काय मंडळी कसं काय? :)
💬 प्रतिसाद
(5)
य
यन्ना _रास्कला
Mon, 04/13/2009 - 07:03
नवीन
बिजि दिसताय. वयनीबाय आली का भेटायला चैन्नैहुन
- Log in or register to post comments
व
विसोबा खेचर
Mon, 04/13/2009 - 08:47
नवीन
वयनीबाय आली का भेटायला चैन्नैहुन
हल्ली बाईबाटलीकरताही फारसा वेळ मिळत नाही! :)
तात्या.
- Log in or register to post comments
व
विनायक प्रभू
Mon, 04/13/2009 - 07:17
नवीन
काय प्रोजेक्ट हातात घेतलाय तात्या.
त्यामुळेच खरडीना उत्तर नसावे.
म्हटले रागावलात का काय?
- Log in or register to post comments
अ
अविनाशकुलकर्णी
Mon, 04/13/2009 - 08:02
नवीन
प्रेम धर्म वाढवावा
मैत्री धर्म वाढवावा
मिपा धर्म जागवावा
मिपा धर्म वाढवावा
गोमट्यास शिरि घ्यावे,
अभद्रास पायी तुडवावे
निर्भय प्रतिसाद द्यावा
मिपा धर्म जागवावा
मिपा धर्म वाढवावा
नविन विचार आणावेत,
जुने विचार तपासावे,
विज्ञानाचा ध्यास घ्यावा
मिपा धर्म जागवावा
मिपा धर्म वाढवावा
कलादालने समृध्ध असावित
कवितेंचि रेलचेल असावि
काथ्या कुट कुट कुटावा
मिपा धर्म जागवावा
मिपा धर्म वाढवावा
मस्तवालावर चालुन जावे,
सताधुंदांना जेरीस आणावे,
लेखणीची समशेर करावि,
उत्तमाचा ध्यास घ्यावा
मिपा धर्म जागवावा
मिपा धर्म वाढवावा
- Log in or register to post comments
व
विसोबा खेचर
Mon, 04/13/2009 - 08:48
नवीन
छान कविता रे अविनाश! :)
- Log in or register to post comments