<उजाडले तरी .....>
💬 प्रतिसाद
(3)
न
नाना बेरके
Tue, 04/14/2009 - 16:59
नवीन
खरं सांगू ? . . . विडंबन फारसे बरे वाटले नाही.
पण हा अभिप्राय मनापासून दिला आहे, खरा खरा आहे. तेव्हा राग मानू नका.
- Log in or register to post comments
प
पहाटवारा
Wed, 04/15/2009 - 06:20
नवीन
अहो, राग वगॅरे कशाला वाटेल.
मलाहि फारसे छान वाटले नाहि परत वाचल्यावर.
पण कधी कधी लिहिण्याची ऊर्मी येते अन माणूस लिहुन जातो.
पुढच्या वेळि, परत २/३ वेळा वाचुन मलाच जर चांगले वाटले, तर प्रकाशीत करेन.
- Log in or register to post comments
उ
उदय सप्रे
Fri, 04/17/2009 - 08:50
नवीन
पहाटवारा ,
तुमचा प्रयत्न छान आहे.
लिहीत रहा , आपले आपणालाच कळते सुधारणा होते ते.
आणि विडंबन करणे ही पण एक मोठ्ठी कला आहे , ती अगदी सहजसाध्य होतेच असे नाही सगळ्यांना , तुमचे विडम्बन चांगले आहे , फक्त एकच.....
"बिलो द बेल्ट" कधी ही जाऊ नये , विडम्बन असले तरी.....
राग नसावा.
बाय द वे , सुरेश वाडकरांच्या गाण्याचे हे विडम्बन कसे वाटते बघा :
जेंव्हा तुझ्या बुटांना , होई घरात थारा
मोज्यांची घाण येई , करपे माहोल सारा !
उदय सप्रेम
- Log in or register to post comments