Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

प्रभातरंग

म — मराठमोळा, Wed, 04/15/2009 - 18:02

प्रतिक्रिया द्या
2185 वाचन

💬 प्रतिसाद (7)
प
पक्या Wed, 04/15/2009 - 19:15 नवीन
प्रयत्न चांगला आहे. >>नवचैतन्य पहाट विखुरते नवरंग पाण्यात झळाळे नवसुर्य प्रतिबिंब पक्षी किलबिलाट छेडे सुर हळुवार वेलीफुलांना येई तारुण्याची बहार ह्या ओळी आवडल्या. कळा सतरावी समजले नाही?
  • Log in or register to post comments
प
प्राजु Wed, 04/15/2009 - 19:16 नवीन
पु ले शु. :) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
क
क्रान्ति Wed, 04/15/2009 - 19:42 नवीन
सुन्दर कविता, प्रसन्न सकाळ! आवडली. क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!} www.mauntujhe.blogspot.com
  • Log in or register to post comments
ब
बेसनलाडू Wed, 04/15/2009 - 19:44 नवीन
सतरावी कळा काय असते? (जिज्ञासू)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
म
मराठमोळा गुरुवार, 04/16/2009 - 03:08 नवीन
"सौंदर्याला सतरावी कळा चढणे" हे विशेषण प्रामुख्याने स्त्रियांचे सौंदर्य व्यक्त करण्यासाठी वापरले जाते. उदा. एखाद्या सुंदर ललनेने डोळ्यात काजळ घातल्यास तिच्या सौंदर्यास सतरावी कळा चढते. हे विशेषण कधीपासुन प्रचलित आहे आणी कसे वापरात आले त्याबद्दल मात्र माहिती नाही. आपला मराठमोळा. कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!
  • Log in or register to post comments
र
राघव गुरुवार, 04/16/2009 - 04:14 नवीन
चांगला प्रयत्न आहे रे.. येऊ देत अजून! :) अवांतरः अरे याला विडंबन सोडून दुसरे काही सुचते आहे हेच काय कमी झाले?? ;) राघव
  • Log in or register to post comments
स
सूहास (verified= न पडताळणी केलेला) गुरुवार, 04/16/2009 - 14:56 नवीन
सुहास मतदान करा रे ,परत पाच वरिष चान्स नाय भेटायचा..
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा