Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

(बुरुंडीतला जालिंदर) - विडंबन

प — पाषाणभेद, Fri, 04/10/2009 - 12:40

प्रतिक्रिया द्या
2986 वाचन

💬 प्रतिसाद (10)
भ
भडकमकर मास्तर Fri, 04/10/2009 - 12:51 नवीन
विडंबणाची कन्सेप्ट बेष्ट आहे... आवल्डी.. अवांतर : जालिंदरजींची स्वतःची वेबसाईट बनवण्याची इच्छा अपूर्णच राहिली , ही एक आठवण या निमित्ताने नमूद करू इच्छितो.... ______________________________ पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम.... ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Fri, 04/10/2009 - 12:52 नवीन
असेच म्हणतो --अवलिया
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भडकमकर मास्तर
न
निखिल देशपांडे Fri, 04/10/2009 - 12:54 नवीन
जालिंदर बाबा जोरातच आहेत मि पा वर विडंबन आवडले... अवांतरः " लिहिते व्हा.." पुस्तक भेटले तर सांगा. आम्हाला चालते व्हा सुध्धा चालेल... ==निखिल आमचा सध्याचा संशोधनाचा विषय :- मुंबईतिल रिक्षांचे मिटर
  • Log in or register to post comments
द
दशानन Fri, 04/10/2009 - 12:55 नवीन
हा हा हा ! मस्तच ! >>>दगडफोड्या (बहाल केलेले नाव) हे नाव आम्ही दिलं आहे हे विसरु नका साहेब ;) >> जालिंदरजींची स्वतःची वेबसाईट बनवण्याची इच्छा अपूर्णच राहिली ही इच्छा मी पुर्ण करु का ? सगळ्या लेखकांनी परवानगी द्यावी त्यांचे लेखन (जालिंदर बदलचे) तिकडे टाकण्याची :D Image removed.
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Fri, 04/10/2009 - 12:56 नवीन
सगळ्या लेखकांनी परवानगी द्यावी त्यांचे लेखन (जालिंदर बदलचे) तिकडे टाकण्याची दिली.... :) --अवलिया
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दशानन
स
सूहास (verified= न पडताळणी केलेला) Fri, 04/10/2009 - 13:10 नवीन
सुहास " जाली॑द॑र जलालाबादी प॑खे मड॑ळ" च्या सर्व सदस्या॑ना शुभेच्छा ..
  • Log in or register to post comments
व
विशाल कुलकर्णी Fri, 04/10/2009 - 13:54 नवीन
=)) =)) :)) :D धन्य आहात प्रभु !! सस्नेह विशाल ************************************************************* इतक्या वर्षानंतर तिला पाहिली तेव्हा कशी भासली सांगु.... कल्पनेतला "ताजमहाल" हिणकस ठरला !!! :-) :-)
  • Log in or register to post comments
र
रेवती Fri, 04/10/2009 - 17:06 नवीन
जालिंदरजींचे पट्टशिष्य होण्याचा मानस दिसतो आपला! आपले जालिंदरजींबद्दलचे प्रेम आता सिद्ध झाले आहे. गुरुजींबद्दल असलेल्या आपल्या प्रेमाला व गुरुजींना हवाई छत्रीतून सलाम. रेवती
  • Log in or register to post comments
व
वाहीदा Sat, 04/11/2009 - 10:43 नवीन
वाह वाह क्या बात है ! शोधतो संस्थळात नव्या कंपुला कंपु शोधणे झाले मुश्किल =)) =)) मस्त च जमले आहे ! आपल्याल पण तुमचे जुनेच नाव छान वाटते ... पाषाणभेदा !
  • Log in or register to post comments
प
पहाटवारा Mon, 04/13/2009 - 06:42 नवीन
तुमच्या लिखाणावर गुरुंच्या संस्थापीतांच्या विरोधातील चळ्वळिचा अंश जाणवतो ! धन्य तो गुरु अन धन्य तो शिष्य !
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा