<फोन बिल>
💬 प्रतिसाद
(9)
न
नाटक्या
गुरुवार, 04/16/2009 - 19:15
नवीन
मेलो.. काय राजे? एकदम फॉर्मात. सुटलात अगदी ;-)
- नाटक्या
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 04/16/2009 - 19:18
नवीन
पण शेवटची ओळ काही सूट होत नाही राव !
तिथे काहीतरी अनपेक्षीत पाहिजे असे होते, आता ते काय नेमके सांगता येयना.
- Log in or register to post comments
द
दशानन
गुरुवार, 04/16/2009 - 19:20
नवीन
भरतोय बील मी म्हणून...
चालेल का :?

- Log in or register to post comments
छ
छोटा डॉन
गुरुवार, 04/16/2009 - 19:22
नवीन
नेहमीसारखा -
अवलंबून माझ्या फोनवर
इन-कमिंग फ्री आहे म्हणून...
------
छोटा डॉन
एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो.
त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)
- Log in or register to post comments
द
दशानन
गुरुवार, 04/16/2009 - 19:31
नवीन
तुम्ही जरा शेवटी ओळ ह्यावर विचार करा मी जरा वाईच डुलकी काढतो आता ;)
रात्रीचे १२:०० झाले आहेत अश्याच जर कविता करत बसलो तर मिपा सर्वर वर लोड येईल , हा उच्च विचार करुन मी आता गमन करतो.
शुभ रात्री (जर सकाळ झाली असेल तर तुम्हाला सु-प्रभात )

- Log in or register to post comments
प
प्राजु
गुरुवार, 04/16/2009 - 19:22
नवीन
भरने मी म्हणून!
हे जरा बरे वाटेल!
किंवा..
फोन आपोआप बंद पडेल म्हणून
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
- Log in or register to post comments
ध
धनंजय
गुरुवार, 04/16/2009 - 19:56
नवीन
वेगळाच विषय घेऊन विडंबन! छान!
- Log in or register to post comments
प
पाषाणभेद
Fri, 04/17/2009 - 04:09
नवीन
सकाळी सकाळी फोन बिलाची काळजी करायला लावली.
- पाषाणभेद उर्फ दगडफोड्या (- राजेंनी बहाल केलेले नाव)
- Log in or register to post comments
व
विनायक प्रभू
Fri, 04/17/2009 - 04:24
नवीन
ह्या राजेच्या
- Log in or register to post comments