(फोन मेसेज)
💬 प्रतिसाद
(11)
श
श्रावण मोडक
Fri, 04/17/2009 - 07:26
नवीन
खिखिखी....
वास मारणे आणि गोळी खाणे याचा संबंध मात्र मूळ काव्य-आकृतीबंधाच्या विचाराइतकाच गूढ राहिला. अभिनंदन.
- Log in or register to post comments
व
विनायक प्रभू
Fri, 04/17/2009 - 07:28
नवीन
हा मेसेज नाही मसाज आहे.
- Log in or register to post comments
श
श्रावण मोडक
Fri, 04/17/2009 - 07:31
नवीन
पाण्याविषयी 'बिनपाण्याने' असेही म्हणता येईल!!!
- Log in or register to post comments
प
पाषाणभेद
Fri, 04/17/2009 - 07:29
नवीन
प्र. के. अत्रेंची आठवण झाली.
- पाषाणभेद उर्फ दगडफोड्या (- राजेंनी बहाल केलेले नाव)
- Log in or register to post comments
म
मराठमोळा
Fri, 04/17/2009 - 11:49
नवीन
फोन मेसेज
! *****!
अरे हलो -
फोन नाहीस उचलत...
म्हणजे पैसे जमले नाहीत.
अजून?
उशीर झाला तरी
पैसे नक्की परत कर.
नाहीतर बदलशील फोन नंबर
नेहमीसारखा
पैसे बुडवायचे
म्हणून...
! *****!
आपला मराठमोळा.
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!
- Log in or register to post comments
ज
जागु
Fri, 04/17/2009 - 11:52
नवीन
दोन्ही विडंबने धम्माल. =))
- Log in or register to post comments
क
क्रान्ति
Fri, 04/17/2009 - 15:32
नवीन
=))
एकसे बढकर एक!
क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}
www.mauntujhe.blogspot.com
- Log in or register to post comments
प
प्राजु
Fri, 04/17/2009 - 15:44
नवीन
याला म्हणतात विडंबन!!!
गुर्जी.... लय भारी.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
- Log in or register to post comments
ध
धनंजय
Fri, 04/17/2009 - 16:14
नवीन
मस्त विडंबन!
गुर्जींची तैलबुद्धी म्हणजे बिनपाण्याने हजामत-मालीश.
- Log in or register to post comments
च
चतुरंग
Fri, 04/17/2009 - 16:16
नवीन
(खुद के साथ बातां : रंगा, गुर्जीनी वर्णिलेला हा आत्मचरित्रात्मक प्रसंग तर नव्हे? :? )
(रोज (अं)घोळ करणारा)चतुरंग
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Fri, 04/17/2009 - 17:36
नवीन
केशवसुमारांना पैकीच्य पैकी मार्क दिले, मराठमोळ्यालाही तितकेच दिले.
दोनोभी जबरा ! :)
- Log in or register to post comments