कलादालन

वादळवारा

Primary tabs

काल संध्याकाळी फोटो काढत होतो तोच अचानक वादळवारा आला व त्यावेळी खेचलेले हे फोटो अंदाजे तासी ६०-७० च्या ही पेक्षा वेगाने वारा वाहत होता, स्थळ : फार्म हाऊस, मानेसर, गुडगांव. Image removed. Image removed. Image removed.
पाषाणभेद

आठवड्याचा स्टॉक एकदमच का?

येथे ईंडस्ट्रीयल गोडाउन आहे का?
- पाषाणभेद उर्फ दगडफोड्या (- राजेंनी बहाल केलेले नाव)

सँडी

कल्पना करा की इथे ती झुल्यावरची छावी उभी आहे.

अवांतरः राजे, आपलं 'वाहन' कुठलं यातलं?

-सँडी
एखादी गोष्ट विसरायला पण तिची आठवण ठेवावी लागते.

सँडी

'त्या' स्कुटर वापरतात का? ;)

-सँडी(चौकशे)
एखादी गोष्ट विसरायला पण तिची आठवण ठेवावी लागते.

अनिल हटेला

बाकी वादळवारा नाय दिसला फोटोत !! ;-)

(उधळलेला वळू)
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

राजे सारखे सारखे फार्म हाउसवर काय काम असते हो तुमचे ? :?

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य

दशानन

शांती, शांती भेटते मला तेथे त्यामुळे जातो नेहमी मी फार्म हाऊस वर ;)

देवदत्त

वादळ वारं सुटलं गं?

काल संध्याकाळी फोटो काढत होतो तोच अचानक वादळवारा आला व त्यावेळी खेचलेले हे फोटो
राजे, वादळाआधी जे फोटो काढत होते ते कुठे आहेत? ;)