Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मृत्योर्मां अमृतं गमय !

च — चन्द्रशेखर गोखले, Sat, 04/11/2009 - 16:01

प्रतिक्रिया द्या
3096 वाचन

💬 प्रतिसाद (20)
प
पुष्कर Sun, 04/12/2009 - 09:16 नवीन
आवडली... एक छोटी विनंती.. कृपया अंमृतं मधल्या अ वरचा अनुस्वार काढून टाका
  • Log in or register to post comments
न
नितिन थत्ते Sun, 04/12/2009 - 09:20 नवीन
आणि तो र्मा वर घाला. खराटा (रंग माझा वेगळा)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुष्कर
प
पुष्कर Sun, 04/12/2009 - 09:35 नवीन
र्मा वर अनुस्वार कशासाठी???
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते
न
नितिन थत्ते Sun, 04/12/2009 - 11:12 नवीन
मृत्यो: (मृत्यूकडून) माम् (मला) अमृतम् (अमरत्वाकडे) गमय (घेऊन जा) तमसो मां ज्योतिर्गमय यात सुद्धा मा वर अनुस्वार हवा. पण हल्ली सर्वत्र हे वाक्य मा वरील अनुस्वाराखेरीज लिहिलेले असते. तमसः (अंधाराकडून) माम् (मला) ज्योति: (प्रकाशाकडे) गमय मा या शब्दाचा अर्थ नको असा होतो. तमसो मा ज्योतिर्गमय म्हणजे अंधाराकडून प्रकाशाकडे घेऊन जाऊ नको असा अगदी उलट अर्थ होतो. (म्हणूनच आपण अंधारात आहोत काय?) ;) स्वगतः कवितेचा आस्वद घ्यायचा सोडून हे काय भलतेच चाललंय? खराटा (रंग माझा वेगळा)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुष्कर
म
मिसळभोक्ता Sun, 04/12/2009 - 11:28 नवीन
तमसो मां ज्योतिर्गमय म्हणजे, तुझी आई ज्योतीकडे गेली. तशीच मृत्यूची आई अमृतरावांकडे गेली असण्याची शक्यता आहे. -- मिसळभोक्ता
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते
प
प्रमोद देव Sun, 04/12/2009 - 17:45 नवीन
अहो साहेब तुम्ही चुकीच्या ठिकाणी तोडताय. तमसो मा.....म्हणजे अंधाराकडे(अंधार) नको....ज्योतिर्गमय.....ज्योतिकडे(मुलीकडे नव्हे ;) ) म्हणजेच प्रकाशाकडे(मुलगा नव्हे ;) ) घेऊन चल....असा त्याचा अर्थ आहे. मा म्हणजे नको...चुकीच्या जागी जोडला तर अर्थाचा अनर्थ होऊ शकतो. कृपया आहेर आणू नये .... असे वाचण्याऐवजी....कृपया आहेर आणून ये असेही कुणी वाचू शकते. ;) आम्ही कोणत्याही कंपूत नाही. कारण आमचा स्वतःचाच एक कंपू आहे. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळभोक्ता
म
मिसळभोक्ता Sun, 04/12/2009 - 18:27 नवीन
काय सांगताय ? तोडण्याची जागा चुकली म्हणून अर्थाचा विपर्यास होणारी भाषा मेली, हे बरेच झाले म्हणायचे ! -- मिसळभोक्ता
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रमोद देव
प
प्रमोद देव Sun, 04/12/2009 - 18:35 नवीन
कर्ता,कर्म,क्रियापद ह्यांचे विशिष्ठ असे स्थान संस्कृतमध्ये नसल्यामुळे ती कशीही बोलली वाचली जाते. त्यामुळेच ज्यांना संस्कृतबद्दल जुजबी माहीती आहे अशांकडून कदाचित अशी चूक घडू शकत असेल असे वाटते(अर्थात मीही काही ह्या विषयातला पंडीत नाही. ८वी ते ११वी (शालांत परीक्षा)पर्यंतच हा विषय होता मला. कैक वेळेला एकदा चुकीची संकल्पना डोक्यात बसली की ती तशीच कायम राहाते असा अनुभव आहे. असो. चुभूदेघे. आम्ही कोणत्याही कंपूत नाही. कारण आमचा स्वतःचाच एक कंपू आहे. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळभोक्ता
म
मिसळभोक्ता Sun, 04/12/2009 - 18:57 नवीन
कैक वेळेला एकदा चुकीची संकल्पना डोक्यात बसली की ती तशीच कायम राहाते असा अनुभव आहे. असो. म्हणजे, आपल्या दोघांनाही आता सुधरण्याची जालीम शक्यता नाही, असेच ना ? (तुकोबारायांनी म्हटलेच आहे: "आम्ही बिघडलो, तुम्ही बिघडा ना". आम बोळी साठी खास सूचना "आम्हीबी घडलो, तुम्हीबी घडाना".) -- मिसळभोक्ता
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रमोद देव
म
मिसळभोक्ता Sun, 04/12/2009 - 18:59 नवीन
कैक वेळेला एकदा चुकीची संकल्पना डोक्यात बसली की ती तशीच कायम राहाते असा अनुभव आहे. असो. म्हणजे, आपल्या दोघांनाही आता सुधरण्याची जालीम शक्यता नाही, असेच ना ? (तुकोबारायांनी म्हटलेच आहे: "आम्ही बिघडलो, तुम्ही बिघडा ना". आम बोळी साठी खास सूचना "आम्हीबी घडलो, तुम्हीबी घडाना".) -- मिसळभोक्ता
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रमोद देव
आ
आंबोळी Sun, 04/12/2009 - 19:02 नवीन
कशाला उगाच मिस् ळ भ् ओकता ? आंबोळी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळभोक्ता
आ
आंबोळी Sun, 04/12/2009 - 18:45 नवीन
काय सांगताय ? तोडण्याची जागा चुकली म्हणून अर्थाचा विपर्यास होणारी भाषा मेली, हे बरेच झाले म्हणायचे ! मी चोरी करणार नाही, केल्यास शिक्षा करा..... मी चोरी करणार, नाही केल्यास शिक्षा करा..... भोक्तेसाहेब काय म्हणणे आहे? आंबोळी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळभोक्ता
म
मिसळभोक्ता Sun, 04/12/2009 - 18:48 नवीन
मरू दे तिच्या **ला. आम बोळी उर्फ आम्बो ळी -- मिसळभोक्ता
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आंबोळी
आ
आंबोळी Sun, 04/12/2009 - 18:51 नवीन
मरू दे तिच्या **ला. ठिक आहे मिस् ळभोक्ता. आंबोळी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळभोक्ता
म
मिसळभोक्ता Sun, 04/12/2009 - 18:54 नवीन
तोडण्यची जागा चुकली ! ता वरून ताकभात तसेच ता वरून तोडफोड देखील. म्हणजेच, मिसळभोक ता कळ्ळे? -- मिसळभोक्ता
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आंबोळी
प
पुष्कर Sun, 04/19/2009 - 11:47 नवीन
प्रमोदकाकांचा प्रतिसाद बरोबर आहे. मा वर अनुस्वार नाहीच आहे. मिसळभोक्तांनी लिहिलेल्या विनोदाप्रमाणेच आणखीन एक विनोद प्रचलित आहे. "सर्वदेवनमस्कारः केशवम् प्रतिगच्छति" ह्याचा अर्थ कोणी दीडशहाण्याने "सर्व देवांना (इथे प्रमोद देवांना दुखावण्याचा अजिबात हेतू नाही) नमस्कार करून केशव परत गेला" असा केला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळभोक्ता
व
विनायक प्रभू Sun, 04/12/2009 - 09:21 नवीन
कविता
  • Log in or register to post comments
र
रामदास Sun, 04/12/2009 - 15:34 नवीन
मला पण आवडली.
  • Log in or register to post comments
च
चन्द्रशेखर गोखले Sun, 04/12/2009 - 15:39 नवीन
सुचने बद्दल धन्यवाद , सुधारणा केली आहे.
  • Log in or register to post comments
क
क्रान्ति Mon, 04/13/2009 - 16:33 नवीन
" मृत्योर्मा अमृतं गमय"चा अर्थ प्रभावी, तंतोतंत आणि चपखल आहे. कविता सुन्दर आहे. क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!} www.mauntujhe.blogspot.com
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा