Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

जालिंदर महिमा

म — मराठमोळा, Fri, 04/10/2009 - 18:54

प्रतिक्रिया द्या
1678 वाचन

💬 प्रतिसाद (5)
आ
आंबोळी Fri, 04/10/2009 - 19:58 नवीन
महिमा बेष्ट झालाय.... मराठमोळा तुमचे जालिंदर भक्त समुदाय मध्ये स्वागत! देवकाका किवा प्राजु याला चाल लाउन स्वतःच्या आवाजात रेकॉर्डींग नक्कीच चढवतील असा विश्वास वाटतो.... जालिंदरजींचा महिमा.... दुसरे काय? चला आता लेख झाले, कविता झाल्या , महिमे झाले... अजुन अग्रलेख , विडंबने,काथ्याकुट, जनातलमनातल, बखरी उरलय... ते झाले कि सत्तावीशी झालिच पुर्ण.... जय जालिंदर बाबाकी.... जय भडकमकर मास्तर की.... प्रो.आंबोळी
  • Log in or register to post comments
प
प्रमोद देव Sat, 04/11/2009 - 12:42 नवीन
जालिंदरबाबाची आरती मस्त झालेय. आम्ही कोणत्याही कंपूत नाही. कारण आमचा स्वतःचाच एक कंपू आहे. ;)
  • Log in or register to post comments
अ
अमोल खरे Sat, 04/11/2009 - 12:48 नवीन
हि आरती "स्वयंवर झाले सीतेचे......" ह्या चालीवर म्हणता येईल नाही का ? =))
  • Log in or register to post comments
द
दशानन Sat, 04/11/2009 - 12:53 नवीन
__/|\__ जय हो ! Image removed.
  • Log in or register to post comments
व
वेताळ Sat, 04/11/2009 - 13:01 नवीन
आवडली :)) वेताळ
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा