Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

हेअर डाय आणि हेअर कलर यात फरक काय?

न
नितिन थत्ते
Fri, 04/17/2009 - 09:39
🗣 23 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
12411 वाचन

💬 प्रतिसाद (23)
स
सूहास (verified= न पडताळणी केलेला) Fri, 04/17/2009 - 09:41 नवीन
हेअर डाय : म्हणजे केस मेले हेअर कलर : म्हणजे केस र॑ग किते सोप्पे.. सुहास मतदान करा रे ,परत पाच वरिष चान्स नाय भेटायचा..
  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद Fri, 04/17/2009 - 11:17 नवीन
मस्त रे सुहास भाऊ - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या (- राजेंनी बहाल केलेले नाव)
  • Log in or register to post comments
न
नितिन थत्ते Fri, 04/17/2009 - 11:22 नवीन
मला वाटत होते मलाच माहित नाही. पण कोणालाच माहित नाही असे दिसते. खराटा (रंग माझा वेगळा)
  • Log in or register to post comments
ऍ
ऍडीजोशी (verified= न पडताळणी केलेला) Fri, 04/17/2009 - 11:23 नवीन
हेअर कलर नी हेअर डाय करतात
  • Log in or register to post comments
ल
लिखाळ Fri, 04/17/2009 - 11:33 नवीन
समान्य वापरात टु डाय आणि टु कलर या दोन्ही क्रियांचा उद्देश रंगवणे, रंग चढणे असाच आहे. टु कलर म्हणजे एखादा रंग थेट लावणे आणि टु डाय अ ड्रेस ग्रीन असा व्याकरण दृष्ट्या अर्थछटेत आणि क्रियापदाचा वापरात फरक असावा. उदा. मी माझे केस कलर करुन घेतले (रंगवून घेतले) मी माझे केस डाय करुन काळे केले. असा वापर जास्त योग्य ठरत असेल. इंग्रजी भाषेचे जाणकार योग्य काय ते सांगतीलच. -- लिखाळ.
  • Log in or register to post comments
म
मराठमोळा Fri, 04/17/2009 - 11:42 नवीन
हेयर डाय (काळी मेहंदी किंवा कलप) हा नेहमी काळ्या रंगाचाच असतो तर हेयर कलर वेगवेगळ्या रंगछटांमधे उपलब्ध असतात. हाच एक फरक. बाकी दोन्हींचे काम एकच.. म्हातारपण लपवणे कुणी हेयर डाय करुन किंवा हेयर कलर करुन आला की "डांबरीकरण केलेस काय रे?" असा आम्ही प्रश्न विचारतो.. आपला, (डाय आणी कलरची गरज नसलेला तरुण) मराठमोळा. कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 04/17/2009 - 12:13 नवीन
बाकी दोन्हींचे काम एकच.. म्हातारपण लपवणे असंच असतं असं नाही, फॅशन म्हणूनही केस रंगवले जातात. उदा: Eternal sunshine of the spotless mind या चित्रपटात, केट विन्स्लेटला नक्कीच म्हातारपण लपवायचं नव्हतं. आणि या खालच्या फोटोमधे तिने केस रंगवले (कलर केले आहेत, डाय नव्हे) आहेत हे अगदी सहजच कळतंय. Image removed. लिखाळचं उत्तर पटलं, माझंही तेच मत आहे. केस काळे करणे किंवा कलप लावणे = डाय करणे केस रंगवणे = कलर करणे (सध्या बर्गंडी केसांची) अदिती स्वाक्षरीत प्रत्येक वेळी 'पंच' असावा असं थोडीच आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठमोळा
न
नितिन थत्ते Fri, 04/17/2009 - 11:48 नवीन
कोणी मला फरक सांगेल का, फरक? हेअर डाय आणि हेअर कलर या दोन वस्तूतला. डाय आणि कलर या शब्दातला नाही :( खराटा (रंग माझा वेगळा)
  • Log in or register to post comments
स
सुर Mon, 04/20/2009 - 13:34 नवीन
हेअर डाय हा अमोनिया बेस असतो. हेअर कलर हा पावडर बेस असतो. * हेअर डाय मध्ये दोन वस्तु असतात (१) कलर क्रिम (२) लिक्विड अमोनिया, हे दोन्ही समप्रमाणात एकत्र करुन लावायच. डाय खुप स्ट्रोग असतो , हा कलर हेअर कलर पेक्षा जास्त टिकतो पण केस लवकर खराब करतो, डाय केल्यावर श्याम्पु & कडीशनर वापरावच लागत नाहीतर केसाची अवस्था झाडु च्या टोकासारखी होते. * हेअर कलर ह्या मध्ये फक्त एक पावडर असते जी कोमट पाण्यामध्ये कालवुन लावायची असते. हेअर कलर तितका स्ट्रोग नसतो, आधुनिक मेदी म्हणा हव तर. ह्याची विशेष काळजी घ्यावी लागत नाही. सुर तेच छेडीता...... * * * Waiting For Good Luck To Come In My Life * * *
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते
न
नितिन थत्ते Mon, 04/20/2009 - 15:09 नवीन
माहितीबद्दल धन्यवाद. खराटा (रंग माझा वेगळा)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुर
च
चिरोटा Fri, 04/17/2009 - 12:30 नवीन
माझ्यामते हेअर डायचा केसांच्या रंगावरचा प्रभाव हेअर कलर पेक्षा जास्त असतो.२/३ वेळा शाम्पू लावल्यावर हेअर कलर जातो.हेअर डायचा प्रभाव मुळे येइपर्यंत म्हणजेच नविन केस येइपर्यंत असतो. भेन्डि क्ष्^न + य्^न = झ्^न
  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद Fri, 04/17/2009 - 13:20 नवीन
घरी करतो तो डाय आणि बाहेर करतो तो कलर (आपला तो बाब्या दुसर्‍याचे ते कार्टे या चालीवर म्हणायचे झाले तर माझा तो कलर दुसर्‍याचा तो डाय) - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या (- राजेंनी बहाल केलेले नाव)
  • Log in or register to post comments
ख
खालिद Fri, 04/17/2009 - 13:26 नवीन
कॉश्चुम आणि फॅशन डिझाईन मध्ये आहे तेवढाच
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा Fri, 04/17/2009 - 13:47 नवीन
खालिद..... =)) =)) =)) _/\_ कॉफीचा तोंडातला घोट निम्मा उडाला मॉनिटरवर आणि निम्मा नरड्यात अडकला!!! च्यायची पिडा.... पाच मिनिटं जीव नुसता घाबराघुबरा होऊन बसला होता राव...श्वासच घेता येईना... तुम्ही लोक एखाददिवशी जीव घेणार माझा असं हसवून! अवांतरः हेअरडायः बर्‍याचदा काळा असलेला रंग. बहुधा छपाईचा डाय, कापड रंगवायचा डाय ह्यापध्दतीतून केस रंगवण्याच्या रंगाला डाय म्हणु लागले असावेत. हेअरकलरः बरेचसे पर्याय उपलब्ध असलेले रंग. थोडक्यात टाळक्याचं इंद्रधनुष्य करुन घेण्याची सोय. :) डाय वापरल्यास शक्यतो ऍलर्जी येत नाही तर, हेअरकलर्स आपल्या त्वचेला 'सुट' व्हावे लागतात, नाहीतर त्रास होतो. (असं आमचा न्हावीबुवा म्हणतो. आम्ही पडताळणी करायला गेलो नाही, सबब समस्त हुच्चभ्रुंनी हे सिध्द करुन दाखवा असा लकडा लाऊ नये! ;) ) ---------------------------------------------------------------------------------------- ::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खालिद
ह
हरकाम्या Fri, 04/17/2009 - 18:06 नवीन
ज्यांच्या टाळक्यावर झावर आहे त्यांना टाळक्याचे इंद्रधनुष्य करता येइल पण ज्यांचा विमानतळ झाला आहे त्यांच काय ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा
L
llपुण्याचे पेशवेll Tue, 04/21/2009 - 07:18 नवीन
>>ज्यांच्या टाळक्यावर झावर आहे त्यांना टाळक्याचे इंद्रधनुष्य करता येइल पण ज्यांचा विमानतळ झाला आहे त्यांच काय विमानतळवाल्याना बॉडीपेंट तिथे लावता येईल. थोडक्यात विमानतळाचे आरेखन सोप्पे होईल. पुण्याचे पेशवे एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते. Since 1984
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हरकाम्या
प
प्रकाश घाटपांडे Fri, 04/17/2009 - 16:59 नवीन
अंग आस्स ! आत्ताशी समजल ब्वॉ आपल्याला. आस स्वॉप करुन सांगातल कि मंग समाजतयं. प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खालिद
अ
अविनाशकुलकर्णी Fri, 04/17/2009 - 14:19 नवीन
डोक्याचे केस काळे करतात तो डाय..व मिश्या+भुवया+दाढी पण काळी करतात त्याला कलर म्हणतात.. महत्वाचे...केस मधे,डोक्याचे+मिशा+भुवया +दाढीचे केस स्माविश्ट आहेत...हल्ली दाढी चे केस हि रंगवतात..उदा..बच्च्न्,श्री बाळासाहेब....ईईईईई..... आपण कुठले कुठले केस रंगवता?? व कुठलया रंगात म्हणजे..कलर कि डाय ते सांगता येईल.. Image removed.
  • Log in or register to post comments
च
चिरोटा Fri, 04/17/2009 - 14:13 नवीन
डोक्याचे केस काळे करत्तात तो डाय
ज्यांचे केस काळे नाहीत ,लाल्,सोनेरी,पांढरे आहेत त्यानी काय करावे? भेन्डि क्ष्^न + य्^न = झ्^न
  • Log in or register to post comments
क
कुंदन Mon, 04/20/2009 - 14:35 नवीन
विजुभौंना विचारा.....
  • Log in or register to post comments
प
पर्नल नेने मराठे Mon, 04/20/2009 - 14:44 नवीन
मझ्यामते तरुन लव्तत तो कलर ;) न म्हातारे लव्तत तो डाय :| चुचु
  • Log in or register to post comments
श
शक्तिमान Mon, 04/20/2009 - 16:24 नवीन
+१ लाजवाब!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पर्नल नेने मराठे
व
विनायक प्रभू Mon, 04/20/2009 - 14:48 नवीन
होउन येतो. असे पण म्हणतात. थोडक्यात एकच क्रिया.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा