Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

अनंगरंग

म — मनीषा, Tue, 04/14/2009 - 06:32

प्रतिक्रिया द्या
2468 वाचन

💬 प्रतिसाद (7)
क
क्रान्ति Tue, 04/14/2009 - 13:21 नवीन
मोहक अनंगरंग. :) क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!} www.mauntujhe.blogspot.com
  • Log in or register to post comments
द
दवबिन्दु Tue, 04/14/2009 - 13:25 नवीन
रंगती कपोलही कपोल म्हंजे गाल का? ते लाजुन लाल होतत म्हणुण तुमी अस लिहलय का?
  • Log in or register to post comments
उ
उमेश कोठीकर Tue, 04/14/2009 - 13:40 नवीन
न्हाउनी प्रीतीत असे पाहिजे का? कविता छान.
  • Log in or register to post comments
स
संदीप चित्रे Tue, 04/14/2009 - 16:47 नवीन
>> स्पर्श स्पर्श जागवी अनोखीच चेतना श्वास श्वास धुंद हा तनूवरी विसावतो । >> झंकारे देहवीणा तुझीया कवेत रे रासझूला चांदवा - अनंगरंग उसळतो । >> बरसत्या चांदण्यात तारकांच्या मैफिली रातराणी बहरे, धुंद चाफा दरवळतो | या ओळी छान जमल्या आहेत.
  • Log in or register to post comments
न
नाना बेरके Tue, 04/14/2009 - 16:48 नवीन
आसं वर्नन करावं वाटतया ह्या कईतेचं. फारच "अनंगरंगीली " कविता, मनास महिरुन गेली. मनिषाताई . . . ग्रेट !
  • Log in or register to post comments
प
प्राजु Tue, 04/14/2009 - 17:00 नवीन
झंकारे देहवीणा तुझीया कवेत रे रासझूला चांदवा - अनंगरंग उसळतो । सुरेख! - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
ब
बेसनलाडू Tue, 04/14/2009 - 18:21 नवीन
कविता आवडली. वृत्त/मात्रांकडे योग्य लक्ष दिल्यास गेयबाधा जाणवायची नाही, असे वाटते. (आस्वादक)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा