच जालीय हळदीकुंकू आहे म्हणून जरा साग्रसंगीत करायचे असा तात्यांचा अंतस्थ हेतू असावा.;) रेवती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्मिता श्रीपाद
व
विसोबा खेचर गुरुवार, 04/09/2009 - 20:46 नवीन
हे आपले पहिलेच जालीय हळदीकुंकू आहे म्हणून जरा साग्रसंगीत करायचे असा तात्यांचा अंतस्थ हेतू असावा करेक्ट! :) तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती
म
मीनल Fri, 04/10/2009 - 02:57 नवीन
अय्या, हळदी कूंकू? तुम्ही सुरू करा डाळ, पन्ह वगैरे. मी ही तयारीलाच लागते कशी? कुठली साडी नेसावी बर?????????? आणि दागिने ????????? :D मीनल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
स
स्वाती दिनेश गुरुवार, 04/09/2009 - 15:02 नवीन
हे घ्या आमचे वसंतपेय- Image removed. स्वाती
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर गुरुवार, 04/09/2009 - 15:15 नवीन
आंब्याची डाळही हवी.. :) तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वाती दिनेश
स
स्वाती दिनेश गुरुवार, 04/09/2009 - 15:17 नवीन
आंब्याची डाळ माझ्याकडून. फोटो तात्यांना पाठवते! चकली चकली करते आहे ना आंब्याची डाळ,:) स्वाती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
च
चकली गुरुवार, 04/09/2009 - 15:35 नवीन
कालच पाठवला फोटो. चकली http://chakali.blogspot.com
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वाती दिनेश
व
विसोबा खेचर Fri, 04/10/2009 - 13:23 नवीन
कृपया मुखपृष्ठ पाहावे..! 'बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले' असं काहीसं कुणीतरी म्हटलं आहे ना?! :) असो, आपला, (मराठी आंतरजालावर संपादकीय, हळदीकुंकू यासारखे नवनवीन प्रयोग सर्वप्रथम करणारा) तात्या अभ्यंकर. :)
  • Log in or register to post comments
र
रेवती Fri, 04/10/2009 - 17:15 नवीन
मुखपृष्ठ पाहिले तात्या. धन्यवाद! आत्तापर्यंत ऑनलाइन हळदीकुंकू कुणी केलं नसेल. तो मान मिपाचाच!:) रेवती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
म
मितभाषी Sat, 09/18/2010 - 13:54 नवीन
.
  • Log in or register to post comments
स
सुधीर काळे Sat, 09/18/2010 - 16:03 नवीन
तात्यासाहेब, तुम्ही आता 'हळदीकुंकवा'पुरतेच डोकावताय् कीं आतापासून परत पूर्वीसारखे सक्रीय होऊन पदभार परत सांभाळणार आहात?
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Sat, 09/18/2010 - 18:06 नवीन
काळेसाहेब,
कीं आतापासून परत पूर्वीसारखे सक्रीय होऊन पदभार परत सांभाळणार आहात?
नाही, आता पदभार सोडला कायमचा..! मिपा जन्माला घातलं, ते आपल्या पायावर चालू लागलं, मोठं झालं..समाधान वाटलं..! आता सवडीने एखादं नवीन संस्थळ! अर्थात, सवडीनेच! तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुधीर काळे
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा