जनातलं, मनातलं

माझे उखाणे

Primary tabs

लाल फुल गणपतिला वाहते वाकुन .......आणि......आणि...... चे नाव घेते तुम्च्या सर्वान्चा मान राखुन
सँडी

.......आणि......आणि......चे नाव घेते तुम्च्या सर्वान्चा मान राखुन
इथे तीन जणांची नावं आहेत असं समजायचं की नावं घ्यायच्या आधी 'लाजणं' हा प्रकार आहे? ;)

-सँडी
एखादी गोष्ट विसरायला पण तिची आठवण ठेवावी लागते.

मराठमोळा

>>इथे तीन जणांची नावं आहेत असं समजायचं की नावं घ्यायच्या आधी 'लाजणं' हा प्रकार आहे?
=))

सँडी, अवघड आहेस रे बाबा...
चालु द्या...

आपला मराठमोळा.
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!

अनंता

नव्या सदस्याचा वैचारिक गोंधळ झाला रे.
उखाणा = कोड्याप्रमाणे, यात उत्तर देणे अपेक्षीत असते.
वर सोनाताईने चक्क नाव घेतलय,उखाण्याऐवजी...आणि सर्वांना कोड्यात टाकले.असो.
तुमच्या लेखन-उर्मी ला सलाम.

घरी आमच्या शब्दाला काडीचीही किंमत नसल्याने, संस्थळावर आम्ही फुकट समुपदेशन करत असतो ;-)

पाषाणभेद

मला पण तेच वाटले सुरवातीला. नंतर वाटले की मुद्दाम केले असेल कारण अजुन संपादीत केले नाही.
- पाषाणभेद उर्फ दगडफोड्या (- राजेंनी बहाल केलेले नाव)