Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

जगावे की जगू नये?

उ — उमेश कोठीकर, गुरुवार, 04/09/2009 - 15:44

प्रतिक्रिया द्या
1619 वाचन

💬 प्रतिसाद (7)
प
प्राजु गुरुवार, 04/09/2009 - 16:19 नवीन
मृत्यू व्यर्थ! मृत्यू षंढ जन्म हाच थोर आहे जन्म ब्रम्ह! जन्म संधी बाहूत तुझ्या जोर आहे!!" अतिशय आशावादी कविता... :) जियो!! - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
म
मदनबाण गुरुवार, 04/09/2009 - 16:21 नवीन
"अंती सत्या विजय होतो विजयी जे ते सत्य आहे! सत्य शाश्वत! सत्य अंतीम सत्य जीवन! बोध आहे सत्य... :) कविता वाचुन अंमळ टेन्शन आले !!! (प्यावी की पिऊ नये ?;) ) मदनबाण..... I Was Born Intelligent,But Education Ruined Me. Mark Twain.
  • Log in or register to post comments
अ
अनिल हटेला Fri, 04/10/2009 - 03:30 नवीन
>>>कविता वाचुन अंमळ टेन्शन आले !!! ---> मला पण !! >>>>(प्यावी की पिऊ नये ? ) --> अर्थातच प्यावे !! ;-) बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण
स
सँडी गुरुवार, 04/09/2009 - 16:24 नवीन
खुपच सुंदर! -सँडी एखादी गोष्ट विसरायला पण तिची आठवण ठेवावी लागते.
  • Log in or register to post comments
च
चन्द्रशेखर गोखले Sat, 04/11/2009 - 07:37 नवीन
खुप छान कविता !! मनाला भावली!!!
  • Log in or register to post comments
द
दवबिन्दु Sat, 04/11/2009 - 07:40 नवीन
पण देवाला चोर म्हनण चागंल नाही. :(
  • Log in or register to post comments
क
क्रान्ति Mon, 04/13/2009 - 17:13 नवीन
माणूस आशेवर जगतो. अशा आशावादी कविता वाचून जगण्याचा अर्थच बदलून जातो. खास! क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!} www.mauntujhe.blogspot.com
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा