Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

पौर्णिमा

ब — बेसनलाडू, गुरुवार, 04/16/2009 - 20:56

प्रतिक्रिया द्या
2447 वाचन

💬 प्रतिसाद (8)
प
प्राजु गुरुवार, 04/16/2009 - 21:01 नवीन
रातराणी श्वास हे वळले तिच्या ओठांकडे नेमकी तेव्हाच लाज़ुन पाठमोरी पौर्णिमा? सुरेख!! - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
म
मदनबाण गुरुवार, 04/16/2009 - 21:10 नवीन
चांदण्यांचे बाण सुटती मान ही वेळावता केवढे घायाळ करते ही समोरी पौर्णिमा! व्वा. मदनबाण..... I Was Born Intelligent,But Education Ruined Me. Mark Twain.
  • Log in or register to post comments
ध
धनंजय गुरुवार, 04/16/2009 - 21:31 नवीन
झाली. पुन्हा वाचण्याचा आनंद मिळाला.
  • Log in or register to post comments
न
नाटक्या गुरुवार, 04/16/2009 - 21:32 नवीन
वा! छानच आहे.. (स्वगत : बेलाच्या आईला बेलासाठी लवकर स्थळ शोधायला सांगीतले पाहीजे.) - नाटक्या
  • Log in or register to post comments
क
क्रान्ति Fri, 04/17/2009 - 18:33 नवीन
अप्रतिम गझल! सगळेच शेर एकसे बढकर एक आहेत, काय काय उद्धृत कराव? मस्त! =D> क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!} www.mauntujhe.blogspot.com
  • Log in or register to post comments
अ
अनामिक Fri, 04/17/2009 - 18:38 नवीन
वा वा... मस्तं कविता/गझल... अनामिक
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Fri, 04/17/2009 - 20:25 नवीन
चांगलीच चिंब साजरी केलेली दिसतेच कोजागिरी पौर्णिमा! ;) चतुरंग
  • Log in or register to post comments
स
सुधीर कांदळकर Sun, 04/19/2009 - 16:46 नवीन
कल्पना जास्त सुंदर? अप्रतिम. सुधीर कांदळकर.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा