कलादालन

मोगरा फुलला...

Primary tabs

पहिला दिवस... Image removed. दुसरा दिवस... Image removed. तिसरा दिवस... Image removed. स्थळ - घरचा बगिचा दिनांक - ७. ८ आणि ९ एप्रिल, २००९ कॅमेरा - एका जगप्रसिद्ध कंपनीचा १.३ मेगा पिक्सलचा मोबाइल!!!!!!!
मदनबाण

छान फोटो... :)

मदनबाण.....

I Was Born Intelligent,But Education Ruined Me.
Mark Twain.

रामदास

आणि दोन थोर माणसं..
माउली आणि सुनील.

राघव

चांगलंय. एकदम घरची मोगर्‍याची बाग आठवली! :)
जवळून नाही काढलात फोटू? :-?

राघव

सागर

छान फोटु...

अवांतर : १.३ मेगापिक्सेल ची क्षमता फोटुत दिसून आली... तुमच्याबरोबर त्या कंपनीला पण धन्यवाद ;)
कॅमेरा - एका जगप्रसिद्ध कंपनीचा १.३ मेगा पिक्सलचा मोबाइल!!!!!!!

पाहुन आमच्या सोंड्यातल्या( शेताचे नांव) रानमोगर्‍याची आठवण आली. डब्बल पाकळी आन गेंदेदार. वासा ने तिथे साप येतो असे भय देखील होते.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

नरेश_

फोटो ठीक.

जो कधीच चुकत नसतो , तो बहुधा काहीच करत नसतो :)

ठकू

हिरव्याकंच पानांतून खुलली
शुभ्र मोगर्‍याची कळी
शालूवरी हिरव्या जणू ,
नववधू साज मोत्यांचा ल्याली

सुनिल, ही चारोळी तुमच्या मोगर्‍याला समर्पित!

-ठकू
http://www.mogaraafulalaa.com/

पाषाणभेद

मस्त फुललाय
- पाषाणभेद उर्फ दगडफोड्या (- राजेंनी बहाल केलेले नाव)

काय सुरेख फूल आहे .
आजी असे पानासकट फूल आंबाड्यात माळायची आणि माठात पण मोगर्‍याची २.४ फुलं टाकायची,त्या पाण्याची चव आठवली..
स्वाती

काजुकतली

माझ्या बागेतही हल्ली असाच मोगरा फुलतोय....