Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

चैत्रगौर

क — क्रान्ति, गुरुवार, 04/09/2009 - 03:35

प्रतिक्रिया द्या
7424 वाचन

💬 प्रतिसाद (19)
व
विसोबा खेचर गुरुवार, 04/09/2009 - 03:46 नवीन
अप्रतीम कविता, अत्यंत श्रीमंत शब्दयोजना! अन्य शब्द नाहीत! तात्या.
  • Log in or register to post comments
अ
अनामिक गुरुवार, 04/09/2009 - 12:41 नवीन
हेच म्हणतो, -अनामिक
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
ब
बेसनलाडू गुरुवार, 04/09/2009 - 21:36 नवीन
सहमत आहे. (वैशाखी)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
म
मनीषा गुरुवार, 04/09/2009 - 03:50 नवीन
... छान सजली आहे .
  • Log in or register to post comments
म
मदनबाण गुरुवार, 04/09/2009 - 03:57 नवीन
रूपलावण्य हे तुझे, जशी मदनाची रती ओठांवरी उगवती, गालांवरी मावळती सॉलिट्ट्ट्ट्ट्ट्... मदनबाण..... I Was Born Intelligent,But Education Ruined Me. Mark Twain.
  • Log in or register to post comments
प
प्राजु गुरुवार, 04/09/2009 - 04:05 नवीन
अतिशय सुंदर! केवळ सुंदर! शब्द भांडार जबरदस्त आहे. :) जियो!!!! :) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
उ
उमेश कोठीकर गुरुवार, 04/09/2009 - 04:13 नवीन
काय शब्दवैभव आहे. जबरदस्त. कुबेराची खाणच जणू. क्रान्ति,सलाम.
  • Log in or register to post comments
स
स्मिता श्रीपाद गुरुवार, 04/09/2009 - 07:14 नवीन
सुरेख सजलेली गौरीची आरास डोळ्यांसमोर उभी राहिली...:-) मस्तच कवीता... -स्मिता
  • Log in or register to post comments
अ
अविनाशकुलकर्णी गुरुवार, 04/09/2009 - 07:42 नवीन
आहहा..काय सुंदर प्रासादिक रचना..मन खुष झाले....केवळ अप्रतिम..अफाट शब्द भांडार..
  • Log in or register to post comments
अ
अवलिया गुरुवार, 04/09/2009 - 08:46 नवीन
सुंदर ... मस्त :) --अवलिया
  • Log in or register to post comments
ज
जागु गुरुवार, 04/09/2009 - 08:50 नवीन
वा वा, सुंदर
  • Log in or register to post comments
स
सुमीत भातखंडे गुरुवार, 04/09/2009 - 09:10 नवीन
खूपच छान कविता.
  • Log in or register to post comments
ज
जयवी गुरुवार, 04/09/2009 - 12:16 नवीन
अहा....... अगं किती सुंदर...!! अक्षरशः मढवलंस तू चैत्रगौरीला तुझ्या शब्दालंकाराने......... !! मस्त !! "आभाळशेला" खूप आवडला :)
  • Log in or register to post comments
म
मीनल गुरुवार, 04/09/2009 - 13:07 नवीन
मस्त कविता. मीनल.
  • Log in or register to post comments
स
समिधा गुरुवार, 04/09/2009 - 22:25 नवीन
सजलेली चैत्रगौर अगदी डोळ्यासमोर आणलीस. खुपच सुंदर शब्द वापरले आहेस.. गो-या तळव्याला लाव चैत्रपालवीची मेंदी कर आकाशगंगेला तुझ्या भांगातली बिंदी मस्त =D> समिधा (चांगल्या मैत्री सारखे सुंदर दुसरे काही नाही.)
  • Log in or register to post comments
श
शितल गुरुवार, 04/09/2009 - 23:37 नवीन
सुंदर काव्य रचना चैत्रगौर तुझ्या शब्दांनी सुंदर सजली आहे. :)
  • Log in or register to post comments
च
चन्द्रशेखर गोखले Sun, 04/12/2009 - 15:42 नवीन
++++१
  • Log in or register to post comments
र
राघव गुरुवार, 10/24/2024 - 19:13 नवीन
अफाट शब्दरचना आणि कल्पक योजना! _/\_
  • Log in or register to post comments
क
कर्नलतपस्वी Fri, 10/25/2024 - 08:25 नवीन
विठ्ठल मूर्ती सारखीच. तुझी मुर्त सुंदर देवा सजवितो सुरात -राम उगांरावकर
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा